• डॉक्टर, आरोग्य कर्मचारी मागच्या 1 वर्षांपासून अहोरात्र कष्ट घेताय आणि प्रत्येकाला जगवण्याचा जिद्दीने प्रयत्न करताय.
त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?
• काही कुटुंबापासून दूर, तर काही स्वत:च्या कुटुंबाला धोक्यात घालताय, पण त्यांच्या कर्तव्यापासून ते दूर जात नाही. #corona
• सरकार जबाबदारी झटकत आहे, आता एकच पर्याय उरतो. लोकांनी स्वतः शिस्त पाळावी आणि सहकार्य करावे.
हीच विनंती
कारण जर डॉक्टरांनी हात वर केले (जे ते नक्कीच करणार नाही) तर आपण करणार काय ?