मित्रांनो बंगालमध्ये फक्त भाजपाची हार नाही तर सर्व हिंदू समाजाचा पराभव आहे..

काँग्रेस व डाव्यांना मिळालेल्या जागा बघता, मुस्लिमांनी एकगट्टा TMC च्या मागे उभे राहायचं ठरवलं होतं असं लक्षात येत..

भाजपला रोखणे ह्या एका निव्वळ हेतूने प्रेरीत झालेली मुस्लिम एकजूट दिसते..
1/5 #Hindus
अब्बास सिद्दीकी असो वा ओवेसी यांच्यामुळे सुद्धा मुस्लिम मतांमध्ये फूट पडली नाही..

किंवा मुस्लिमांनी ती पडू दिली नाही कारण ते जाणून होते की हे सत्ता मिळवू शकणार नाही, पण मुस्लिम मतांमधली फूट ही भाजपच्या पथ्थ्यावर पडणार..

त्यामुळे त्यांनी त्यांची एकजूट कायम ठेवली..

2/5 #हिंदू
याउलट हिंदू मतांचं झालं हिंदूंची मतं नेहमीप्रमाणे विभागली गेली..

ममताच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा फरक न पडणारे निद्रस्त व निधर्मी हिंदूंची मतं बऱ्याच अंशी TMC कडेच राहिली..

जागृत झालेल्या व मुस्लिम तुष्टीकरणाचा उबग आलेल्या हिंदूंची मत काही अंशी TMC कडून भाजपकडे आली असणार..
3/5
पण असं जरी असलं तरी TMC ची भाजपकडे आलेल्या हिंदू मतांपेक्षा काँग्रेस व डाव्यांच्या TMC कडे वळलेल्या मुस्लिम मतांची संख्या खूप मोठी असणार..

या दोघी पक्षांची जवळपास सर्व मुस्लिम मतं एकगठ्ठा TMC च्या खात्यात गेली..

TMC च्या यशाचे श्रेय हे ह्या मुस्लिम एकजूटस द्यावे लागेल..
4/5
तर भाजपच्या पराभवाचे श्रेय हे बंगालमधील निद्रस्त व धर्मनिरपेक्ष हिंदूंना द्यावे लागेल..

यातून ममता अधिकाधिक मुस्लिम तुष्टीकरण सुरु करेल व बंगाल मधील मुस्लिम अधिक मुजोर होतील..

परिणाम एकच हिंदूंवर अत्याचार..

कधी तरी हिंदू जागृत होईल का ?

आपली एकजूट मतांमधून कधी दाखवणार ? 5/5

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 𝕻𝖗𝖆𝖘𝖍𝖆𝖓𝖙

𝕻𝖗𝖆𝖘𝖍𝖆𝖓𝖙 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PRASHANT_C_MORE

29 Apr
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं. झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती. 1/n
त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. शंकररावांनी , " छेछे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड न पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे त्याचे पालन झाले पाहिजे. झाड पाडता येणार नाही. 2/n
मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा " असा सल्ला दिला
पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले जी दहाफुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे , हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल ,अन्यथा खूप गैरसोय होईल हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला
3/n
Read 10 tweets
16 Jan
थ्रेड #संभाजी_ब्रिगेड

देशद्रोह्यांना हेरून त्यांचे संघटन करून त्याला ब्रिगेड हे नाव द्यायचे व खरे रूप उघडे पडू नये यासाठी समाजाला आदर्श असलेल्या कट्टर धर्मभक्तांची नावे त्याला द्यायची...

याचेच उत्तम उदाहरण म्हणजे...
संभाजी ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेड
शिवाजी मुस्लिम ब्रिगेड 1/n
एका निलाजऱ्या आंग्ल लेखकाच्या टुकार पुस्तकाबद्दल वादळ उठवून देऊन अख्ख्या महाराष्ट्राला ब्राम्हण जातीतील लेखकांबद्दल विनाकारण गरळ ओकणारी ही सारी मंडळी काही वर्षांपूर्वी मालेगावमध्ये गणपतीची मूर्ती निहाल अहमदने लाथाडली तेव्हा ‘ब्र’ सुद्धा काढू शकली नाहीत.

2/n
हिंदू सण व उत्सव यांच्यावर टीका किंवा विरोध मात्र मुस्लिम उत्सव यांना चालतात

गणपती मूर्तीच्या स्थापनेला विरोध पण पीरच्या उर्सात पाळणे बसवण्यासाठी पत्र ...👇🏼3/n
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!