बंगालमध्ये काल २८ हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या (खरे तर भाजप कार्यकर्त्यांच्या पण आपण हिंदूच म्हणू या. आपण सर्व हिंदूच) त्याच्या विरोधात किंवा ह्या संदर्भात भाजपच्या आयटी सेलने लगेचच आजच राष्ट्रीय पातळीवर मोठा ट्रेंड घ्यायला हवा होता...
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचे जे कौशल्य विरोधकांकडे आहे दुर्दैवाने सर्व संसाधने असूनही ती तत्परता भाजपकडे नाही.. किंवा असल्यास ती राबवण्याची क्षमता नाही..
भाजपकडे लाखो स्वयंसेवकांची शक्ती आहे. भाजपचे लाखो कार्यकर्ते आहे. आमच्यासारखे हजारो - लाखो समर्थक आहेत. प्रत्येकाने निदान त्याचे स्वतःचे एक जरी ट्विट केले तरी हा ट्रेण्ड सुपर डुपर बंपर यशस्वी होईल.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लक्षवेधी होईल..
अजूनही वेळ गेलेली नाही. उद्याही घेऊ शकतात.. किंवा परवाही. जास्त वेळ दवडू नये.
(ही टीका नाहीये. हिंदुत्वनिष्ठ म्हणून व्यक्त केलेले मत आहे)
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भाजपचे समर्थन करणारे हिंदू जेव्हा हिंदूंच्या हत्येवर भाजप आणि संघाच्या भूमिकेवर काही बोलतात. तेव्हा त्यांना जातीयवादी व काँग्रेसी ठरवणारे महा 'च+उ' अंधभक्त असतात.. त्यात पुन्हा 'हिंदूंचा ठेका काय फक्त भाजपनेच घेतलाय का? फक्त आरएसएसने घेतलाय का? बाकीच्या संघटना काय करतायत?
तुझे कार्य काय? तुम्ही काय केले?' असे म्हणणारे म्हणजे बायकांच्या साडीत जाऊन लपणारे वाटतात मला. अरे जरा स्वतःचे घूंघट के पट खोलून बघा. कोण कोण चिडलंय तुमच्यावर ते.. !!! तुमचेच आहेत. प्रशंसक आहेत, समर्थक आहेत, मतदार आहेत, प्रचारक आहेत. त्यांनाही काँग्रेसी व जातीयवादी ठरवणार का?
संपूर्ण सत्ता आहे. संपूर्ण सत्ता.. हिंदुनी दिलेले अतिशय भक्कम सरकार. भली मोठी आयटी सेल आहे. कोट्यवधी हिंदू सोबत आहेत. मग भीती कोणाची? गेला बाजार स्वरा भास्कर, प्रकाश राज, नासिर मूल्ल्याची?
बंगालात २८ हिंदूंच्या हत्या झाल्या पण भाजपची आयटी सेल अजूनही झोपलेली का आहे?
गुजरात दंगलीनंतर ते मोदींजींना मौत का सौदागर म्हणत असतील तर बंगालात हिंदूंच्या हत्या, जाळपोळ, हिंदू भगिनींच्या बलात्कार नंतर ममता बॅनर्जीला #बांगलादेशी_घुसखोरांची_दीदी म्हणायला सुरुवात करा..
भाजपच्या एका बड्या नेत्याने असे वक्तव्य जरूर करायला हवे.. थोडं बोल्ड व्हावे आता भाजपने. बास झालं आता संयम. मतदार दुरावतील अशाने.
भाजपला बंगाल जिंकायचे असेल तर जो पर्यंत बांगलादेशी व रोहिंग्यांना बंगालमधून हाकलून लावत नाही तो पर्यंत हे शक्य होणार नाही.
भाजपच्या ७९ आमदारांनी हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. आधी आपापल्या मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांची यादी करावी. व त्यांना हाकलण्याचा कार्यक्रम राबवावा. हळू हळू संपूर्ण बंगालमध्ये राबवावा. भाजपच्या केंद्रीय सदस्य समितीने त्यांना सर्वतोपरी साहाय्य करावे..
निवडणुकात हार-जित होते. खून, बलात्कार, जाळपोळ नाही. निकाल लागले व बंगालात हिंदूंच्या हत्या झाल्या, बलात्कार झाले. घरे जाळली. हे हल्ले बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांनी केलेयत का ह्याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.
मोमिता बानोला वाघीण संबोधणाऱ्यांनो ती नुसती वाघीण नाहीये....
ती हिंदू नरभक्षी वाघीण आहे.
महाराष्ट्रात राहून ममताची साडी धुणाऱ्या मराठी बांग्लादेशींनी बंगालात निकालानंतर हिंदूंच्या झालेल्या हत्यांवर थोबाड उचकटावे. अन्यथा कायमचे बंगालात निघून जावे. त्यांची गरज नाही इकडे.
तुमचा भाजप द्वेष इतका पराकोटीला गेलाय की तुम्ही तिकडे झालेल्या हत्यांवर थोबाडातून एक शब्द काढत नाहीत? ह्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी ठीक आहे. त्यांची तर परंपरा आहे ही. पण शिवसेनेने तर अगदी लाजच सोडलीये.
- बंगालात तृणमूल काँग्रेस खुश आहे कारण त्यांनी बंगालची सत्ता पुन्हा एकदा राखली. भले मोमिता पडली असेल.
- भाजप तर तीन तीन राज्यात खुश आहे कारण बंगालमध्ये ३ वरून ८० जवळपास २,६००+ पटीने जागा वाढल्या शिवाय पुदुच्चेरी आणि आसामही जिंकलं...
- डावे खुश आहेत कारण केरळमध्ये ते पुन्हा सत्तेत आले...
- वांदे झालेत ते काँग्रेसचे... त्यांची ना केरळमध्ये सत्ता आहे, ना पुदूचेरीत सत्ता आहे, ना आसाममध्ये सत्ता आहे..! शिवाय तामिळनाडूत डीएमकेला त्यांची गरज नाही...पश्चिम बंगालमध्ये तर कोणालाच त्यांची गरज नाही..
उगाच पप्पूने कोरोनाच्या नावाखाली प्रचारात न उतरण्याचा निर्णय नाही घेतला. हा पहिला शहाणपणाचा निर्णय घेतल्याबद्दल खरेतर त्याचे अभिनंदनच करायला हवे !!!
- या पेक्षाही जास्त गंमत आहे ती म्हणजे शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची!!
पंढरपूरला ना मोदीजी आले, ना अमित शाह. एकटा फडणवीस महावसुली आघाडीला भारी पडला. बेळगावताही हेच.. बेळगावात तर तुम्ही फडणवीसांना महाराष्ट्र द्रोही ठरवण्याचा भ्याड प्रयत्न केला मात्र लोकांनी तुमच्या खोट्या मराठी अस्मितेला अक्षरशः पेकाटात लाथ मारून हाकलून लावलं.
लोकांनाही समजतंय कोण काय आणि कोण काय ते..
हे तर महाराष्ट्रात भविष्यात काय होणार आहे ह्याची नांदीच.
भाजपला बंगालात ३ वरून ८० जागा मिळाल्यानंतरही महाराष्ट्रातली जी लोकं ह्यात भाजपचा पराभव झालाय असे बोंबलत सुटले आहेत त्यांना स्वतःच्या चड्डीखालचा अंधार दिसत नाहीये किंवा -
किंवा तो दिसूनही मुद्दाम एखादा १०० वोल्टचा बल्ब चड्डीत बसवल्याचा आव आणतायत. असो... असेच लोकांना संभ्रमित करत राहा. मात्र महाराष्ट्रात तुमच्या अधोगतीचा प्रारंभ सुरू झालाय..
जर आज मोदींजींच्या ऐवजी केजरीवाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा शरद पवार यापैकी कोणी एक पंतप्रधान असते तर?
● मुळात देशात कोरोना आलाच नसता.
● समजा कोरोना गनिमीकावा करून आला असताच तर त्याला ह्या लोकांनी चिरडून टाकला असता. त्याचा कडेलोट केला असता.
● समजा काही कारणास्तव चिरडून टाकणे किंवा कडेलोट करणे जमले नसते तर कोरोनाचा कोथळा नक्कीच बाहेर काढला असता.
● आणि समजा कोथळा बाहेर काढायला जमले नसते तर निदान कोरोनाच्या जबड्यात ग्लोव्हजवाले हात घालून त्याचे दात तरी मोजले असते व नंतर ते हात सॅनिटाईजही केले असते.
पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.
आणि समजा इतके सगळे प्रयत्न करूनही कोरोनाने शिरकाव करण्यात यश मिळवले असते तर आपल्याकडे ह्या वरील नेत्यांनी लगेचच दुसऱ्या महिन्यातच (एप्रिल २०२०) टाळी-थाळी वाजवण्यापेक्षा -