भाजपचे समर्थन करणारे हिंदू जेव्हा हिंदूंच्या हत्येवर भाजप आणि संघाच्या भूमिकेवर काही बोलतात. तेव्हा त्यांना जातीयवादी व काँग्रेसी ठरवणारे महा 'च+उ' अंधभक्त असतात.. त्यात पुन्हा 'हिंदूंचा ठेका काय फक्त भाजपनेच घेतलाय का? फक्त आरएसएसने घेतलाय का? बाकीच्या संघटना काय करतायत?
तुझे कार्य काय? तुम्ही काय केले?' असे म्हणणारे म्हणजे बायकांच्या साडीत जाऊन लपणारे वाटतात मला. अरे जरा स्वतःचे घूंघट के पट खोलून बघा. कोण कोण चिडलंय तुमच्यावर ते.. !!! तुमचेच आहेत. प्रशंसक आहेत, समर्थक आहेत, मतदार आहेत, प्रचारक आहेत. त्यांनाही काँग्रेसी व जातीयवादी ठरवणार का?
संपूर्ण सत्ता आहे. संपूर्ण सत्ता.. हिंदुनी दिलेले अतिशय भक्कम सरकार. भली मोठी आयटी सेल आहे. कोट्यवधी हिंदू सोबत आहेत. मग भीती कोणाची? गेला बाजार स्वरा भास्कर, प्रकाश राज, नासिर मूल्ल्याची?

बंगालात २८ हिंदूंच्या हत्या झाल्या पण भाजपची आयटी सेल अजूनही झोपलेली का आहे?
■●●● समजा ह्याच जागी बंगालात भाजपची सत्ता आली असती आणि हार्ट अटॅक येऊन एखादा तृणमूलचा मुसलमान मेला असता तर विरोधकांनी त्यास हत्या ठरवून अगदी आंतरराष्ट्रीय मानवाधिकारापर्यंत ट्विटर ट्रेंड पोहचवले असते.
स्वरा, फरहान, शबाना, करीना गफूर, रामगोपाल वर्मा, प्रकाशराज इत्यादी फिल्मी लिब्रांडू आणि अवॉर्ड वापसी गँग थेट एक्शन मोडवर आली असती. ●●●■

हे वाचून काही अंधभक्त रागावतील कदाचित पण मला फरक पडत नाही. पण भाजपची आयटी सेल अजूनही कोणताही ट्रेंड घेताना दिसत नाहीये.
करा पलटवार.. करा तयार हॅशटॅग. #BurningBengal किंवा मग #SaveHindusInBengal इत्यादी.

भारताचे राष्ट्रपती, बंगालचे राज्यपाल, सर्व राज्यातले राज्यपाल, बंगाल पोलीस महासंचालक, राष्ट्रीय मानवाधिकार, अगदी लिब्रांडू करतात तसे पुतीन, बायडेन , योशीहीदे सुगा ह्यांनाही मेंशन करा.
ममताची असली हकीकत जगजाहीर करा. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात काय केले त्यांनी? बाहेरच्यांकडून ट्विट करवून घेतले ना? आपण काय केले? आरएसएसचे तर लाखो स्वयंसेवक आहेत. सर्वांनी एक दिवस, वेळ ठरवून, एक जरी ट्विट केले तर मिनिटात ट्रेण्ड जगभर पोहचेल. आम्हीही ह्या ट्विटर मोहिमेत सहभागी होऊ.
पण... केले पाहिजे. व तेच होत नाही. आणि राग ह्याचाच येतोय. लिब्रांडुंनी मोदींजींच्या २०१४ च्या पोस्ट शोधून काढून त्यावर ResignModi सारखे हॅशटॅग ट्रेंड करायचे व आपण त्याच पोस्टवर WeSupportModi असा बचाव करायचा. आपण अटॅक कधी करायला शिकणार????
संपूर्ण सत्ता आहे. मनुष्यबळ आहे. संसाधने आहेत. हिंदू सोबत आहेत. तरीही डिफेन्स मोड का???

अजूनही वेळ गेलेली नाही. आपटा ममताला. संधी सोडू नका.

पण आम्ही हे बोललो की क्षणार्धात गुलाम होतो. अश्या लोकांसाठी फक्त एकच शब्द... हुडूत.. !!!

|| जय हिंदुराष्ट्र ||

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ramesh Raktade

Ramesh Raktade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @r_raktade

5 May
गुजरात दंगलीनंतर ते मोदींजींना मौत का सौदागर म्हणत असतील तर बंगालात हिंदूंच्या हत्या, जाळपोळ, हिंदू भगिनींच्या बलात्कार नंतर ममता बॅनर्जीला #बांगलादेशी_घुसखोरांची_दीदी म्हणायला सुरुवात करा..
भाजपच्या एका बड्या नेत्याने असे वक्तव्य जरूर करायला हवे.. थोडं बोल्ड व्हावे आता भाजपने. बास झालं आता संयम. मतदार दुरावतील अशाने.

भाजपला बंगाल जिंकायचे असेल तर जो पर्यंत बांगलादेशी व रोहिंग्यांना बंगालमधून हाकलून लावत नाही तो पर्यंत हे शक्य होणार नाही.
भाजपच्या ७९ आमदारांनी हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. आधी आपापल्या मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांची यादी करावी. व त्यांना हाकलण्याचा कार्यक्रम राबवावा. हळू हळू संपूर्ण बंगालमध्ये राबवावा. भाजपच्या केंद्रीय सदस्य समितीने त्यांना सर्वतोपरी साहाय्य करावे..
Read 4 tweets
4 May
मोमिताबानोचे गुंडाराज पुन्हा सुरू झालंय.

निवडणुकात हार-जित होते. खून, बलात्कार, जाळपोळ नाही. निकाल लागले व बंगालात हिंदूंच्या हत्या झाल्या, बलात्कार झाले. घरे जाळली. हे हल्ले बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांनी केलेयत का ह्याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.
मोमिता बानोला वाघीण संबोधणाऱ्यांनो ती नुसती वाघीण नाहीये....

ती हिंदू नरभक्षी वाघीण आहे.

महाराष्ट्रात राहून ममताची साडी धुणाऱ्या मराठी बांग्लादेशींनी बंगालात निकालानंतर हिंदूंच्या झालेल्या हत्यांवर थोबाड उचकटावे. अन्यथा कायमचे बंगालात निघून जावे. त्यांची गरज नाही इकडे.
तुमचा भाजप द्वेष इतका पराकोटीला गेलाय की तुम्ही तिकडे झालेल्या हत्यांवर थोबाडातून एक शब्द काढत नाहीत? ह्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादी ठीक आहे. त्यांची तर परंपरा आहे ही. पण शिवसेनेने तर अगदी लाजच सोडलीये.
Read 8 tweets
3 May
बंगालमध्ये काल २८ हिंदूंच्या ज्या हत्या झाल्या (खरे तर भाजप कार्यकर्त्यांच्या पण आपण हिंदूच म्हणू या. आपण सर्व हिंदूच) त्याच्या विरोधात किंवा ह्या संदर्भात भाजपच्या आयटी सेलने लगेचच आजच राष्ट्रीय पातळीवर मोठा ट्रेंड घ्यायला हवा होता...
सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचे जे कौशल्य विरोधकांकडे आहे दुर्दैवाने सर्व संसाधने असूनही ती तत्परता भाजपकडे नाही.. किंवा असल्यास ती राबवण्याची क्षमता नाही..
भाजपकडे लाखो स्वयंसेवकांची शक्ती आहे. भाजपचे लाखो कार्यकर्ते आहे. आमच्यासारखे हजारो - लाखो समर्थक आहेत. प्रत्येकाने निदान त्याचे स्वतःचे एक जरी ट्विट केले तरी हा ट्रेण्ड सुपर डुपर बंपर यशस्वी होईल.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लक्षवेधी होईल..
Read 4 tweets
3 May
कालचे निकाल पाहता..

- बंगालात तृणमूल काँग्रेस खुश आहे कारण त्यांनी बंगालची सत्ता पुन्हा एकदा राखली. भले मोमिता पडली असेल.
- भाजप तर तीन तीन राज्यात खुश आहे कारण बंगालमध्ये ३ वरून ८० जवळपास २,६००+ पटीने जागा वाढल्या शिवाय पुदुच्चेरी आणि आसामही जिंकलं... Image
- डावे खुश आहेत कारण केरळमध्ये ते पुन्हा सत्तेत आले...
- वांदे झालेत ते काँग्रेसचे... त्यांची ना केरळमध्ये सत्ता आहे, ना पुदूचेरीत सत्ता आहे, ना आसाममध्ये सत्ता आहे..! शिवाय तामिळनाडूत डीएमकेला त्यांची गरज नाही...पश्चिम बंगालमध्ये तर कोणालाच त्यांची गरज नाही..
उगाच पप्पूने कोरोनाच्या नावाखाली प्रचारात न उतरण्याचा निर्णय नाही घेतला. हा पहिला शहाणपणाचा निर्णय घेतल्याबद्दल खरेतर त्याचे अभिनंदनच करायला हवे !!!

- या पेक्षाही जास्त गंमत आहे ती म्हणजे शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची!!
Read 6 tweets
3 May
पंढरपूरला ना मोदीजी आले, ना अमित शाह. एकटा फडणवीस महावसुली आघाडीला भारी पडला. बेळगावताही हेच.. बेळगावात तर तुम्ही फडणवीसांना महाराष्ट्र द्रोही ठरवण्याचा भ्याड प्रयत्न केला मात्र लोकांनी तुमच्या खोट्या मराठी अस्मितेला अक्षरशः पेकाटात लाथ मारून हाकलून लावलं. ImageImage
लोकांनाही समजतंय कोण काय आणि कोण काय ते..

हे तर महाराष्ट्रात भविष्यात काय होणार आहे ह्याची नांदीच.

भाजपला बंगालात ३ वरून ८० जागा मिळाल्यानंतरही महाराष्ट्रातली जी लोकं ह्यात भाजपचा पराभव झालाय असे बोंबलत सुटले आहेत त्यांना स्वतःच्या चड्डीखालचा अंधार दिसत नाहीये किंवा -
किंवा तो दिसूनही मुद्दाम एखादा १०० वोल्टचा बल्ब चड्डीत बसवल्याचा आव आणतायत. असो... असेच लोकांना संभ्रमित करत राहा. मात्र महाराष्ट्रात तुमच्या अधोगतीचा प्रारंभ सुरू झालाय..
Read 4 tweets
28 Apr
जर आज मोदींजींच्या ऐवजी केजरीवाल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा राहुल गांधी किंवा शरद पवार यापैकी कोणी एक पंतप्रधान असते तर?

● मुळात देशात कोरोना आलाच नसता.

● समजा कोरोना गनिमीकावा करून आला असताच तर त्याला ह्या लोकांनी चिरडून टाकला असता. त्याचा कडेलोट केला असता.
● समजा काही कारणास्तव चिरडून टाकणे किंवा कडेलोट करणे जमले नसते तर कोरोनाचा कोथळा नक्कीच बाहेर काढला असता.

● आणि समजा कोथळा बाहेर काढायला जमले नसते तर निदान कोरोनाच्या जबड्यात ग्लोव्हजवाले हात घालून त्याचे दात तरी मोजले असते व नंतर ते हात सॅनिटाईजही केले असते.
पण देशाचे दुर्दैव की आज ह्यापैकी कोणीही पंतप्रधान नाहीये. व एक चहावाला सर्वांच्या बोकांडी बसलाय.

आणि समजा इतके सगळे प्रयत्न करूनही कोरोनाने शिरकाव करण्यात यश मिळवले असते तर आपल्याकडे ह्या वरील नेत्यांनी लगेचच दुसऱ्या महिन्यातच (एप्रिल २०२०) टाळी-थाळी वाजवण्यापेक्षा -
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(