माननीय प्रशांत किशोर पूर्वी बीजेपी साठी काम करायचे त्यावेळेस त्यांनी अनेकदा बीजेपीच्या चांगल्या कामाबद्दल बोललेला आहे.
आता ते विरोधका सोबत काम करत आहे तेव्हा ते बीजेपीच्या विरोधात आहेत.
त्यात नवल कसले ?
तो त्यांचा व्यवसाय आहे.
सामान्य लोक काय समजतात हेच महत्वाचे.
त्यामध्ये
+
सुद्धा बीजेपी ( मोदी शासन) शासनाने अनेक गोष्टी ऑनलाइन केलेले असल्यामुळे अनेक लोक दुखावले गेलेले आहेत.
उदा क्र एक -
माझा मित्र जिल्हा परिषद ..... येथे जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बदल्यांमध्ये दलाल म्हणून काम करायचा .
बीजेपी शासनाने बदल्यांमधील तसेच विवध शासकिय योजना
ऑनलाइन केल्यामुळे दलाली व दलाल संपले असल्यामुळे तो दिवसातून दोनदा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो. त्याच्या सर्व मित्र परिवारा समोर सुद्धा तो सतत काही ना काही बीजेपी विरोधात बोलत असतो .
उदा. क्र.दोन -
माझ्या गावातील राशन दुकानदाराकडे महिन्याला दोन गाड्या माल यायचा,
आज ती
परिस्थिती नाही सर्व काही ऑनलाइन केल्यामुळे आता एक गाडी मधला माल सुद्धा संपत नाही. तेही आधार सलग्न असलेल्या कुटुंबालाच.
दुसरी गाडी जी पूर्वी ब्लॅक मध्ये विकली जायची ती आता त्याला खरेदी करता येत नाही.
विकता येत नाही. असे म्हणटले जाते की महिण्याला हजारो रुपायची खीर तहसिल कार्यालय
+
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, संबंधित निरिक्षक कार्यालय यांना वाटली जायची.
जवळपास ही लिंक बंद होण्याच्या मार्गावर आहे. वरील सर्व साखळी व तो राशन दुकानदार सुद्धा बीजेपी शासनाला ( मोदी शासन) शिव्या देतो आणि त्यांच्या जवळच्या सर्व मित्र परिवार यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात
+
बीजेपी विरोधात विश्व निर्माण केले आहे.
उदा क्र. तीन-
माझा गावातील सर्व खर्च ग्रामसभेच्या साध्या ठरावाने पण करता येत होता. पण त्यालाही मर्यादा आल्या आहेत.
सगळीकडे e-tendering आल्यामुळे राजकीय कार्यकर्ते ( अगदी BJP चे ही) वशीला लावुनही tender मिळवु शकत नाहीत. आता सांगा ते BJP
+
( मोदी शासन) ला का चांगले म्हणतील?
उदा क्र. चार -
शेतीला लागणारा खात कितीही मोठ्या प्रमाणात खरेदी करून stock करून पुन्हा black मध्ये विकला जायचा.
आता शेतकऱ्याचे आधार कार्ड सलग्न करणे compulsory झालेमुळे तो व्यापारी व त्याच्याशी सलग्न लोक का BJP (मोदी शासन) ला चांगले का म्हणतील?
उदा क्र. पाच-
UPA-2 काळात डॉ मनमोहन सिंग साहेबांनी कृषीमंत्री डॉ शरद पवार साहेबाच्या काळात 7 हजार कोटीची शेतकरी कर्जमाफी दिली. पण त्यातील रुपयाही शेतकर्यापर्यत पोहचला नाही.
सर्व सहकारी बँकांनी तो मध्येच गडप केला. BJP शासनाने ( मोदी शासन) शेतकरी कर्जमाफी दिली तेव्हा पैसा DBT
+
योजनेद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात जाऊ लागला.
मग सहकारी बँकाचे कर्तेधर्ते BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील.
उदा क्र. सहा-
महाराष्ट्र राज्यात जवळपास एक लाख बोगस विधार्थी सापडले व त्यासाठी अध्यापन करणारे हजारो शिक्षक बोगस सापडले. BJP शासनाने प्रत्येक विधार्थाचे आधार सलग्न
+
करणे बंधनकारक केले.
ज्यांच्या शिक्षण संस्था होत्या ते संस्थाचालक, यांच्या ( संस्थाचालकाच्या) बोगस पणाला साथ देणारे शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी व वरील संबंधित हजारो अतिरक्त शिक्षक त्यांचे मित्र परिवार BJP( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
+
मुद्दा क्र. सात-
मुस्लिम समाजातील शिक्षण संस्था म्हणजेच मदरशात ही बोगसपणा चालु होता तेथेही प्रत्येक विधार्थाचे आधार सलग्न करणे बंधनकारक केले. ज्यांच्या शिक्षण संस्था ( मदरशे) होते ते संस्थाचालक, यांच्या ( संस्थाचालकाच्या) बोगस पणाला साथ देणारे संबंधित क्षेत्रातील कर्मचारी
+
अधिकारी व वरील संबंधित हजारो अतिरक्त शिक्षक त्यांचे मित्र परिवार BJP( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
मुद्दा क्र आठ-
पुर्वी हजारो-लाखो मागासवर्गीय विद्यार्थाची शिष्यवृती हातोहात दिली जायची. आशा वेळेस समाजकल्यान खात्यापासून शिक्षण खात्यापर्यन्त व संस्थाचालकापासून संस्थेतील
+
कारकुना पर्यन्त सर्वच हात मारत असत. BJP शासनाने DBT योजने अर्तंगत शिष्यवृती सरळ विद्यार्थाच्या खात्यात वर्ग करण्यास सुरवात केली.
संबंधित क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी व वरील संबंधित हजारो कर्मचारी , त्यांचे मित्र परिवार BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
+
मुद्दा क्र नऊ-
केंद्र शासनाकडुन अथवा राज्य शासनाकडुन शेतकच्यासाठी आलेले विविध प्रकारचे अनुदान किंवा कर्जमाफीतील पैसा किंवा पिक विमा, खाजगी-सहकारी बँका महिनो न महिने शेतकऱ्यांना वाटत नसत .
तो पैसा ते व्यवहारात वापर करून त्यांचा फायदा करून घेत असत.
बीजेपी शासन आल्यावर त्यांनी
+
डीबीटी (DBT) योजनेअंतर्गत हा सर्व पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ वर्ग करण्यास सुरुवात केली. आता सांगा, हे खाजगी-सहकारी बँकांचे सर्वेसर्वा व संबंधित क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी व त्यांचे मित्र परिवार BJP (मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील?
मुद्दा क्र दहा-
केंद्र शासन विविध
+
राज्यातुन अन्य धान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते buffer stock म्हणुन साठवुन ठेवतात
पुर्वी आशी खरेदी झाली तरी मोठ्या प्रमाणात होत नसे,
झालीच तरी MSP प्रमाणे त्याचा पैसा दिला जात नसे,
दिला तरी वेळेवर न देता वर्षोनवर्षे लागत,
BJP शासनाने आशी खरेदी मोठ्या प्रमाणात केलीच पण सोबतच
+
MSP प्रमाणे पैसा शेतकर्यांना अगदी १०-१५ दिवसात DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले
असे हे भृष्टाचाराचे कुरण बंद केल्यास संबंधित खरेदी-विक्री संघाचे हजारो सर्वेसर्वा व संबंधित क्षेत्रातील कर्मचारी,अधिकारी व त्यांचे मित्र परिवार BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले का बोलतील ?
मुद्दा क्र अकरा-
BJP शासनाने e-tendring नावाचे खुळ आणले. झाले link लावुन राजकीय हस्तक सहजच tender मिळवायचे त्यांची गोची झाली व कोणीही कोठुनही tender भरू लागले.
हजारो करोडो रुपयांचा भृष्टाचार करणारे हात बांधले गेले. आता सांगा हे BJP ( मोदी शासन) बद्दल का चांगले बोलतील ?
+
मुद्दा क्र बारा-
वन क्षेत्रात बरीच कामे करावी लागतात अथवा केल्याचे दाखवावे लागते
तेथे शक्यतो (मशिनस) Machine घेवुन जाणे मान्य नसते, त्यामुळे बरीचशी कामे मानवाच्या हस्ते केली जायची व तेथे मानवाला हातानेच पैशे दिले जायचे
किती मानवांनी किती काम केले यांचा सगळा कागदी मेळ घातला जायचा.
पोत्याने शासनाचे पैशे उधळले जायचे. BJP वाल्यांनी तेथेही कामगाराचे आधार सलग्न करणे व DBT द्वारे कामगारांनांच त्यांच्या खात्यावर पैशे पाठवणे चालु केले. (आणखिनही तेथे बरेच कार्यक्रम चालु आहेत !)
आता सांगा पोत्याने पैशे त्याचे मानकरी किती असतील ?
ते सर्व BJP ( मोदी शासन) साठी प्रेम
+
व्यक्त करतील काय?
ते BJP ( मोदी शासन) बद्दल चांगले बोलतील वा लिहतील?
मुद्दा क्र 13 -
पंतप्रधान मा. मोंदीच्या अट्टहासामुळेच Make In India चे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. मग ते जे आयातीत अनंत फायदा घेत होते ते व ज्या देशाकडुन आयात करत होते ते सर्व BJP वा मोदीनां चांगले म्हणतील ?
मुद्दा क्र चौदा -
हजारो नवतरुण बेरोजगार लोकांना start up India अंर्तगत हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळालेमुळे ते उद्योजक झालेचे व स्पर्धक वाढलेचे इतर उघोजकांना आवडेल?
शक्यच नाही......
असे अनेक महानुभव आपल्या आसपास आहेत जे स्वतः किंवा त्यांचा जवळचा BJP (मोदी शासन) च्या भष्टाचार विरोधी झपक्यात गार झाले आहेत....
मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...
... माझा एक वर्गमित्र आयुर्वेदिक डॉक्टर झाला... चांगली नाडी परीक्षा आहे... औषधे पण लागू पडतात... नेहमी गप्पा मारताना आयुर्वेदाची महती सांगतो... कावीळ या रोगावर ॲलोपॅथीत औषध नाही... आयुर्वेदात हमखास औषध आहे हे अभिमानाने सांगतो... अनेक आजार आयुर्वेदाने समूळ बरे करता
+
येतात असा त्याचा ठाम दावा असतो... त्याची तो रुग्णांच्या नावानिशी उदाहरणे देखील देतो... ॲलोपॅथीत या रोगांची लक्षणे तात्पुरती शमवली जातात असा त्याचा ठाम दावा असतो...
... एकदा मी त्याला सहज एखादा स्वस्त सुंदर टिकाऊ आयुर्वेदिक इलाज सुचव म्हणून मस्करीत विचारले... तो म्हणाला... तुला
+
कधी पार्टीत जेवण जास्त झाले आणि आता आपल्याला अपचन होणार असे जर वाटत असेल तर... दोन मोठे ग्लास उसाचा रस पिऊन बघ... दोन्ही ग्लास लागोपाठ प्यायचे... खाल्लेले अन्न तर पचतेच पण चार सहा तासांनी परत चुरचुरून भूकही लागते... मी दोन चार वेळा हा प्रयोग करून बघितला... अनुभव खूप चांगला आहे...
निर्बंधांचे काटेकोर पालन न झाल्यास लॉकडाऊन चे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की “उद्धवजी,समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब,स्थलांतरीत मजूर आणि छोट्या
+
उद्योजकांचं होतं.मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”
कालच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता आनंद
+
महिंद्रांना टोमणा दिला की “मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा
+