🟣 केंद्राने जर्मनी मधून 23 ऑक्सिजन जनरेशन प्लँटस विमानाने आणले
🟣 केंद्राने UAE मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले
🟣 केंद्राने सिंगापूर मधून ऑक्सिजन टँकर विमानाने आणले
🟣 UK चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन
+
कॉनसेंट्रेटर मशीन भारताला पाठवून देत आहोत अस सांगितलंय..
🟣 केंद्राने हाँग काँग सरकारच्या माध्यमातून 800 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध केल्या..
🟣 केंद्र आपल्या मित्र देशांकडून जवळपास एकूण 10000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे..
+
🟣 केंद्र ज्या राज्यात आवश्यकता आहे त्या प्रत्येक राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस या स्पेशल रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन टँकर पोहोचवत आहे
🟣 आजच केंद्र सरकारने लक्षद्विप सारख्या बेटावर 35 ऑक्सिजन सिलिंडर, रॅपिड अँटीजेन कीट,PPE किट्स, मास्क असे जे काही लागेल ते सर्व भारतीय
+
नौसेनेच्या माध्यमातून पोहोचवले आहे..
🟣 लेह आणि लडाख सारख्या अतिदुर्गम भागात चिनुक हेलिकॉप्टर आणि 32 सीटर विमानातून कोविड नियंत्रणासाठी लागणारे सर्व सामान पोहोचवले जात आहे
🟣 केंद्र प्रत्येक राज्यात डेडिकेटेड मेडिकल ऑक्सिजन प्लँटची उभारणी युद्ध पातळीवर करत आहे
+
🟣 केंद्राने टाटा,अंबानी, अदानी, जिंदाल या सर्व उद्योगपतींसोबत त्यांच्या औद्योगिक प्लँट मधून आवश्यकता आहे तिथे ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी समन्व्य साधला आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशातील सर्व ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांसोबत वैयक्तिक फॉलो अप घेत आहेत..
+
🟣 केंद्राने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 1000 पेक्षा जास्त ऑक्सिजन आणि ICU बेड उभारले आहेत
🟣 केंद्राने रिमेडिसिवीर उत्पादक कंपन्यांना योग्य ते निर्देश देऊन तसेच नवीन 25 उत्पादन फर्मला मान्यता देऊन आपले रिमेडिसिवीरचे उत्पादन 40 लाख व्हायल्स प्रती महिना ते 90 लाख व्हायल्स प्रती
+
महिना करायला भाग पाडले आहे
🟣 PMCares निधी च्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात Oxygen प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला गेलाय.
🟣 संरक्षण खात्या अंतर्गत असणाऱ्या DRDO, AFMS (Armed Forces Medical Services) यांच्या द्वारे बेड, डॉक्टर उपलब्ध करून आपल्या परीने शक्य तेवढ सहकार्य करत
+
आहेत.. परवाच केंद्रीय रक्षा मंत्रालयाने AFMS ला आपत्कालीन खर्चाला स्वतंत्रपणे मंजुरी दिलेली आहे.. AFMS चे स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, पॅरामेडिकल डॉक्टर, नर्स हे दिल्लीतील छत्तरपुर भागातील सरदार वल्लभभाई कोविड सेंटर मध्ये परवाच दाखल झालेले आहेत..
+
🟣 औद्योगिक कंपन्याना त्यांच्या CSR फ़ंडातून आरोग्य सुविधा निर्माण करायला केंद्राने मोकळीक दिलेली आहे
🟣 केंद्रीय रेल्वेने आजपर्यंत आपल्या रेल्वे कोचचे रूपांतर कोविड केअर कोचेस मध्ये केलेले आहे.. आज दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी असे 3916 कोविड केअर कोचेस तयार असून त्यात जवळपास
+
64,000 बेड उपलब्ध आहेत.. हे रेल्वे कोचेस विविध स्थानकावर तयार ठेवले असून आवश्यकते नुसार विना विलंब वापरात यावेत अशी सुसज्ज यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे
🟣 देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्यूटला 3000 कोटी रुपये तर भारत बायोटेकला
+
1500 कोटी रुपये मदत...
🟣 केंद्राने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोविड लसीकरण खुलं करून दिलेलं आहे
🟣 केंद्राने पुढील 2 महिने देशातील जवळपास 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य देण्याची जबाबदारी घेतलेली आहे.
+
मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...
... माझा एक वर्गमित्र आयुर्वेदिक डॉक्टर झाला... चांगली नाडी परीक्षा आहे... औषधे पण लागू पडतात... नेहमी गप्पा मारताना आयुर्वेदाची महती सांगतो... कावीळ या रोगावर ॲलोपॅथीत औषध नाही... आयुर्वेदात हमखास औषध आहे हे अभिमानाने सांगतो... अनेक आजार आयुर्वेदाने समूळ बरे करता
+
येतात असा त्याचा ठाम दावा असतो... त्याची तो रुग्णांच्या नावानिशी उदाहरणे देखील देतो... ॲलोपॅथीत या रोगांची लक्षणे तात्पुरती शमवली जातात असा त्याचा ठाम दावा असतो...
... एकदा मी त्याला सहज एखादा स्वस्त सुंदर टिकाऊ आयुर्वेदिक इलाज सुचव म्हणून मस्करीत विचारले... तो म्हणाला... तुला
+
कधी पार्टीत जेवण जास्त झाले आणि आता आपल्याला अपचन होणार असे जर वाटत असेल तर... दोन मोठे ग्लास उसाचा रस पिऊन बघ... दोन्ही ग्लास लागोपाठ प्यायचे... खाल्लेले अन्न तर पचतेच पण चार सहा तासांनी परत चुरचुरून भूकही लागते... मी दोन चार वेळा हा प्रयोग करून बघितला... अनुभव खूप चांगला आहे...
निर्बंधांचे काटेकोर पालन न झाल्यास लॉकडाऊन चे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले होते.
त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की “उद्धवजी,समस्या ही आहे की लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान हे गरीब,स्थलांतरीत मजूर आणि छोट्या
+
उद्योजकांचं होतं.मूळ लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करूयात आणि मृतांचं प्रमाण कमी करण्यावर काम करूयात”
कालच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता आनंद
+
महिंद्रांना टोमणा दिला की “मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा
+
...एक राजा होता... त्याचं राज्य ऐसपैस होतं... मात्र राजा कधीही राजवाड्यातून बाहेर पडायचा नाही... पण सगळ्या राज्याची खबर ठेवायचा... राज्याची बित्तंबातमी मिळवण्याचा राजाने एक सोपा मार्ग अवलंबला होता... रोज राजाची दाढी करायला, केस कापायला, नखं कापायला एक नाभिक यायचा... राजा
त्या नाभिकाला राज्याची हालहवाल विचारायचा... नाभिकाचा हा कार्यक्रम रोज सकाळी साधारण तासभर चालायचा...
... ह्या नाभिकाची राजाकडे रोज सकाळी सकाळी उठबस असल्यामुळे... राज्यातले इतर मंत्री, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, उद्योगपती, व्यापारी हे नाभिकाला आपली हजामत करायला बोलवत...
+
त्यांचा हेतू हजामत करून घेण्यापेक्षा... राजाचा आज मूड कसा आहे, राजाला भेटायला कोण येणार आहे, राजाच्या डोक्यात पुढील योजना काय आहेत, राजा ुठे दौर्यावर जाणार आहे का... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजाच आपल्याबद्दल मत कसं आहे हे जाणून घेण्याचा असे... नाभिक आपल्या मगदुराप्रमाणे
+