मी सकाळी उठून स्नान आटोपल्यानंतर नामजप पूजा अर्चा करतो. देव देवतांचे मंत्रपठण करतो तेव्हा मी ब्राह्मण असतो.
मी जेव्हा देव, देश, धर्महानी वर बोलतो, हिंदूवर, राष्ट्रावर होणाऱ्या आघाता विरोधात माझे रक्त खवळते. गरज पडेल तिथे दोन हात करतो तेव्हा मी क्षत्रिय असतो..
मी जेव्हा माझ्या दैनंदिन जीवनात काही गोष्टीत नफा तोटा बघून आर्थिक व्यवहार करतो. एका कंपनीत काम करून आर्थिक कमाई करतो तेव्हा मी वैश्य असतो.
कार्यालयात माझ्या कंपनी साठी माझ्या वरिष्ठांच्या हाताखाली, मालकांकरिता, ब्रँड साठी काम करतो तेव्हा मी शूद्र असतो..
त्याही पुढे जाऊन....
जेव्हा मी स्वतःचे कपडे धुतो तेव्हा मी परिट असतो, मी स्वतःची दाढी करतो, दाढीला आकार देतो तेव्हा मी नाभिक असतो, बाहेर जाताना माझ्या शूजला पॉलिश करतो तेव्हा मी चर्मकार असतो, माझ्या शर्टचे बटन तुटल्यावर ते शिवतो तेव्हा मी शिंपी असतो.
मित्रांसोबत कुठे नदीवर पोहायला गेलो तिकडे गम्मत म्हणून मासे पकडतो, मासेमारी करतो तेव्हा मी कोळी असतो. माझ्या गॅलरीत मी जेव्हा कुंड्यांमध्ये फुलझाडे, रोपं लावतो, त्यांना पाणी घालतो तेव्हा मी माळी असतो.
जेव्हा घरात भिंतीवर घड्याळ किंवा काही लावण्यासाठी मी भिंतीत खिळा ठोकतो तेव्हा मी सुतार असतो...... इत्यादी इत्यादी इत्यादी..
मी माझ्या एका आयुष्यात एकाच दिवसात माझ्या त्या त्या वेळच्या गरजेनुसार, भूमिकेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सर्व सर्व काही असतो..
माझ्या स्वतःच्या अंतरंगात ह्या बदलत जाणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका कधीही एकमेकांबद्दल अहं भाव, दुजा भाव मानत नाहीत. एकमेकांना कमी लेखत नाहीत. एकमेकांचा द्वेष करत नाहीत. वर्ण भेद - जात भेद पाळत नाहीत.
माझ्या आत कुठेही हा भेद मानला जात नाही तर बाह्य जगात मला हा भेद पाळण्याचा हक्क आणि अधिकार मुळीच मुळीच नाही... अंतरंगातच नाही तर बाह्यरंगात का?
होय म्हणूनच मी हिंदू आहे... मनापासून, अंतःकरणापासून, अगदी हृदयापासून, मेंदूपासून, माझ्या नसानसातून, रंध्रांतून, विचारातून, आचरणातून केवळ आणि केवळ एक हिंदू आहे... आणि हिंदू हीच माझी ओळख आहे.. #जातीभेद_उभा_जाळावा_हिंदू_तितुका_मेळवावा
|| जय हिंदुराष्ट्र ||
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
■ गौहत्या करणाऱ्यास लाहोर मध्ये मृत्यू दंड.
■ लाहोर मध्ये मशिदीतुन दिल्या जाणाऱ्या अजान वर बंदी.
■ लग्न केले तर मुसलमानांवर कर.
■ मुसलमानांच्या घरात मूल जन्माला आले तर त्यांना भरमसाठ कर.(एक प्रकारची नस बंदीच)
■ मुसलमान असाल तर २७ प्रकारचे विविध कर.
■ मुसलमानाने चुकून जरी हिंदू मुलगी पळवली तर त्यास मृत्युदंड.
कसे वाटतेय हे दृश्य?हे असे खरोखरच झाले तर? हे शक्य आहे का? किंवा हे कसे शक्य आहे? असे प्रश्न मनात आले असतील तर त्याचे उत्तर आहे, "होय" हे एकेकाळी शक्य झालेले आहे. अगदी अशीच वस्तुस्थिती होती एकेकाळी लाहोर मध्ये.
हिंदूंचा हा सुवर्णकाळ होता सन १७८८ चा.
सन १७६१ साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. परंतु याच पानिपतच्या पराभवानंतर काही वर्षांनीच अहमदशहा अब्दालीच्या अफगाणी लोकांना बदड बदड बदडून आपल्या हिंदू शीख बांधवानी या पानिपतच्या पराभवाचा वचपा काढला होता.
● १३ एप्रिलला केजरीवाल - ऑक्सिजन और बेड की कोई कमी नही है। वेन्टीलेटर्स की कमी नही है। वुई आर गुड इन ऑक्सिजन।
● १८ एप्रिलला केजरीवाल - ऑक्सिजन और बेड खत्म हो रहे है।
● २३ एप्रिलला केजरीवाल - लोग बहोत तकलीफ में है सर। नींद नही आती । दिल्ली का मुख्यमंत्री होते हुवे भी मैं कुछ नही कर पा रहा हूँ। मै हाथ जोड़कर बिनती करता हूँ। हमे ऑक्सीजन दीजिए।
आणि हाच ऑक्सिजन चोर केजरीवाल दिल्लीत ओरडून ओरडून सांगत होता - "दिल्ली के मालिक हम है । दिल्ली के मालिक वो लोग नही है ।" हाच केजरीवाल केंद्राला ऑक्सिजनवरून कोर्टात खेचतो। ऑक्सिजनच्या ऑडिटला विरोध करतो।
भारताला इतर देश मदत करतायत हे पाहून खरे तर मोदी द्वेष्ट्यांची प्रचंड जळून खाक झालीये.
आणि ह्याच्या प्रतिक्रिया सामना सारख्या अग्रलेखातून, लोकमत, लोकसत्ता, मॅक्स महाराष्ट्र ह्या सारख्या काँग्रेसी वृत्तसमूहातून उमटतात.
समजा ह्या कठीण काळात भारताला बाहेरच्या देशांनी अशी कोणतीच मदत केली नसती तर? तर ह्याच लोकांनी ह्यापेक्षाही दुपटी तिपटीने टीका केली असती.. म्हणाले असते की 'आज मोदींमुळे भारताची पत इतकी खाली घसरलीये की भारताला साधी बांगलादेशही मदत करत नाहीये..'
पण झालं नेमकं उलटं..
मोदींजींचे परराष्ट्रधोरण यशस्वी ठरले. त्यांच्या परदेश यात्रा आज यशस्वी ठरतायत. या संकटकाळात भारताला चारही बाजूने मदत पोहचू लागली. आणि आमच्याच देशातील हरामखोरांच्या पार्श्वभागाला प्रचंड आग लागली. व त्यांनी झुठराग आळवायला सुरुवात केली... रिजाईन मोदी.
ज्या माणसाने शत्रूंना उघड उघड आव्हान देऊन जम्मू-काश्मिरातील लाल चौकात १९९२ साली तिरंगा रोवला होता व पंतप्रधान झाल्यानंतर त्याच जम्मू काश्मिरात नेहरूने लावलेले ३७० हटवून दाखवले त्या माणसाच्या राष्ट्रभक्तीवर आज काही दलाल राजकीय पक्ष, लिब्रांडू, वामार्गी, कुत्रकार, -
दाऊदचे फिल्मी भांड, आजादी-अवॉर्ड वापसी गँग टीका करून, रिजाईन मोदी असे ट्रेंड चालवून बदनाम करू पाहत आहेत. त्या मोदीला टार्गेट करत आहेत ज्या मोदीने १५ ऑगस्टला दिल्लीत लाल किल्ल्यावर कोणत्याही बुलेट प्रूफ केबिन शिवाय भारताच्या पंतप्रधानाला भाषण करता येते हे अख्ख्या जगाला दाखवून दिले
व प्रत्येक भारतीयांच्या मनात 'तु तुझ्या देशात सुरक्षित आहे' ह्याची बीजे रोवली, हा आत्मविश्वास दिला त्याची? तुमच्या डोळ्यात खुपतंय ते हेच..
भाजपचे समर्थन करणारे हिंदू जेव्हा हिंदूंच्या हत्येवर भाजप आणि संघाच्या भूमिकेवर काही बोलतात. तेव्हा त्यांना जातीयवादी व काँग्रेसी ठरवणारे महा 'च+उ' अंधभक्त असतात.. त्यात पुन्हा 'हिंदूंचा ठेका काय फक्त भाजपनेच घेतलाय का? फक्त आरएसएसने घेतलाय का? बाकीच्या संघटना काय करतायत?
तुझे कार्य काय? तुम्ही काय केले?' असे म्हणणारे म्हणजे बायकांच्या साडीत जाऊन लपणारे वाटतात मला. अरे जरा स्वतःचे घूंघट के पट खोलून बघा. कोण कोण चिडलंय तुमच्यावर ते.. !!! तुमचेच आहेत. प्रशंसक आहेत, समर्थक आहेत, मतदार आहेत, प्रचारक आहेत. त्यांनाही काँग्रेसी व जातीयवादी ठरवणार का?
संपूर्ण सत्ता आहे. संपूर्ण सत्ता.. हिंदुनी दिलेले अतिशय भक्कम सरकार. भली मोठी आयटी सेल आहे. कोट्यवधी हिंदू सोबत आहेत. मग भीती कोणाची? गेला बाजार स्वरा भास्कर, प्रकाश राज, नासिर मूल्ल्याची?
बंगालात २८ हिंदूंच्या हत्या झाल्या पण भाजपची आयटी सेल अजूनही झोपलेली का आहे?
गुजरात दंगलीनंतर ते मोदींजींना मौत का सौदागर म्हणत असतील तर बंगालात हिंदूंच्या हत्या, जाळपोळ, हिंदू भगिनींच्या बलात्कार नंतर ममता बॅनर्जीला #बांगलादेशी_घुसखोरांची_दीदी म्हणायला सुरुवात करा..
भाजपच्या एका बड्या नेत्याने असे वक्तव्य जरूर करायला हवे.. थोडं बोल्ड व्हावे आता भाजपने. बास झालं आता संयम. मतदार दुरावतील अशाने.
भाजपला बंगाल जिंकायचे असेल तर जो पर्यंत बांगलादेशी व रोहिंग्यांना बंगालमधून हाकलून लावत नाही तो पर्यंत हे शक्य होणार नाही.
भाजपच्या ७९ आमदारांनी हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा. आधी आपापल्या मतदारसंघात बांगलादेशी घुसखोरांची यादी करावी. व त्यांना हाकलण्याचा कार्यक्रम राबवावा. हळू हळू संपूर्ण बंगालमध्ये राबवावा. भाजपच्या केंद्रीय सदस्य समितीने त्यांना सर्वतोपरी साहाय्य करावे..