2017मध्ये 3 leading vaccineकंपन्यांनी एक महत्त्वकांक्षी उद्दिष्ट असलेल्या प्रकल्प सादर केला. तोपर्यंत कोणतेही vaccine असे नव्हते की जे single beta corona virus ला थोपववु शकेल. coronavirusहा कुविख्यात virus ग्रुप आहे ज्यामध्ये sever acute respiratory syndrome (sARS),
Middle East respiratory syndrome(MERS) अनेक common cold व bat viruses येतात.
Researchers या सर्व विरोधी एकच असे vaccine बनवु पहात होते.
National Institute of allergy and infectious disease(NIAID) हा planउत्कृष्ट आहे असे मानले पण fundingला नकार दिला.
कारण अशा virus ने global threat ची शक्यता नाही.
पण आजच्या घडीला जगामध्ये SARS - cov2व्हायरसमुळे 30 लाखा पर्यंत मृत्यूची संख्या गेल्यानंतर NIAIDआणि इतर Fund करणार्या लोकांचे मत बदललं आहे.
Nov.2020 मधे हे Pan coronavirus vaccine development चे application मान्य केले आहे.
200million dollarची तरतूद केली आहे.
याची गरज काय?
पुन्हा नवीनpandemicयेण्याची शक्यता आहे coronavirus batप्रमाणे camel,Bird,cat,pig,rabbitयांनाही बाधित करून मनुष्यात येऊ शकतात.
कदाचित पुढील१०ते५०वर्षात असादुसराoutbreakयेऊ शकतो.
त्यामुळे सर्वstrainवर उपयोगी पडेलअशीएकच vaccineअसावी
ज्यांची लागणं झाली नाही अशा virus विरोधात हे vaccine protection कसे करेल?हे खरं तर चॅलेंज आहे.
SARs CoV2 वर प्रभावी उपचारानंतर मात्र अशी आशा निर्माण झाली आहे.
flu आणि HIV शी तुलना करता हे साध्य करणं सोपं असेल.
या पाठीमागचे सायन्स-
सर्व coronavirusह्याना spike असतात.ज्यामुळे त्याCrown like appearanceदिसतात.
Spikeमध्येhead (ज्यात RBD असतात) वsteam असे दोन भाग असतात
Normally,virusचाspike (RBD)हा human cell वरील receptor शी attach होतो.
तेव्हा virus हे एकenzyme स्त्रवते.जेhead dissolveकरते
stemउघडा पडतो.हा stem cell wall शी attatch होतो व पोकळी बनवतो.त्याने virus चे genetic material माणसाच्या शरीरातील cell मध्ये जातात व पुढील pathologyसुरु होते.
Coronavirus चे ४ genera आहेत.
alpha,beta,gamma व delta.
Ideal pancorona vaccine ने ह्या ४ हीविरोधात immunityघ्यायला हवी
आता SARS cov2विरोधात अँटीबॉडी तयार झाल्या असल्या तरी भविष्यात zoonetic reservoir मधून SARS cov3येऊ शकतो यासाठी जगभरात अनेक शास्त्रज्ञ वेगवेगळ्या लॅब मध्ये प्रयोग करत आहेत.
Turner यानी SARS Cov2 व covid 19 रुग्णाच्याअँटीबॉडी एकत्र केल्या.त्या अँटीबॉडी वर संशोधन केल्ल्यावरअसे
लक्षात आले की त्याmultiple variantविरोधात काम करू शकतात.
Antibody with spike neutralised हे liquid nitrogen मधे freez करून त्याचे cryo electron microscopy ( cryo EM) ने atomic resolution करून spike protein चे portrait बनवले.
त्यावरून epitones keyम्हणजे ज्याने पेशीला attachहोतो ते
Binding for all pathogen सापडला.
हे epitoneने जर vaccine designकेले तर broad spectrum immunityतयार होईल.
1• Bjorkman आणि त्याची team in CaliforniaयांनीRBDवर ध्यान केंद्रित केले आहे. याच तंत्राचा वापर करून lab मध्ये mosaic vaccine बनवले व त्याचाlab mice वर यशस्वी प्रयोग केला आहे
2• Grahmयांच्या मतानुसार केवळ RBD न वापरता पूर्ण spikeचे trimer वापरून जास्त असरदार vaccine बनवू शकतो. त्यासाठी Ferritin चे nano particle वापर करत आहेत.
तर Duke University येथे Luck Barton teamयांनी संशोधन करून बनवलेले SAR Cov2 चेRBD व ferritin nanoparticle वापरलेले vaccine
हे तर अजून versatile आहे ज्याचा माकडा मध्ये यशस्वी उपयोग झाला आहे.
३•अजून एक स्ट्रॅटेजी हजार नुसार beta genus चे वेगवेगळे मेंबर घेऊन vaccine बनवल्यास ते जास्त broad spectrumअसेल.
4• McClellan-virus च्या spike मधील S2 चा वापर करून vaccine बनवण्याचा प्रयत्न करत आहे
सध्याचे pandemicरोखण्यासाठी शिवाय दुसरे Pandemic चा आधीच अटकाव करण्यासाठी Pan coronavirus vaccine ची गरज निर्माण झाली आहे.
हा नेहमी कुतूहल व वादाचा विषय राहिला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला ?
•1936 मध्ये Annihilation of casteया ग्रंथात आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाचा निर्णय जाहीर केला •पण1956मध्ये Buddhism स्वीकारला. #AmbedkarJayanti#LetsReadIndia
दोन दशके त्यांनी सर्व मुख्य धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर बौद्ध धर्माची निवड केली.
बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला?
'Buddha and future of his religion'या निबंधात याचे उत्तर दिले आहे.
1950 मध्ये कोलकत्ता येथील Mahabodhi societyचे मासीक मध्ये हा निबंध प्रकाशित केला
या निबंधात त्यांनी Buddha,Jesus,Muhammad,Krishna या चार धर्माच्या मुख्य personality ची तुलना केली आहे.
त्याच्या मतानुसार ह्या धर्मानी;
'Have not only moved the word in the past but are still having sway over the vast masses of people.'
अनन्याची बातमी कळली आणि सारे जण हळहळले. मृत्यू अटळ असला तरी निराश होऊन मधेच निघून जाणं जिव्हारी लागल.
Twitterपरिवारात पुन्हा असं घडू नये म्हणून हा प्रपंच.
स्वतःच्या भावना स्वतःच्या काबूत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी जाणीपूर्वक emotional intelligence वाढवण्याची गरज आहे.
IQतसा शालेय जीवनात महत्त्वाचा ठरतो तसा emotional intelligence जीवनात उपयोगी ठरतो.
EQ (emotional quotient)म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे ,समजण,मॅनेज करणं तसंच इतरांच्या भावना ओळखणं आणि त्यावर प्रभाव टाकण.
Emotional intelligence वाढवण्याच्या 5 स्टेप आहेत.
१. Self awareness:- स्वतःच्या भावना ओळखा त्या evaluate करा व manage करा.
भावनांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याआधी तुम्ही एकटे stepपाठीमागे या म्हणजे तुम्हाला कळेल काय घडतय.