देवेंद्र फडणवीस ह्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासात केलेले महत्वाचे योगदान -

१) समृद्धी महामार्ग
२) महारेरा कायदा
३) लातूर रेल्वे कोच कारखाना
४) PMRDA ची स्थापना

Landmark Achievements of Devendra Fadnavis 👏👏

#म #मराठीरोजगार
ज्याप्रमाणे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गामुळे पुण्याचे नशीब बदलले आणि पुण्याचा कायापालट झाला.

त्याचप्रमाणें "समृद्धी महामार्गा" (Nagpur - Mumbai) मुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या मोठ्या विकासाची शक्यता निर्माण झाली आहे.

हा महामार्ग नाशिकहून जात असल्यामुळे, पुण्यावरील भार कमी होईल.
रेरा कायदा पास करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. ह्या कायद्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला कायद्याची चौकट मिळाली आणि ग्राहकांना संरक्षण मिळाले.

महारेरामुळे महाराष्ट्रात गृहनिर्माण क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे. मागील वर्षातील घराच्या विक्रीचे आकडे पाहून लक्षात येईल.
मागील ६० वर्षात, महाराष्ट्राच्या विकासात मराठवाडा कायमच दुर्लक्षित राहिला आहे. पदरी केवळ उपेक्षा.

लातूरच्या रेल्वे कोच कारखान्यामुळे, मराठवाड्यात केंद्र सरकारचा एक मोठा प्रकल्प आला आणि तरुणांना रोजगार मिळाला.

ह्याचे पूर्ण श्रेय, देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल ह्यांना जाते. 🙏
पुणे + मुंबई = 🔥🔥

MMR and Pune accounted for 53% of total sales in top seven Indian cities in the first quarter of 2021 

m.economictimes.com/industry/servi…
महाराष्ट्रासाठी कोणी काही चांगले करत असेल तर माझा नेहमीच त्या गोष्टीला पाठिंबा असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना.

माझ्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रथम येते, राजकीय पक्ष नंतर. #MaharashtraFirst #महाराष्ट्रहित

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with मराठी_रोजगार

मराठी_रोजगार Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiRojgar

15 Sep 20
There is a serious discussion happening internally in Indian IT industry to let employees work in tier 2 tier 3 towns ask them to take a lower salary & permanently work from home.

असे झाले तर,

- शहरीकरणाचा वेग मंदावेल
- पुण्या-मुंबईतील गर्दी कमी होईल
- छोट्या शहराचा विकास होईल
This is disruption by #COVID & would be huge setback for following sectors:

1) Real estate (Commercial & Residential)
2) Automobile
3) Cab aggregators
4) BFSI - Home Loans
5) many more.....
What enabled #remoteworking revolution

1) 4G Rollout by Jio, Vi & Airtel
2) Cheapest data rates in the world
3) Affordable computing devices
4) Improved power supply across states
5) Evolution of apps like Teams, Meet & Zoom
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(