आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत. #आयसिस
२०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
स्थापना - १९९९ साली जमात अल ताहीद वल जिहाद ह्यानावाने झाली.
ऑक्टोबर २००४ साली ह्यांनी अल - कायदा ह्या संघटनेशी हातमिळवणी केली.
ही संघटना एका कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन प्रमाणे काम करते. ह्यांच्याकडे लष्कर प्रमुख आहे, वित्त, लष्कर , माहिती संपर्क विभाग, ह्यांचा प्रवक्ता अशी वेगवेगळी खाती आहेत.
फेब्रुवारी-मार्च २०१९ च्या दरम्यान ह्यांच मुख्यालय सीरिया मध्ये होत अशी माहिती मिळते पण नंतरच्या काळात अथवा सध्या ते कुठे आहे ह्याबद्दल माहिती नाही.
मुख्यतः ह्यांनी आपली दहशत निर्माण केली ती कॅमेरा समोर पत्रकार आणि निष्पाप नागरिकांचे गळे चिरून.
आतापर्यंत विश्व सुरक्षा परिषद तसेच बऱ्याच देशांनी हिला दहशतवादी संघटना म्हणून हिची नोंद केली आहे.
२०१५ सालच्या बातमीनुसार ह्यांच तेव्हाच बजेट १ बिलियन अमेरिकी डॉलर होत आणि ह्यांच्याकडे ३० हजारच्या आसपास सैनिक होते.
आता ह्यांच्या झेंड्याकडे वळूया - १) काळ्या रंगावर वरच्या बाजूला पांढऱ्या रंगात लिहिलं आहे - अल्लाह सोडून दुसरा देव नाही. मोहम्मद हा देवाचा मेसेंजर आहे. २) खाली पांढऱ्या गोळ्यात - मोहम्मद हा देवाचा मेसेंजर आहे.
ह्यांच म्होरक्या असलेला बगदादी हा अमेरिकेने केलेल्या कायला मुलेर ह्या ऑपरेशन मध्ये मारला गेला अशी बातमी आहे आणि त्याच्या जागी कुरेशी आला आहे. पण खरंच बगदादी मेला आहे का?
#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.
१/७
'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
२/७
ह्याच डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी दै प्रत्यक्ष @NewscastGlobal ह्यात तिसरे महायुद्ध ह्या विषयावर दीर्घ लेखमाला लिहिली जी आता पुस्तक रुपात उपलब्ध आहे. २००६ पासून तिसरे महायुद्ध अतिशयोक्ती वाटणाऱ्यांना आता ह्यापुस्तकाच महत्त्व पटू लागलय. जगात स्थित्यंतरे घडवणारी २ महायुद्ध आणि