Ketan Sawant 🇮🇳 Profile picture
Proud #Indian | Tweets are Personal l #ModiLipi Learner | #Author | #blogger | DMV | #Literature | Passionate about Chh. Shivaji and Sambhaji Maharaj |
Sep 10, 2021 8 tweets 6 min read
#भारत_भाग्य_विधाता
#Thread
2014 पूर्वी उठसुठ #US #Russia ह्यांच्याकडे धाव घेत होतो. पण आज चित्र बदलल आहे. UK, US, रशिया ह्यांचे #NSA हे श्री अजित #डोवाल ह्याना भेटायला भारतात येतात का? तर #अफगाणिस्तान! तोच अफगाणिस्तान ज्यावर रशिया,US (#महासत्ता😜) ह्यांनी अयशस्वी राज्य केलं! १/७ मोदी सरकारचे अपयश आहे काही गोष्टीत मान्य करायलाच हव पण हे सुद्धा बघायला हवं की जे गेल्या ७० वर्षात झालं नाही ते आता घडतंय. अतिदुर्गम भागात रेल्वे, राम मंदिर निकाल, ३७० कलम, तीन तलाक ह्या गोष्टी घडल्या. २/७
Aug 30, 2021 7 tweets 4 min read
#threadstorytimes

#कृष्ण जन्मतो कारागृही

आषाढाचा पाऊस. एवढा प्रचंड पाऊस पडतोय. पण पहारा! तो अजूनच कडक! कारागृहावर अजून दासींनी आणि रक्षकांनी दाटी केली आहे! १+ हलगर्जीपणा नको म्हणून प्रत्येक प्रहराला सैनिक बदलत आहेत. देवकीने जरा काही खुट्ट केलं तरी कंसाला खबर जातेय. घटका भरत आली आहे! नऊ मास उलटून गेले आहेत! आज नववा दिवस.

आपल्या आधीच्या सात अपत्यांसारखं ह्याला देखील तो नीच कंस मारून टाकणार का? २+
Jul 28, 2021 9 tweets 6 min read
१०० नंबरी सोन!

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे - श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व

पूर्ण नाव - बळवंत मोरेश्वर पुरंदरे. १/

#बाबासाहेब_पुरंदरे_शताब्दी लहानपणापासून इतिहासाचं बाळकडू मिळालेले बाबासाहेब पुढे जाऊन एवढं भव्य कार्य करू शकले त्याची गोम खरी त्यांच्या बालपणात आहे. खुद्द पुरंदरे घराण्यात जन्म झाला. अस घराणं ज्याने शेकडो वर्षे ह्या महाराष्ट्राची सेवा केली. अशा समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेले बाबासाहेब. २/
Jul 12, 2021 9 tweets 6 min read
#थ्रेड #Thread

थोडंस संदर्भासहित बोलूया. आपल्या इतिहासकारांनी जे लिहून ठेवलंय जो शोध घेतलाय त्याबद्दल नितांत आदर आहेच. मी कुठेही त्यांचा अनादर करत नाहीय पण ह्या पोस्टमुळे कदाचित अस वाटू शकतं म्हणून लिहितोय कारण ते सगळेच मला कायम वंदनीय आहेत आणि राहतील.
१+ एक भयंकर रात्र आणि त्यात फक्त चिखलात रुतत जाणारे पाय आणि जिवाच्या आकांतने ते ओढट्झ काटे तुडवत विशाळगडाच्या दिशेने धावणारे ते स्वराज्य वेडे. खुद्द राजे सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. कसे? आषाढातल्या पावसाने आपली जादू दाखवली त्यात राजांचा धूर्तपणा कामी आला
२+
May 26, 2021 10 tweets 3 min read
तोंडओळख दहशतवादी संघटनेची - भाग २

आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत.
#आयसिस २०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
May 24, 2021 9 tweets 0 min read
May 13, 2021 9 tweets 5 min read
#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.

१/७ 'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

२/७