गणेशराव एका समाजाचे मोठे प्रस्थ, रात्रं-दिवस आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांसाठी भांडत बसायचे, कुणाच्या जॉइनिंगसाठी तर कुणावरच्या अन्यायासाठी आंदोलने करायचे. सोशल मीडियावर समर्थनार्थ ट्रेंड चालवायचे.
असंच एकदा गणेशराव काही कामानिमित्त सरकारी कचेरीत गेले, बराच वेळ बाहेर बाकड्यावर वाट पाहूनही आपला नंबर काही येईना, म्हणून त्यांनी साहेबांच्या रूममध्ये डोकावून पाहिले. शिपायाच्या चहा-पाण्याची सोय करून समाजाच्या नावाने बनवलेले व्हिजिटिंग कार्ड आत पाठवले.
बऱ्याच वेळाने गणेशराव यांना आतून बोलावणे आले. आतमध्ये गेल्यावर पाटीवरचे आडनाव पाहून गणेशरावने ओळखले की अधिकारी "आपलेच" आहेत. मग गणेशरावांनी आपुलकीने बोलणे सुरू केले. सगळं बोलूनही अधिकारी काही कामाचा विषय काढेना. मग गणेशरावांना राग अनावर झाला.
म्हणजे लघळपणा, लाडीगोडी, लाळघोटणी, लोचटपणा, हांजीहांजी, खुशामद.. आणि गावरान भाषेत सांगायचं तर " अंडेमळणी "..
ही आपल्या देशाला लागलेल्या सगळ्यात मोठ्या किडींपैकी एक आहे.
" भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." ही शिकवण लहानपणापासून अपल्यावर बिंबवण्याचा प्रयत्न असतो, पण राजकीय पक्षांकडून होणारे लांगुलचालन अप्रत्यक्षपणे याला मोडून काढते.
याला फक्त राजकारणच जबाबदार आहे असे नाही पण आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आपल्या सर्वांना त्यांच्या " गठ्ठा मतदानासाठी " कौशल्यपूर्ण पध्दतीने वेगळे करण्यासाठी हातभार लावण्यात आघाडीवर आहेत म्हणून..
#FarmerBill दिसायला जरी सुशोभित आणि मनलुभावन असले तरी वास्तविकतेत मृगजळच आहे. उघड्या व्यापाऱ्याने सर्व काही मंगलमय होईल हे दिवास्वप्न आहे. #भारत_बंद (1/8)
एक असा सामना ज्यात एकटा शेतकरी विरुद्ध कोणतेही यसन नसलेला व्यापारीवर्ग आहे त्यात शेतकऱ्यांची हार निश्चित आहे. जी सरकार अजून दृडपणे सुनिश्चित करत आहे. #भारत_बंद (2/8)
शेतकऱ्यांची तल्लक बुद्धिमत्ता " माल उगवणे " या विषयापर्यंत जगाच्या पाठीवर सर्वात सक्षम असते. पण उत्पादना नंतर जो खेळ सुरू होतो त्यात शेतकरी इच्छा, प्रयत्न असून सुद्धा जिंकू शकत नाहीये. #भारत_बंद (3/8)
एकदा एका गावामध्ये पाच मित्र राहत होते, त्यापैकी एकाची आर्थिक अवस्था चांगली होती, त्याचे चार मित्र कारण सांगून वेळोवेळी त्याच्याकडून हातउसने पैसे मागत होते. मित्र असल्याच्या नात्याने तो त्यांची मदत करत होता. 👇
कालांतराने पैसे देणाऱ्या मित्राला पैश्यांची गरज पडली, मग त्याने आपल्या मित्रांना पैसे परत मागणे सुरू केले. अथक प्रयत्न करून सुद्धा ते पैसे त्याला परत मिळाले नाही. हताश होऊन त्याने नाद सोडून दिला.. पुढे शिकून सावरून तो खूप मोठा वैज्ञानिक झाला. 👇
आणि त्याने मोबाईल मध्ये " रिजेक्ट कॉल विथ एसएमएस " चा शोध लावला, कंपनीने विचारले
I might be totally wrong but my point is,
"Intentions are not visible, actions are."
---
As an Indian, I think that most of us are more religious than pragmatic.
Yesterday, one video got viral on social media where PM Narendra Modi was seen enjoying the chant of Lord Mahadev. 👇
This was happening when farmers are protesting, getting beaten brutally, some of them are martyred.
We got angry and any sensible person would be angry seeing PM celebrating in Varanasi when people are in distress.We taken out of our frustration on this. 👇
But if we look back at BJP's strategy in last 6 years, we can see that whenever BJP finds itself in trouble it hides itself behind either Religion or Nationalism or Armed Forces. BJP is very smart in using these shields but in a very cheaper way. 👇