#FarmerBill दिसायला जरी सुशोभित आणि मनलुभावन असले तरी वास्तविकतेत मृगजळच आहे. उघड्या व्यापाऱ्याने सर्व काही मंगलमय होईल हे दिवास्वप्न आहे. #भारत_बंद (1/8)
एक असा सामना ज्यात एकटा शेतकरी विरुद्ध कोणतेही यसन नसलेला व्यापारीवर्ग आहे त्यात शेतकऱ्यांची हार निश्चित आहे. जी सरकार अजून दृडपणे सुनिश्चित करत आहे. #भारत_बंद (2/8)
शेतकऱ्यांची तल्लक बुद्धिमत्ता " माल उगवणे " या विषयापर्यंत जगाच्या पाठीवर सर्वात सक्षम असते. पण उत्पादना नंतर जो खेळ सुरू होतो त्यात शेतकरी इच्छा, प्रयत्न असून सुद्धा जिंकू शकत नाहीये. #भारत_बंद (3/8)
शेतकरी कमजोर खेळाडू असतो असे नाही पण कमी पडते ती शेतकऱ्यांची " एकी ", ज्या एकवटीने व्यापारी अक्षरशः हिंसक ( व्यापारी चाली चालून ) व्यवहार करतात तो शेतकऱ्यांनी कधी पाहिलेला सुद्धा नसतो, ते फक्त तद्नंतर अनुभवतात. #भारत_बंद (4/8)
साधं उदाहरण द्यायचं तर, तुमच्या रोजच्या बाजारात कोथिंबीर जुडी धा ला दोन म्हणलं तरी ग्राहक म्हणून आलेल्या बायका, कधी कधी पुरुष घासाघीस करून तीन मागून घेतातच (जे केल्याची लाज वाटायला पाहिजे त्याच त्यांना काहीतरी जिंकल्या प्रमाणे भूषान वाटतं ही वेगळी गोष्ट आहे) #भारत_बंद (5/8)
या छोट्या व्यवहारात विकणारा तग धरू शकत नाही असे नाही, पण त्यात ते नसतंच..
तर विषय असा आहे की, सरकारने सुधारणावादी असावेच.. ही सुधारणा तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत घडवून आना. त्यात भ्रष्टाचार असले तर नियंत्रित करा, सरळ सरळ डावलने ही पळवाट आहे, इलाज नाही. #भारत_बंद (6/8)
सरकारने हे लक्षात घ्यावे की शेतकऱ्यांना शेअर बाजारात " जा जिंकून ये " अशी मोकळीक देण्याऐवजी बिलामध्ये सुधारणा करून " हमी भावाचे " इन्शुरन्स कुठल्याही परिस्थितीत तुझ्या पाठीशी आहे "तू लढ... " ही भूमिका घ्यावी. #भारत_बंद (7/8)
कृषी उत्पन्न बाजार समितीला डावलून शेतकऱ्यांना एकटं सोडण्या ऐवजी त्याच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना बोलवून शेतकरी + कृ.उ.बा.समिती Vs व्यापारी असा सामना रंगवून शेतकऱ्यांना विजयी करावे. #भारत_बंद (8/8)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एकदा एका गावामध्ये पाच मित्र राहत होते, त्यापैकी एकाची आर्थिक अवस्था चांगली होती, त्याचे चार मित्र कारण सांगून वेळोवेळी त्याच्याकडून हातउसने पैसे मागत होते. मित्र असल्याच्या नात्याने तो त्यांची मदत करत होता. 👇
कालांतराने पैसे देणाऱ्या मित्राला पैश्यांची गरज पडली, मग त्याने आपल्या मित्रांना पैसे परत मागणे सुरू केले. अथक प्रयत्न करून सुद्धा ते पैसे त्याला परत मिळाले नाही. हताश होऊन त्याने नाद सोडून दिला.. पुढे शिकून सावरून तो खूप मोठा वैज्ञानिक झाला. 👇
आणि त्याने मोबाईल मध्ये " रिजेक्ट कॉल विथ एसएमएस " चा शोध लावला, कंपनीने विचारले
I might be totally wrong but my point is,
"Intentions are not visible, actions are."
---
As an Indian, I think that most of us are more religious than pragmatic.
Yesterday, one video got viral on social media where PM Narendra Modi was seen enjoying the chant of Lord Mahadev. 👇
This was happening when farmers are protesting, getting beaten brutally, some of them are martyred.
We got angry and any sensible person would be angry seeing PM celebrating in Varanasi when people are in distress.We taken out of our frustration on this. 👇
But if we look back at BJP's strategy in last 6 years, we can see that whenever BJP finds itself in trouble it hides itself behind either Religion or Nationalism or Armed Forces. BJP is very smart in using these shields but in a very cheaper way. 👇
श्री. गणेश बर्गे यांच्या #शिरसवाडी पुस्तकाचा बोलबाला सध्या महाराष्ट्रात आहे.
पुस्तक एकदा विकत घेऊन वाचाच. आपली प्रत मिळवण्यासाठी 9702389101 या क्रमांकावर व्हाट्सएप द्वारे संपर्क करा.
मराठी भाषेच्या लढ्यातील एक भाग " उदयोन्मुख लेखकांना प्रोत्साहन देणे " हा सुद्धा आहे.
ग्रामीण महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात खास माणदेशी माणसं आपल्याला भेटायला आले आहेत . काही प्रसंग भावनिक अगदी डोळ्यात पाणी आणणारे आहेत तर काही अगदी हलकेफुलके हसायला लावणारेही आहेत.
ग्रामीण माणदेशी भाषेतील गोडवा जाणवुन देणारे शब्दसौंदर्य तर अप्रतिमच. तुमच्या माझ्या गावात असतंय तसं गावातील लोकांचं प्रेम, अपुलकी, माणुसकी, एकजूट तसेच हेवेदावे, भांडणंही तंतोतंत मांडले आहेत. व्यक्तिरेखा तर एवढ्या रंगतदार आहेत की विसरु म्हटलं तरी विसरता येणार नाही.
६ जून १६७४ हा दिवस खुप महत्त्वाचा आहे, हा दिवस महाराष्ट्राच्या भाग्यात सहजासहजी आला नव्हता, त्यामागे जवळपास ३० वर्षाचे अविश्रांत घेतलेले कष्ट होते, #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
महाराज अमाप वैभवाचे, गडकोटांचे, जलदुर्गांचे तसेच लाखभर सैन्याचे स्वामी होते, त्यांचे पायदळ, घोडदळ,नौदल ही होते, चार पातशहांना तडाखा देऊन सलग मोठा प्रदेश त्यांनी काबीज केला होता, असे असूनही त्या प्रदेशाला स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणता येत नव्हते, #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
कारण या राज्याला अभिषिक्त असा राजा नव्हता, राज्याला विशिष्ट घटना नव्हती,
मूळ सत्तेपासून बंड पुकारलेले एक बंडखोर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते, उदा. जावळीचे मोरे स्वतःला राजे मानत पण शिवाजी महाराजांना राजे मानायला ते तयार नव्हते, #Shivrajyabhishek#शिवराज्याभिषेक
आज पासून सहा एक महिने आधी भाजप सोबत ट्रोलिंग किंवा ट्रेंडिंग मध्ये झुंज देणं म्हणजे " उंटाच्या डांगीचा मुका " घेण्यासारखा प्रकार होता. (1/5)
ते अमित शाह यांनी एका सभेत सांगितलेले लाखो व्हाट्सएप ग्रुप, पेड टीम, ग्राफिक डिझायनर्स, स्टुडिओ लेव्हलचे व्हिडीओ एडिटर... (2/5)
प्रचंड पैसा.. म्हणजे फक्त अधिकृत अकाउंट वरून वर्षभरात 4 करोड 51लाख पेक्षा जास्त पैसे स्पॉन्सर्ड पोस्ट आणि व्हिडिओ साठी लावला गेला.. अनधिकृत तर विचारायलाच नको.. (3/5)