मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे :
•प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत मागील ३-४ दिवसांपासून सातत्याने घट होत आहे.
•मा. सर्वोच्च न्यायालयानेदेखील राज्याने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.
•राज्याने वेळोवेळी निर्बंधाबाबतचे घेतलेले निर्णय व युद्धपातळीवरील उपाययोजना यामुळे राज्यातील मृत्यूदरात घट
•४४६, ६३९ आयसोलेशन बेड्स, जवळपास १ लाख ऑक्सिजनसह बेड्स
•३०,४१९ आय.सी.यु. खाटा
•जवळपास १२,१७९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.
•उपलब्ध आरोग्य व्यवस्था राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही भर देत आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state;
Namaskar,
I met you a couple of days ago. You know why I am meeting you today.
Firstly, the Supreme Court has praised us for handling the COVID situation.
This is not the machinery’s success alone. We cannot fight this battle without your help & co-operation. So, I am thanking you for your patience and discipline.
Here’s a little update on the current scenario;
On April 25th, Maharashtra had about 7L active COVID cases. This number has fallen to 6,41,910 on May 4th. But, cases are rising marginally in some districts.