मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे :
•प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत मागील ३-४ दिवसांपासून सातत्याने घट होत आहे.
•मा. सर्वोच्च न्यायालयानेदेखील राज्याने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.
•राज्याने वेळोवेळी निर्बंधाबाबतचे घेतलेले निर्णय व युद्धपातळीवरील उपाययोजना यामुळे राज्यातील मृत्यूदरात घट
•४४६, ६३९ आयसोलेशन बेड्स, जवळपास १ लाख ऑक्सिजनसह बेड्स
•३०,४१९ आय.सी.यु. खाटा
•जवळपास १२,१७९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.
•उपलब्ध आरोग्य व्यवस्था राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरही भर देत आहे.
•राज्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे
•१८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे
लसीकरणासाठी केंद्र व लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून अधिकाधिक लस साठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे
•नागरिकांनी फक्त पूर्वनियोजित वेळ घेऊनच (appointment) लसीकरणासाठी संबंधित केंद्रावर जावे जेणेकरून अनावश्यक गर्दी टाळता येऊन संसर्ग बाधा टाळण्यास मदत होईल.
•४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणामध्येही आज राज्य संपूर्ण देशात आघाडीवर आहे.
•राज्यात जवळपास १ कोटी ६५ लाख पेक्षा अधिक लस मात्रा देण्यात आल्या आहेत.
•मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजनक असला, तरी लढाई अजून संपलेली नाही.
•न्यायालयाने हा राज्याचा अधिकार नसून तो राष्ट्रपती किंवा केंद्र सरकारचा अधिकार असल्याचे म्हटले असून यातून पुढे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे.
•अॅट्रॉसिटी, ३७० कलम हटवणे, शहाबानो प्रकरणात महत्वाचे निर्णय घेत केंद्राने कायद्यात सुधारणा केली, त्याप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा
•याबाबतीत सर्व पक्ष, संपूर्ण राज्याची एकजूट आहे, तसे पत्रही आपण पंतप्रधांनाना देत आहोत. यासाठी आपण प्रसंगी पंतप्रधानांची भेट ही घेऊ
•मराठा समाजाने राज्य शासनाला अतिशय चांगले सहकार्य केले आहे, संयम आणि शिस्त पाळली आहे. अनेक नेत्यांनीही यासाठी शासनाला सहकार्य केले आहे
•याच सहकार्याची आणि संयमाची पुढेही गरज असून कुठल्याही समाज विघातक शक्तींच्या भडकावण्याला बळी पडू नये
•सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढताना राज्य शासन कुठेही कमी पडले नाही.
•आतापर्यंत तुम्ही जो संयम आणि शांतता दाखवली, ती यापुढे दोन लढायांसाठी लागणार आहे. एक म्हणजे, कोरोना आणि दुसरी कदाचित समाजविघातक शक्तींसाठी. जे आग लावण्याचा प्रयत्न करतात. अशांच्या भडकवण्याला बळी पडू नका.
•सरकारवर विश्वास ठेवा. सरकार पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचा न्यायहक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढेच वचन देतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state;
Namaskar,
I met you a couple of days ago. You know why I am meeting you today.
Firstly, the Supreme Court has praised us for handling the COVID situation.
This is not the machinery’s success alone. We cannot fight this battle without your help & co-operation. So, I am thanking you for your patience and discipline.
Here’s a little update on the current scenario;
On April 25th, Maharashtra had about 7L active COVID cases. This number has fallen to 6,41,910 on May 4th. But, cases are rising marginally in some districts.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today;
Namaskar!
Greetings on Gudhi Padwa.
From December to February, we had controlled COVID well. This credit was yours and that of the health system and the state machinery.
But things have changed. We felt that we were winning the war, but this battle has begun again.
Despite capacity additions, the system is under strain. There is an oxygen shortage. Around 1,200 metric tons of oxygen is manufactured daily in Maharashtra.
We have earmarked 100% of this for medical purposes. Today, 950 to 1,000 tons is being used for Corona patients.
Oxygen will be procured from as far as 1,300 kms from states like West Bengal.
कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील.
या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देणारे ५,४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ,केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रत्येकी १००० रुपयांचे आर्थिक सहाय्य
CM Uddhav Balasaheb Thackeray today held a virtual meeting with leaders of major political parties and cabinet colleagues to discuss the COVID situation in the State and the mitigation measures. He made the following points:
To break the COVID transmission chain, it is imperative that strict restrictions must be imposed for a certain period of time.
The first priority will be given to saving lives. If this is a public health emergency, then the priority will be health of citizens & their lives
The Leader of Opposition has made some good points. They will be considered earnestly.
The State Government will act on suggestions like availability of Remdesivir, availability of test reports sooner from the labs, & precise planning to make oxygen supply available.