‘पवन आणि सौरउर्जा निर्मितीसाठी हवामानशास्त्रीय भाकितः सद्यस्थिती आणि भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर कार्यशाळा

⏲️2.30 वाजल्यापासून थेट

केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव उद्घाटन समारंभाला संबोधित करतील

@iitmpune

लाईव्ह लिंक :
सध्याच्या हवामान बदलाच्या स्थितीत कार्बन फूटप्रिंटमध्ये कपात करणे गरजेचे आहे. आपल्याला नैसर्गिक हरित आणि पर्यावरणाला अनुकूल असणारे पर्याय शोधले पाहिजेत. सौर आणि पवनउर्जा हे असे आश्वासक पर्याय आहेत ज्यांचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो-प्रा.रवी नंजूदीआह,संचालक
@iitmpune
आपल्या सरकारने 2022 पर्यंत अपारंपरिक स्रोतांपासून 175 गिगावॉट उर्जानिर्मितीची क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भाकिते अचूक असणे आवश्यक आहे.

प्रा. रवी नंजूदीआह, संचालक @iitmpune
पवनउर्जा निर्मितीसाठी हवामानाचा अंदाज आवश्यक असतो. योग्य प्रकारच्या अंदाजामुळे उर्जानिर्मिती करणे सोपे होते. मिळालेल्या माहितीमुळे पवनउर्जा निर्मितीला चालना मिळते

- डॉ. मोहपात्रा, महासंचालक @Indiametdept

@moesgoi @iitmpune

हवामानाचा अंदाज एक महत्त्वाची भूमिका बजावतो आणि उर्जा क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करू शकतो. हवामानात दिवसभरात होणारे फेरफार उर्जानिर्मिती, वितरण आणि लोड याविषयीच्या अंदाजांवर परिणाम करत असतातः डॉ. एम मोहपात्रा, महासंचालक @Indiametdept
पवन व सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती वाढविण्यासाठी शासनाने विविध उपक्रम घेतले आहेत आणि महासागरासारख्या दुसर्‍या अक्षय स्त्रोताकडून उर्जा निर्मितीचा विचार करत आहे

- डॉ. एम. राजीवन, सचिव, @moesgoi

@mnreindia @iitmpune
देशातील पवन व उर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योग आणि संबंधितांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे. या कार्यशाळेत त्यांचा सहभाग पाहून मला आनंद झाला

- डॉ. एम. राजीवन, सचिव, @moesgoi

@iitmpune @mnreindia

पवन आणि सौर उर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करताना येणाऱ्या अडचणींची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे, त्यासाठी खूपच जास्त स्थानिक आणि स्थाननिहाय अंदाजांची गरज असते

- डॉ. एम. राजीवन, सचिव, @moesgoi

@ddsahyadrinews @iitmpune
उद्योगांना मदत करण्यासाठी आम्ही यापूर्वीच काम सुरू केले आहे, आणखी सुधारणा करण्याची आमची इच्छा आहे आणि या कार्यशाळेद्वारे विविध उपयुक्त शिफारसी मिळण्याची आशा आहे

- डॉ. एम. राजीवन, सचिव, @moesgoi

@ESSO_INCOIS @mnreindia
@rajeevan61

@threader_app Unroll
उर्जा क्षेत्राशी संबंधित हवामानशास्त्रविषयक भाकिते आणखी अचूक करण्याच्या प्रयत्नांना सरकार पुढील 5 वर्षात आणखी बळकटी देणार-डॉ. एम राजीवन, सचिव, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय

@iitmpune @mnreindia

📙pib.gov.in/PressReleasePa…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

14 Jul
#Tokyo2020 साठी भारतीय संघाकरिता अधिकृत स्फूर्तिगीताचे प्रकाशन

थेट प्रसारण पाहा-

@ianuragthakur @YASMinistry
#Cheer4India
#Tokyo2020 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या #TeamIndia साठी तयार केलेले संकल्पनागीत आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना पाठवा, या गीताचा आनंद घ्या आणि आपल्या संघाला स्फूर्ती द्या #Cheer4India !
- @ianuragthakur

@arrahman @PMOIndia @NisithPramanik @WeAreTeamIndia @YASMinistry
पंतप्रधान आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून जर खेळाडूंशी वारंवार संवाद साधत असतील तर खेळाडूंचे मनोबल उंचावणे ही आपली देखील जबाबदारी आहे - @ianuragthakur @arrahman @PMOIndia @NisithPramanik @WeAreTeamIndia @YASMinistry @Ra_THORe
Read 4 tweets
14 Jul
केंद्रीय मंत्री @ianuragthakur मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती आज मीडियाला देतील

#CabinetDecisions
3 वाजल्यापासून लाईव्ह पहा
तयार कपडे/वस्त्रप्रावरणांच्या निर्यातीसंदर्भात राज्य आणि केंद्राच्या कर आणि शुल्कांवर मिळणारी रिबेट स्वरूपातील सूट तशीच कायम ठेवण्याचा निर्णय #Cabinet ने घेतला

यामुळे जागतिक बाजारपेठेत निर्यातीस चालना मिळणार
केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांमध्ये 9,800 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळण्याचा या पॅकेजमध्ये समावेश आहे.

लाइव पाहा 📹

#CabinetDecisions
Read 10 tweets
14 Jul
Union Minister @ianuragthakur will brief the media on the decisions taken by the Union Cabinet today

Watch LIVE from 3 PM:

Catch LIVE updates here
#Cabinet Briefing by Union Minister @ianuragthakur, to begin in a few minutes

LIVE from⏰3 PM:

Stay Tuned for updates
#Cabinet decides to continue Rebate of State and Central Taxes and Levies Scheme for garments, apparels and made-ups till March 31, 2024

Will boost investment, create jobs, improve competitiveness of domestic firms in textiles sector

- @ianuragthakur

Read 9 tweets
14 Jul
What are the approaches currently being used in wind and solar energy forecasts?

Know more about it from @iitmpune's workshop on “Meteorological Forecast for Wind and Solar Energy Generation"

🗓️ Today (14 July, 2021)⌛️2:30 PM - 6 PM

LIVE Link:
In the current climate change scenario, we need to reduce our carbon footprint. We need to explore alternatives green in nature and friendlier to the environment. Solar and Wind Energy, two such promising alternatives, being extensively used in India: Prof Nanjundiah, @iitmpune
Our Govt. has set an ambitious goal of having an installed capacity of 175 gigawatts from renewable resources by 2022. To achieve this, it is imperative to have accurate forecasts: Prof Ravi Nanjundiah, Director, @iitmpune
Read 14 tweets
13 Jul
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases- 7,243
*⃣Recoveries- 10,978
*⃣Deaths- 196
*⃣Active Cases- 1,04,406
*⃣Total Cases till date- 61,72,645
*⃣Total Recoveries till date- 59,38,734
*⃣Total Deaths till date- 1,26,220
*⃣Total tests till date- 4,43,83,113

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 1,04,406 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

(2/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

7,243 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 61,72,645

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

(3/4)🧵
Read 4 tweets
13 Jul
पंतप्रधान @narendramodi यांचा #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद

प्रसारण-

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry

@IndiaSports @Media_SAI
कोरोना महामारीतसुद्धा पंतप्रधानांनी खेळाडूंचे मनोबल कमी होऊ दिले नाही.

खेळाडूंसाठी विविध उपक्रम हाती घेतले, त्याचा खेळाडूंना चांगला लाभ मिळाला आहे.

देश तुमच्यासोबत आहे, पदकं जिंकून या- क्रीडा व युवा व्यवहार मंत्री @ianuragthakur

#Cheer4India #Tokyo2020
पंतप्रधान @narendramodi यांचा तिरंदाज दीपिका कुमार हिच्याशी संवाद.

देशाला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच देशाचा गौरव वाढवणार

-पंतप्रधान

#Cheer4India #Tokyo2020

@WeAreTeamIndia
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(