एका घरातील इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा आणि त्याच्या वडीलांचा संवाद-
मुलगा - पप्पा,तुम्हाला माहीतीय का? औरंगजेब हा महान संत होता,त्याची राहणी साधी होती, जणू या वर्ल्डमधला डिक्टो दुसरा गाॅडच...जिंदा पीर !!
१/
पप्पा- अरे वेडा झालास का? औरंगजेबाने आपल्या छत्रपति शंभुराजांची हत्या केली. गुरु तेगबहादुरांचा शिरच्छेद केला. उदयपुरमध्ये 300 मंदिरे पाडली आणि आपल्या पंढरपुरच्या विठोबाच्या मंदिरालासुध्दा त्याने हानी पोहचवली होती.
मुलगा - Dad अहो, औरंगजेब तर संत होता ना? मग संत लोक असे कसे
२/
करतील? ते कस शक्य आहे?
पप्पा- अरे मूर्खा, तुला कोणत्या मास्तरने असला इतिहास शिकवला? औरंगजेब संत आणि जिंदा पीर होता म्हणून!
मुलगा - अहो किती बावळट आहात तुम्ही? आमच्या सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातच लिहिलंय...मग पुस्तके कधी खोटे लिहितील का? आमचे टिचर कसे खोटे बोलतील?
३/
वडील कपाळावर हात मारुन घेतात🤦♂️
.
.
.
वरील संवाद काल्पनिक असला तरी संवादातील मुलाचे इतिहासाचे पुस्तक मात्र सत्य आहे...Social Science History - based on NCERT syllabus & guidelines for CCE या सातवी इयत्तेसाठी लिहिलेल्या पुस्तकात पान क्रमांक 45 वर औरंगजेब हा 'देवाला घाबरणारा
४/
परंपरावादी मुसलमान' Living Saint ( जीवंत संत) किंवा 'जिंदा पीर' होता असे लिहिले आहे. शिवाय त्याच्याबद्दल मुलांना आदर निर्माण व्हावा,म्हणून त्याच्या साधेपणाचे कौतुक केलेले आहे.
त्याने अकबराची सहिष्णुतेचे धोरण सोडुन दिले,असे लिहिले आहे.पण त्याचे धोरण सहिष्णु होतेच कुठे?
५/
चित्तोड विजयानंतर 30,000 राजपुतांची कत्तल करणे? युध्दात जिंकलेल्या हिंदु स्त्रीयांना जनानखान्यात भरती करणे,याला सहिष्णुतेचे धोरण म्हणायचे का? तो जझियामुळे लोकांना अप्रिय झाला असे लिहिलेले असले तरी जझिया म्हणजे काय? हे सविस्तर लिहिलेले नाही. औरंगजेबाने केलेला हिंदु मंदिरांचा
६/
विध्वंस ,कत्तली ,धर्मांतरे याबाबत एक अक्षरही या पुस्तकात नाही. याच पुस्तकात पान क्र. 47 पासून 57 पर्यंत मुघल कालखंड शिकवलेला आहे.या प्रकरणाचे नावच मुळात 'The Great Mughals' म्हणजे "'महान मुघल" असे आहे.
हाच इतिहास आपली मुले शाळेत शिकतात... मग आपण कोणत्या वैभवशाली राष्ट्राची
७/
अपेक्षा करु शकतो? अशा शिक्षणातून निर्माण होते ते कणाहीन तारुण्य!!... छत्रपती शंभुराजांनी देव,देश,धर्मासाठी केलेल्या बलिदानाचे मोल यांना समजणार कसे? पानिपतावर देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडलेल्या लाख मराठ्यांच्या बलिदानाने यांचे डोळे पाणावतील कसे???
प्राचीन काळी सैनिक फक्त छातीवर कमरेपर्यंत संरक्षणासाठी चिलखत वापरीत. त्याचे हात मात्र तसेच विनाचिलखताचे असायचे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पारटा या प्रकारातील हे चिलखत. त्याचे हात मात्र तसेच उघडे राहत असत.
१/
कौटिल्याचे मते, "विशिष्ट स्वरूपामुळे ज्यास लौह जालीका असेही म्हणतात"
प्राचीन काळी तलवार, भाला, गदा इत्यादी शस्त्रांचा आघात, वारापासून अगर अर्वाचीन काळी बंदुकीची गोळी, वेगाने उडणारे तोफ गोळ्यांचे तुकडे, अस्त्रांच्या घातक मार्यापासूनच शरीर संरक्षणासाठी शरीरावर किंवा वाहनांवर
२/
चढविण्यात येणारे युद्धोपयोगी संरक्षण साधन म्हणून चिलखताचा वापर रूढ आहे.
चिलखताला संस्कृतात बाण, वर्मन, कवच, द्रापि, वर्त्मन अशी नावे आहेत. शरीराच्या प्रत्येक भागात करिता अनुरुप अशी वेगवेगळी चिलखते असतात, आणि त्यांची नावेही वेगवेगळी आहेत ती पुढीलप्रमाणे- शिरस्त्राण, कंठत्राण,
नांदा सौख्य भरे ....
माझ्या तमाम हिंदुत्ववादी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, कृपया एवढे विचलीत होऊ नका. कालपासून ही पत्रिका तब्बल एकोनतीस वेळा आली माझ्याकडे. आपली उद्विग्न प्रतिक्रिया अशा घटनांची ताकत वाढवते. त्यांचा डिवचण्याचा हेतू साध्य होतो. या घटनेला खूप
१/
पैलू आहेत. सर्वात आधी जी काही प्रतिक्रिया द्यायची ती आपण आधीच देऊन बसलोय, या घटनेचा पाठपुरावा कोणीच करणार नाही. यापूर्वी असे अनेक विवाह झालेत, पुढे काय झालं कोणालाच माहीती नाही. ती मुलगी हिंदूच राहिली का? तीने परत कधी भारतीय पोशाख परिधान केला का? तीला वागणूक कशी आहे?
२/
बुरख्याची सक्ती झाली का? तीने कीती मुले जन्माला घातली? तीला सवत आणली का? तीचा हलाला झाला का? आणि यातलं काहीच झालं नसेल तरी तिची पुजा पद्धती आणि खानपान बदलले का? थोडक्यात तीचं आयुष्य पूर्वीप्रमाणेच राहीलं का? मुलांची नावे काय? त्यांचा मजहब कुठला?
गिरीश कुबेर यांच्या वादग्रस्त पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल खोडसाळपणे लेखन केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या सत्य इतिहास संदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. खर म्हणजे उत्तरकालीन बखरी, तसेच कादंबरी, चित्रपट, नाटक या
१/
माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे अनैतिहासिक पद्धतीने चरित्रहनन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विविध इतिहासकारांनी अनेक अडीअडचणीना तोंड देत अपार कष्ट घेऊन आपल्या संशोधनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला त्याचा उपयोग
२/
आता इतिहास अभ्यासकांना होतोय, त्याच काही संदर्भग्रंथांची नामओळख इतरांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
१) छत्रपती संभाजी महाराज चरित्र - वा.सी.बेंद्रे
२) शिवपुत्र संभाजी - डॉ.कमल गोखले
३) छत्रपती संभाजी स्मारकग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार ( संपादन )