देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तमंत्री @nsitharaman यांनु याविषयीची अधिसूचना आज राज्यसभेत मांडली.
अमेरिकेशिवाय अन्य देशातून उत्पादित झालेल्या किंवा निर्यात झालेल्या मसुरासाठी सीमाशुल्क 10% वरून शून्य टक्के करण्यात आले आहे असे केंद्रीय वित्तमंत्री @nsitharaman
यांनी सांगितले
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील डोंगर उतारावर धोकादायक ठिकाणी असलेली गावं, वस्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी समितीची नेमणूक करावी- केंद्रीय @MSJEGOI राज्य मंत्री @RamdasAthawale
दरड कोसळून झालेल्या दुर्घटना आणि सांगली, कोल्हापूर तसेच कोकण मधील पुराने झालेल्या हानीची आपण पाहणी केली असून याबाबत केंद्र सरकार कडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - @RamdasAthawale
पूरग्रस्त कोकणचा दौऱ्यासाठी मुंबईहून निघालो आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत- @MeNarayanRane
एकाही आपत्तीग्रस्ताला बेघर राहू देणार नाही. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या सर्वांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधून दिले जाईल - केंद्रीय मंत्री @MeNarayanRane
At #TokyoOlympics, watching Indian sportspersons march carrying Tricolour exhilarated not just me but the entire country…as if the whole country unitedly exhorted her warriors saying, “Vijayi Bhava – emerge victorious!”
#TeamIndia at #Tokyo2020
These sportspersons have reached where they are after overcoming numerous hurdles in life. Today, they possess strength of your love & support
Come.. let's extend our good wishes to all of them; encourage them
#TokyoOlympics मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -
विजयी भव ! विजयी भव ! - @narendramodi@mannkibaat