महाराष्ट्र सरकारनं राज्यातील डोंगर उतारावर धोकादायक ठिकाणी असलेली गावं, वस्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी समितीची नेमणूक करावी- केंद्रीय @MSJEGOI राज्य मंत्री @RamdasAthawale
दरड कोसळून झालेल्या दुर्घटना आणि सांगली, कोल्हापूर तसेच कोकण मधील पुराने झालेल्या हानीची आपण पाहणी केली असून याबाबत केंद्र सरकार कडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - @RamdasAthawale
बॉलिवूडमधील कलाकार, कॉर्पोरेट, व्यापारी वर्ग यांनी दरड कोसळून नुकसान झालेल्यांच्या आणि पुरग्रस्तांच्या मदतीला पुढे यावे - @RamdasAthawale
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
Health Ministry's Media briefing on the actions taken, preparedness and updates on #COVID19
Watch
JS, @MoHFW_INDIA shares details about area of concern in #COVID19 cases ; says 22 districts are reporting increasing trend in daily new #COVID cases during last 4 weeks
Includes Solapur and Beed districts in Maharashtra