#TokyoOlympics मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -
विजयी भव ! विजयी भव ! - @narendramodi@mannkibaat
26 जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे- @narendramodi@mannkibaat@DefenceMinIndia
सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच दिवशी, 1905 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती- @narendramodi@mannkibaat#TokyoOlympics
खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवाही आहे आणि देशसेवाही आहे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे, की आपण सर्व, माझे प्रिय बंधू-भगिनी, ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा. आणि त्या वस्तू #MyHandloomMyPride वर शेयर करा- @narendramodi@mannkibaat
मला संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये ~75% लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. म्हणजेच, भारताच्या युवा शक्तिच्या सूचना @mannkibaat ला दिशा देत आहेत. मी हा खूप चांगला संकेत आहे, असे मानतो. ‘मन की बात’ हे एक असे माध्यम आहे, जिथे सकारात्मकता आहे, संवेदनशीलता आहे. - @narendramodi
क्वीन केटेवान जॉर्जियाच्या राज परिवारातील मुलगी होती. दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर १६२४ मध्ये ती शहीद झाली होती. एका प्राचीन पोर्तुगाल दस्तावेनुसार सेंट क्वीन केटेवानच्या अस्थी जुन्या गोव्याच्या सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंट मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. - @narendramodi 1/3
मात्र दीर्घकाळ असे मानले जात होते की गोव्यामध्ये दफन करण्यात आलेले तिचे अवशेष 1930 च्या भूकंपात गायब झाले होते
भारत सरकार आणि जॉर्जियाचे संशोधक आणि जॉर्जियन चर्चच्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतर 2005 मध्ये ते पवित्र अवशेष शोधण्यात यश मिळाले होते. - @narendramodi 2/3
भारत आणि जॉर्जियाचा सामायिक इतिहासातील या बाबी जपून ठेवल्याबद्दल मी आज गोव्याच्या जनतेचे मनः पूर्वक आभार मानतो. गोवा अनेक महान आध्यात्मिक वारसांची भूमी आहे. सेंट ऑगस्टीन चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (गोव्याचे चर्चेस आणि कॉन्व्हेंट )चा एक भाग आहे - @narendramodi 3/3
पाण्याचा एक एक थेंब वाचवणे. आपल्या संस्कारांचा एक भाग बनला आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आणि पाणी कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही याची काळजी घेणे हा आपल्या जीवनशैलीचा एक सहज भाग असायला हवा- @narendramodi @mannkibaat
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महाराष्ट्र सरकारनं राज्यातील डोंगर उतारावर धोकादायक ठिकाणी असलेली गावं, वस्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी समितीची नेमणूक करावी- केंद्रीय @MSJEGOI राज्य मंत्री @RamdasAthawale
दरड कोसळून झालेल्या दुर्घटना आणि सांगली, कोल्हापूर तसेच कोकण मधील पुराने झालेल्या हानीची आपण पाहणी केली असून याबाबत केंद्र सरकार कडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - @RamdasAthawale
देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तमंत्री @nsitharaman यांनु याविषयीची अधिसूचना आज राज्यसभेत मांडली.
पूरग्रस्त कोकणचा दौऱ्यासाठी मुंबईहून निघालो आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत- @MeNarayanRane
एकाही आपत्तीग्रस्ताला बेघर राहू देणार नाही. दरड कोसळल्याने बाधित झालेल्या सर्वांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधून दिले जाईल - केंद्रीय मंत्री @MeNarayanRane
At #TokyoOlympics, watching Indian sportspersons march carrying Tricolour exhilarated not just me but the entire country…as if the whole country unitedly exhorted her warriors saying, “Vijayi Bhava – emerge victorious!”
#TeamIndia at #Tokyo2020
These sportspersons have reached where they are after overcoming numerous hurdles in life. Today, they possess strength of your love & support
Come.. let's extend our good wishes to all of them; encourage them