केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांनी आज मुंबई येथे पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक कार्यालयात घेतली आढावा बैठक.
पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स महानियंत्रक कार्यालयाने गेल्या सात वर्षात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पूर्वी एखादे पेटंट मिळवण्यासाठी 6-7 सात वर्षे लागत. आता ते काम काही महिन्यांतच पूर्ण होते.
आम्ही एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे, की जर कोणतीही आवेदने प्रलंबित असतील, तर त्यांना काही महिन्यांत नाही, तर काही दिवसात मंजूरी देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी-केंद्रीय मंत्री @PiyushGoyal
महिला उद्योजकांना स्टार्ट अप्स क्षेत्रात पेटंटसाठी भराव्या लागणाऱ्या शुल्कात अनेक सवलती देण्यात आल्या
शुल्कात सुमारे 80 टक्के सवलत देण्यात आल्यामुळे लघुउदयोजक, महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे : केंद्रीय मंत्री @PiyushGoyal
मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने @SubramanianKri, मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन
लाइव पाहा
ज्याप्रमाणे नव्वदच्या दशकात केलेल्या सुधारणांनी वेगवान विकासाचा पाया घातला तसेच गेल्या दीड वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करता येईल -@SubramanianKri, मुख्य आर्थिक सल्लागार, भारत सरकार
लाइव पाहा
लोककल्याणाच्या उद्दिष्टासहित विकासावर भर हा सुधारणांच्या त्रिसूत्रीचा पहिला पाया आहे -@SubramanianKri
लाइव पाहा
Due to its academic credentials, the UGC recognized Mumbai School of Economics and Public Policy as a Centre for Advanced Studies during the mid-1960's
It is to our credit that we are the only Dept. in India to be recognized continuously for almost 60 years
- Prof. Abhay Pethe
If we look at the countries and the various measures taken by them to over the last year and a half, India stands out singularly as the one and only country that has instituted such path breaking reforms during this period
Union Minister @PiyushGoyal attends review meeting at Controller General of Patents, Designs and Trade Marks in Mumbai, today
Pendency at IPR has come down drastically. The work for clearing applications of getting patents is expedited, which earlier used to take years. It has also been decided that any pending application to be completed within days and not months
It has been decided to reduce the filing fees (Patents) by 80% for #StartUps, MSMEs, women entrepreneurs from the earlier 60,000 to 8000 now. This will ease the burden
- Union Minister @PiyushGoyal during review meeting at Controller General of Patents, Designs & Trade Marks
Union Minister @PiyushGoyal addressing the 2nd Indo-US Services Summit
📽️
The country has huge expectations from all of us - policy makers & important stakeholders when it comes to rapid economic recovery post #COVID; Services sector holds lot of promise going forward
-@PiyushGoyal while addressing 2nd Indo-US Services Summit