प्रत्येकाने वाचावी अशी तहसीलदार समाधान गायकवाड यांची फेसबुक पोस्ट,
"आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस,
ज्या माणसाला आयुष्यभर तहसील कार्यालयाचे खेटे मारत असताना तेथील शिपाई सुद्धा नीट बोलला नाही. #म#मराठी#रिम @HashTagMarathi @MarathiRT @MarathiBrain
त्या माणसाच्या कष्टाने मी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी झालो व त्या माणसाला आज तहसीलदार कार्यालयात दिव्याच्या गाडीतून घेऊन जाणं व तहसीलदारच्या खुर्चीवर बसवणं हे माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण होता." @wankhedeprafull @Phanase_Patil @Godfath52464383
तो माणूस म्हणजे माझे वडील,"अण्णा" त्यांचं खुर्चीवर बसताना भावुक होताना आलेले आनंदाश्रू मी आयुष्यभर विसरू शकणार नाही." माझ्या वडिलांचा प्रवास:-एक सालगडी ते उपजिल्हाधिकाऱ्याचा बाप..…अण्णा तुम्ही आहात म्हणून मी आहे... जिंकलंय आपण अण्णा" @hemant_athalye@Hindsagar@ImLB17
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
देशातील कोरोना स्थिती गंभीर झाली असताना महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.कोरोना नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बाहेर जाऊन रेशन कसे आणायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, यावर सरकारने नामी योजना आणली आहे.
(2/11) @abhiautade@Phanase_Patil
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून "वन नेशन वन रेशन कार्ड योजना" चालविली जाते.लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते. गर्दी आणि लांब रांगा असल्याने अनेकदा रेशन मिळण्यास अडचण येते.
(3/11) @Prakashgadepat1@PatilEkMaratha
𝔸𝕒𝕕𝕙𝕒𝕒𝕣 ℂ𝕒𝕣𝕕 हरवलंय किंवा चोरी झालंय?; टेन्शन घेऊ नका, असं करा मोबाईल क्रमांकाशिवाय रिप्रिंट👇 #म#मराठी#मराठीट्विट#Thredकर
(1/9)
आजच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनलं आहे आणि ते मुलांसाठी किंवा तरुण असो किंवा वृद्ध, सर्वांसाठीच सरकारी आणि खासगी संस्थांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक करण्यात आलं आहे. @MarathiMavala@SutarSp
(2/9)
परंतु जर तुमचं आधार कार्ड चोरी झालं किंवा हरवलं तर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेणं कठीण होऊ शकतं.अशा परिस्थितीत आपण आधार कार्ड पुन्हा प्रिंट करू शकता. यासाठी तुम्हाला यापुढे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचीही गरज भासणार नाही. @Me_Saleel@Ams_NavThar@Phanase_Patil
(3/9)