परदेशातल्या भारतीय मिशन प्रमुखांशी आणि व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या हितधारकांशी पंतप्रधान थोड्याच वेळात संवाद साधणार

‘लोकल गोज ग्लोबल-मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ साठी पंतप्रधान आवाहन करणार

लाइव पाहा
परदेशातल्या भारतीय मिशन प्रमुखांशी आणि व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातल्या हितधारकांशी पंतप्रधान @narendramodi यांचा संवाद सुरु

लाइव पाहा
भारताचा जागतिक व्यापारात जेव्हा मोठा वाटा होता तेव्हा भारताचे जगातल्या सर्व प्रमुख देशांशी व्यापारी संबंध आणि व्यापाराचे मार्ग होते - @narendramodi

जागतिक पुरवठा साखळी मधील भारताचे स्थान सुनिश्चित करण्यासाठी आपल्या उद्योगांना त्यांचा आकार वाढवता यावा यासाठी आपण त्यांचा परदेशी बाजारामधील प्रवेश सुगम केला पाहिजे - @narendramodi

.@makeinindia योजनेचा प्रभाव दिसू लागला असून गेल्या सात वर्षांमध्ये मोबाईल फोनची आयात 8 अब्ज डॉलरवरून 2 अब्ज डॉलरवर आली आहे तर मोबाईल फोनची निर्यात 0.3 बिलियन डॉलर वरून 3 बिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे -@narendramodi

सध्या आपली निर्यात एकूण जीडीपीच्या 20 % आहे.

आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार, आपली क्षमता, आपल्याकडील उत्पादन आणि सेवा क्षेत्र बघता, ही निर्यात वाढवण्यासाठी मोठा वाव आहे. - पंतप्रधान @narendramodi
#localgoesglobal
निर्यात वाढवण्यासाठी चार घटक अत्यंत महत्वाचे आहेत

1- देशात उत्पादन कित्येक पटीने वाढावे

2- लॉजीस्टिक अडचणी दूर व्हाव्यात

3- निर्यातदारांसोबत सरकारने खांद्याला खांदा लावून-चलावे.

4- भारतीय उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ :पंतप्रधान @narendramodi #LocalGoesGlobal
अलीकडेच सरकारने निर्यातदारांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्या निर्यातदारांना विमा सुरक्षेच्या रुपाने 88 हजार कोटी रुपयांचे पाठबळ मिळेल.

त्याचप्रमाणे, निर्यात सवलतींना तर्कसंगत केल्यामुळे, @wto शी सुसंगत झाल्याने आपल्या निर्यातीलाही पाठबळ मिळेल: PM #LocalGoesGlobal
हा काळ ब्रँड इंडियासाठी नवी उद्दिष्टे घेऊन वाटचाल करण्याचा काळ आहे.

हा आपल्यासाठी दर्जा आणि विश्वासार्हतेची नवी ओळख निर्माण करण्याचा काळ आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात भारताच्या उच्च मूल्य वर्धित उत्पादनांची मागणी वाढावी, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत : PM #LocalGoesGlobal
जगातील विविध देशांत व्यवसाय करणाऱ्या आपल्या निर्यातदारांना हे चांगलंच माहिती आहे, की स्थैर्याचा किती मोठा प्रभाव पडतो.

भारताने पूर्वलक्षी करप्रणालीतून मुक्त होण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो आमची कटीबद्धता दर्शवणारा आहे, धोरणात सातत्य दाखवणारा आहे: पंतप्रधान @narendramodi

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

6 Aug
PM @narendramodi to interact with Heads of Indian Missions abroad and stakeholders of trade and commerce

Live from ⏰6 PM

🎥

Details pib.gov.in/PressReleasePa…
📡Live Now 📡

PM @narendramodi interacts with Heads of Indian Missions abroad and stakeholders of trade and commerce

Today the world is getting smaller and smaller every day with the growing physical, technological and financial connectivity.

New possibilities are being created around the world for the expansion of our exports

- PM @narendramodi
Read 9 tweets
6 Aug
#MonetaryPolicy विषयी @RBI चे गव्हर्नर @DasShaktikanta यांचे संबोधन

📅 - आज, 6 ऑगस्ट
⏰- सकाळी 10 वाजल्यापासून थेट

आर्थिक पतधोरण आढावा संबोधन🎥:

पतधोरणानंतर आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होईल

पत्रकार परिषद लिंक 👉
📡थेट पहा📡

#MonetaryPolicy विषयी @RBI चे गव्हर्नर @DasShaktikanta यांचे संबोधन

पहा
.@RBI ने रेपो दरात कोणताही बदल न करता रेपो दर 4% कायम राखला.

रिव्हर्स रेपो दरही कोणत्याही बदलाविना 3.35% वर कायम.

पतधोरण आढावा समितीची 4, 5 आणि 6 ऑगस्टला बैठक झाली.

- @DasShaktikanta , गव्हर्नर, आरबीआय

Read 24 tweets
6 Aug
Watch @RBI Governor @DasShaktikanta's address on #MonetaryPolicy, today at 10 AM

📅 - 06 August
Live from ⏰- 10 AM

Monetary Policy Address🎥:

Post policy Media conference today at 12:00 Noon
PC Link:
📡LIVE Now📡

#MonetaryPolicy Statement by @RBI Governor @DasShaktikanta

Watch
MPC voted unanimously to leave Policy Repo Rate unchanged at 4%

Also decided on a 5 to 1 majority to continue with the accommodative stands as long as necessary to revive growth on a durable basis and continue to mitigate the impact of #COVID19

- @RBI Governor @DasShaktikanta
Read 28 tweets
5 Aug
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases- 6,695
*⃣Recoveries- 7,120
*⃣Deaths- 120
*⃣Active Cases- 74,995
*⃣Total Cases till date- 63,36,220
*⃣Total Recoveries till date- 61,24,278
*⃣Total Deaths till date - 1,33,530
*⃣Total tests till date- 4,89,62,106

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 74,995 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

@airnews_pune

(2/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

6,695 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 63,36,220

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

(3/4)🧵
Read 4 tweets
5 Aug
कुस्तीपटू रवी कुमार दहियाने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली , टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटात पटकावले रौप्य पदक

#Wrestling #TeamIndia #Olympics @Media_SAI @ianuragthakur
📕pib.gov.in/PressReleasePa…
रवी कुमार दहिया हा मूळचा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. तो एका शेतकरी कुटुंबातून आला आहे आणि त्याचे वडील त्याच्या गावातील भातशेतीमध्ये काम करायचे. त्याने वयाच्या 10 व्या वर्षी कुस्ती खेळायला सुरुवात केली. 2/n
2017 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे त्याला कोणतेही प्रायोजक नव्हते आणि दुखापतीपासून बरे होण्यासाठी त्याला त्याच्या हितचिंतकांवर अवलंबून रहावे लागले. 3/n
Read 4 tweets
5 Aug
An online Panel Discussion on 'Cyber Frauds in Customs'
was organized by @AhmedabadDgts and @NacinVadodara today

Customs never make a call to people and demand for money, stated eminent panelists in a bid to raise awareness among citizens
Customs officials do not make calls and ask for instant money or ask for settlement. People receiving such calls from fraudsters should report it to the local police station or register a complaint in cybercrime.gov.in

: Brijesh Singh, IG, Maharashtra Police

@Cyberdost
Once a consignment is sent through a pvt. courier agency/@IndiaPostOffice, it's their job to get the documentation done, pay customs duty and complete the clearance process. No need to approach Customs, likewise they will also not approach you: Addl. Commissioner(Customs), Mumbai
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(