आज आपण जून 2021 मध्ये झालेल्या एमपीसी बैठकीच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत आहोत
लसींचे उत्पादन आणि लसीकरणाची गती नियमितपणे वाढत आहे, तरीही कोणतीही जोखीम न पत्करणे आणि तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहणे ही काळाची गरज आहे
निर्बंध आणखी शिथील करण्यामुळे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यामुळे प्रवास, पर्यटन आणि मनोरंजनासह वस्तू आणि सेवांवरील खाजगी खर्चाच्या वाढीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
कृषी आणि ग्रामीण मागणीच्या भक्कम स्थितीमुळे खाजगी उपभोगविषयक व्यवहारांचे पाठबळ कायम राहणार आहे.
शहरी मागणीमुळे उत्पादन क्षेत्रात, संपर्क विरहित सेवा क्षेत्रात होणाऱ्या सुधारणांचा वेग वाढणार आहे आणि प्रलंबित मागण्यांची पूर्तता होईल आणि #Vaccination चा वेग वाढेल
व्यवसायांनी #Pandemic च्या काळात ज्या नावीन्यपूर्ण आणि कामकाजाच्या पद्धतींचा अंगिकार केला त्यांचा उपयोग महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतरही कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी होणार आहे.
यामुळे गुंतवणूक, रोजगार,वृद्धी यांच्या उदात्त चक्राला गती मिळण्यास मदत होईल @DasShaktikanta
वर्ष 2021-22 साठी वास्तव जीडीपी विकासदराचा अंदाज 9.5% इतकाच कायम ठेवण्यात आला आहे.
तिमाही अंदाज :
पहिली तिमाही - 21.4%
दुसरी तिमाही - 7.3%
तिसरी तिमाही- 6.3%
चौथी तिमाही - 6.1%
सरकारी सिक्युरिटी संपादन कार्यक्रम (G-SAP 2.0) अंतर्गत रुपये 25,000 कोटींचे
आणखी दोन लिलाव 12 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट, 2021 रोजी करण्याचा @RBI चा प्रस्ताव आहे.
14 वर्षांच्या कालावधीसाठी सिक्युरिटीज जारी करतांना, एकसमान किंमत ठेवण्याचा, अलीकडेच घोषित करण्यात आलेला पर्याय, प्राथमिक घटकांसाठी जोखीम कमी करणारा ठरू शकेल, अशी अपेक्षा आहे.
लंडन इंटर बँक ऑफर्ड रेट (LIBOR) पासून दुसऱ्या ठिकाणी होणारे संक्रमण नियमित आहे आणि गोंधळाचे नाही याची खातरजमा करण्यासाठी @RBI कडून #Banks आणि बाजार संस्थांशी सल्लामसलत करून उपाययोजना केल्या जात आहेत.
MPC voted unanimously to leave Policy Repo Rate unchanged at 4%
Also decided on a 5 to 1 majority to continue with the accommodative stands as long as necessary to revive growth on a durable basis and continue to mitigate the impact of #COVID19
रवी कुमार दहिया हा मूळचा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. तो एका शेतकरी कुटुंबातून आला आहे आणि त्याचे वडील त्याच्या गावातील भातशेतीमध्ये काम करायचे. त्याने वयाच्या 10 व्या वर्षी कुस्ती खेळायला सुरुवात केली. 2/n
2017 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे त्याला कोणतेही प्रायोजक नव्हते आणि दुखापतीपासून बरे होण्यासाठी त्याला त्याच्या हितचिंतकांवर अवलंबून रहावे लागले. 3/n
An online Panel Discussion on 'Cyber Frauds in Customs'
was organized by @AhmedabadDgts and @NacinVadodara today
Customs never make a call to people and demand for money, stated eminent panelists in a bid to raise awareness among citizens
Customs officials do not make calls and ask for instant money or ask for settlement. People receiving such calls from fraudsters should report it to the local police station or register a complaint in cybercrime.gov.in
Once a consignment is sent through a pvt. courier agency/@IndiaPostOffice, it's their job to get the documentation done, pay customs duty and complete the clearance process. No need to approach Customs, likewise they will also not approach you: Addl. Commissioner(Customs), Mumbai