#रोड_मराठा
... इतिहासातील दोन प्रकरणे मी कधीच वाचत नाही किंबहुना माझ्याच्याने ती वाचण्याची हिम्मतच होत नाही... याला कारण आहे हिंदूंची झालेली कत्लेआम आणि त्यानंतर झालेली ससेहोलपट... त्यातील पहिले प्रकरण आहे पानिपत आणि दुसरे आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन अर्थात देशाची फाळणी..
... पानिपतावर मराठ्यांचा झालेला पराभव हा आज तागायत आमच्या जिव्हारी लागलेला आहे... ज्यावेळी प्रचंड अपयश येते त्यावेळी आपण त्याचे पानिपत झाले म्हणतो... पानिपतावरच्या "काला आम"ची कथा आजही प्रसिद्ध आहे... दोन मोत्ये गळाली, सत्तावीस मोहरा हरपल्या, एक लाख बांगडी फुटली हे वर्णन आजही
+
विषण्ण मनाने सांगितले जाते... सावरकरांनी लिहिलेले उत्तरक्रिया हे संगीत नाटक पानिपताच्या पराभवावाचे उट्टे काढण्या वरून आहे... पानिपतचा पराभव आजही आमच्या समाज मनातील सल आहे...
... स्वकर्तृत्वाने हिंदू पातशाही ची स्थापना करून हिंदू साम्राज्य दिनाचा अर्थात शिवराज्याभिषेकाचा सोहळा
+
साजरा करणाऱ्या छत्रपती शिवरायांचे वंशज पानिपतावर का हरले असतील?... पानिपताचे बारकाईने विश्लेषण केले तर फाजील आत्मविश्वास, उत्तर भारतातील थंडीचा न आलेला अंदाज आणि आपल्याला कोणाच्या मदतीची आवश्यकता नाही ही भावना प्रामुख्याने कारणीभूत होती...
... आपल्याला आत्मविश्वास असावा पण
+
पानिपतावर गेलेल्या तीन लाख लोकांपैकी १ लाख बाजारबुणगे होते... नाचणाऱ्या तमासगीर पाणके आचारी नुसती रेलचेल होती... नाना फडणवीस पानिपत जिंकून येताना काशी विश्वनाथाचे दर्शन करण्यासाठी आईला घेऊन गेले होते... पानिपताच्या पराभवानंतर उरलेल्या सैन्याची पांगापांग झाली... नाना फडणवीस यांची
आई हरवली ती शेवटपर्यंत सापडली नाही... काही पळालेले सैनिक, सरदार पानिपताच्या आजुबाजूला हरियाणा मध्येच राहिले... त्यांचे वंशज आज रोड मराठा म्हणून ओळखले जातात... आम्ही पानीपत हरलो पण अहमदशहा अब्दाली दिल्लीच्या तख्तावर बसू शकला नाही... मराठ्यांनी त्याची लांडगेतोड केली होती... तो
+
आल्यापावली अफगाणिस्तानला परत गेला... जाताना काही सैनिक कैद करून गुलाम म्हणून आपल्या बरोबर घेऊन गेला... त्यातले काही वाटेत वाटाघाटीत त्याने बलुचिस्तानच्या सरदारांना दिले... तेही आपला मराठा वारसा आजही अभिमानाने सांगतात...
... आपण आपल्या एकट्याच्या मनगटाच्या जोरावर पानिपत जिंकू
+
म्हणून मराठ्यांनी पानिपता पूर्वी पुरेशी जमवाजमव केलीच नाही... चौथाई च्या बदल्यात मराठ्यांकडून संरक्षण घेणारे उत्तर भारतातले राजे हातावर हात घेऊन शांत बसले होते... ऐन वेळी शिंदे आणि होळकर देखील मराठ्यांच्या मदतीला वेळेवर सरसावले नाहीत...
... भालाफेकीत टोकियो ऑलिंपिक मध्ये सुवर्ण
पदक मिळवलेल्या नीरज चोप्राची रोड मराठा म्हणून जात शोधून काढणाऱ्यांनी... नीरज चोप्राचे पूर्वज हरियाणात का व कसे स्थायिक झाले याचा विचार करावा...
... हरियाणा आणि बलुचिस्तानातील रोड मराठ्यांचे पूर्वज आजही तुम्हाला डोळ्यात पाणी आणून इतिहास सांगतील... "एकटा मराठा पानिपत आठवा"... ज्या
क्षणी तुमच्या मनात आपली जातपात प्रांत भाषा याचा गरजेपेक्षा जास्त अभिमान उत्पन्न होईल... त्या क्षणी पानिपतावरून परागंदा झालेल्या आपल्या पूर्वजांचे स्मरण करा... त्यांचे आत्मे आजही तुम्हाला ओरडून-ओरडून सांगतील...
+
"हिंदू सारा एक मंत्र हा दाहि दिशांना घुमवू या, धरती नभ पाताळ ही भारु प्राणपणाला लावूया"...
... नपेक्षा "एकटा मराठा पानिपत आठवा"...
...
टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. पण त्या सोबतच आपल्या सर्व खेळाडूंना पदका पर्यंत पोहोचविन्यासाठी मोदी सरकारची "TOPS" पॉलिसी मैलाचा दगड ठरत आहे..
याच पॉलिसी बद्दल थोडक्यात..
+
ही पॉलिसी आहे, ऑलिम्पिक पर्यंत पोहोचून तेथे निर्णायक विजय मिळवु शकणाऱ्या खेळाडूंना शोधणे, त्यांना लागेल त्या योग्य सुविधा, प्रशिक्षण देणे आणि त्यांना ऑलिंपिक पोडियमपर्यंत पोहोचविणे..
२०१४ मध्येच मोदी सरकार प्रथम सत्तेवर आल्यावर त्यावेळचे
+
क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली ही पॉलिसी अमलात आणण्याचा निर्णय झाला होता. ही पॉलिसी त्यावेळी ताबडतोब अमलात आणली गेली. टोकियो ऑलिम्पिकचे वैशिष्ट्य पाहिले तर या पॉलीसीचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल.. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक मधले पदक विजेते सर्व भारतीय खेळाडू हे
#वेड
... २००२ च्या विम्बल्डन स्पर्धेत... महिलांच्या एकेरी अंतिम फेरीत... वीनस आणि सेरेना या दोन सख्ख्या बहिणी एकमेकींविरुद्ध खेळायला उभ्या राहिल्या होत्या...
... ऐन विशीतल्या आपल्या दोघी लेकींचा अभूतपूर्व सामना पाहण्यासाठी त्यांचे वडील रिचर्ड विलियमस आवर्जून हजर होते...
+
... पत्रकारांनी रिचर्ड यांना गराडा घातला... या सामन्या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना रिचर्ड विलियम्स म्हणाले...
... या दोघी ४-५ वर्षांच्या असल्यापासून त्यांना प्रशिक्षणासाठी मी रोज सकाळी टेनिस कोर्टवर घेऊन जात असे... आमचे शेजारी आम्हाला हसायचे... हा काळया आपल्या पोरींना
+
विम्बल्डन चॅम्पियन करणार आहे म्हणून शहरातले अनेकजण उपहासाने टिंगल-टवाळी करायचे... पण मी वेडच घेतलं होतं... जिद्दीने चिकाटीने मुलींचं प्रशिक्षण आणि सराव यात खंड पडू दिला नाही... आज हसणार्या त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो...
... ही मॅच कोणी ही जिंको... विम्बल्डनची ट्रॉफी माझ्याच
#आगे_बढ़ो_आगे_बढ़ो
... दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडच्या सुदैवाने त्या देशाला विन्स्टन चर्चिल नावाचा पंतप्रधान मिळाला... रणांगणावर आणि राजकीय डावपेचात तो अक्षरशः शत्रू आणि मित्र राष्ट्रांना पुरून उरला... विन्स्टन चर्चिल हे एक लोक लोकविलक्षण व्यक्तिमत्व होते... विन्स्टन चर्चिलचा
+
हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा होता... मात्र आम्हाला त्याचे कौतुक असायचं काहीच कारण नाही कारण... तो प्रचंड हिंदुस्तान द्वेष्टा होता...
... एकदा पत्रकारांनी विन्स्टन चर्चिलला आपल्या आयुष्याचा, जीवनाचा आदर्श कोण? आपले प्रेरणास्थान काय... असा प्रश्न विचारला... क्षणाचाही विलंब न लावता
+
चर्चिल म्हणाला... माझा शिंपी... आश्चर्यचकित झालेल्या पत्रकारांनी विंस्टन चर्चिलला त्याचा शिंपी प्रेरणास्थान कसं असू शकतो म्हणून विचारलं...
... विन्स्टन चर्चिल म्हणाला... ब्रिटनचा पंतप्रधान या नात्याने मी वर्षाला किमान चार जोडी सूट शिवतो... दर तीन चार महिन्याने मी माझ्या
+
#वरपिता
... एक राजा होता... एकदा त्याने आपल्या प्रधानाला विचारले... जगात सगळ्यात जास्त सन्मान कोणाचा?... प्रधान उत्तरला... वर पित्याचा... राजाला खरंच वाटेना... राजाने प्रधानाला वर पित्याचा सन्मान जगात सर्वात जास्त हे सिद्ध करायला सांगितलं...
... दुसऱ्या दिवशी प्रधान राजाला घेऊन
+
एका शेतकऱ्याच्या झोपडीत गेला... झोपडीचा शेतकरी मालक अत्यंत दरिद्री होता... झोपडीत जगायला पुरेसं सामानही नव्हतं... अठराविश्व दारिद्र्य... राजा आपल्या घरी आलेला बघून त्या दरिद्री शेतकऱ्याने खाटेवर कांबळं अंथरलं... राजाला त्या खाटेवर बसवलं आणि आपण खाली जमिनीवर राजाच्या पायाशी बसला..
... राजाचं आपल्या घरी येण्याचं प्रयोजन काय हे विचारल्यावर प्रधान म्हणाला की... राजाला आपली मुलगी तुझ्या घरी द्यायची आहे... शेतकरी गयावया करून रडू लागला... गरीबाची कशाला थट्टा करता म्हणून हात पाय जोडू लागला...
... महत्प्रयासाने प्रधानाने शेतकर्याला पटवून दिलं की... राजाला खरंच
+
... राजीव गांधींच्या नावावर असलेल्या सरकारी शैक्षणिक संस्था... मोजून २७...
... मान ना मान मैं तेरा मेहमान
मैं और मेरा बाप महान...
...
आसाम राजीव गांधी यूनिव्हर्सिटी ऑफ को ओपरेटीव्ह मॅनेजमेंट, आसम
राजीव गांधी मेमोरियल बोर्डिंग स्कूल, श्योपुर, मध्य प्रदेश
राजीव गांधी अकादमी फॉर
+
एविएशन टेक्नोलॉजी, त्रिवेंद्रम, केरळ
राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी, तिरुवनंतपुरम, केरळ
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, श्रीपेरंबुदूर, तमिळनाडु
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, पुडुचेरी
राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, रिसर्च एंड टेक्नोलॉजी, चंद्रपूर,
+
महाराष्ट्र
राजीव गांधी कॉलेज ऑफ वेटरनरी एंड एनिमल साइंसेस, पुडुचेरी
राजीव गांधी डिग्री कॉलेज, आंध्रप्रदेश
राजीव गांधी एजुकेशन सिटी, हरियाणा
राजीव गांधी फाउंडेशन, दिल्ली
राजीव गांधी गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेज, हिमाचल प्रदेश
राजीव गांधी सरकार पॉलिटेक्निक, अरुणाचल प्रदेश
+
ऑलम्पिक मध्ये घडवला इतिहास....
२००८ नंतर पहिल्यांदा आॕलिंपिक मध्ये घुमणार भारताचे राष्ट्रगीत...
"भाला फेक" मध्ये "नीरज चोप्राला" सुवर्ण पदक ....🥇
अभिनंदन नीरज... 🙏🚩