#OlympicGames
क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर, कायदा आणि न्याय मंत्री श्री किरेन रिजिजू आणि निसीथ प्रामाणिक यांच्या हस्ते #Olympics मधील सर्व पदक विजेत्यांचा एका भव्य कार्यक्रमात सत्कार
थोड्याच वेळात लाइव पाहा
📹
#Olympics मधील सर्व पदक विजेत्यांचा एका भव्य कार्यक्रमात सत्कार
लाइव सुरु
📹
#Tokyo2020 ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक गोष्टी भारतासाठी प्रथमच घडत होत्या. ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे यश हे नवीन भारताची जगावर अगदी खेळांमध्येही वर्चस्व गाजवण्याची इच्छा आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब आहे. - @ianuragthakur
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली टॉप्स (TOPs ) आणि #kheloindia सारख्या विविध योजनांनी पोडियम फिनिश सुनिश्चित करणारे परिणाम दाखवून दिले आहेत. आम्ही आपल्या क्रीडापटूंना पाठिंबा देत राहू आणि भारताला क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे- @ianuragthakur
कुस्तीपटू @BajrangPunia यांचा #Tokyo2020 मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल 65 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जात आहे
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या, "सागरी सुरक्षेत वाढ: आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता" या विषयावरील उच्चस्तरीय मुक्त चर्चेचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान @narendramodi यांचे संबोधन