भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र भाजप मध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबई,पुणे,नाशिक सह अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येवु घातल्या आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने लक्ष- Image
केंद्रित केले आहे. देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील,राम शिंदे,आषिश शेलार,चंद्रशेखर बावनकुळे,श्रीकांत भारतीय आदी भाजप नेते दिल्लीत डेरे दाखल झाले आहे. अचानक झालेल्या या दौऱ्यामुळे भाजप मध्ये बदालाची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील भाजपला लाभलेले सर्वात मितभाषी व शांत-
स्वभावाचे,संयमी नेतृत्व. पुणे पदवीधर मतदार संघाचा हुक्कमी एक्का म्हणून चंद्रकांत दादांकडे पाहिले जायचे. दादा मराठा समाजाचे व मुळचे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रतले असले तरी दादा पाहिजे तसा फायदा भाजपला करु देवु शकले नाही. भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशअध्यक्ष झाले तरी-
मराठा समाजाने दादांना स्विकारले नाही. त्याचाच फटका विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला बसला.

सध्याच्या घडीला भाजप मध्ये प्रदेशअध्यक्ष पदासाठी अनेक नाव इच्छुक आहे. त्यात प्रामुख्याने सुधीर मुंनगटीवार,आशिष शेलार,राम शिंदे,चंद्रशेखर बावनकुळे,गोपिचंद पडळकर तसेच पडद्यामागुन हालचाली करुन-
विनोद तावडे व पंकजा मुंडे ह्यांचा सुद्धा हालचाली सुरु आहे. २०१९ नतंरची परिस्थिती बघता महाराष्ट्राचे राजकारण नविन वळणावर आले आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्ष भाजप विरोधात एकत्रीत आल्यावर भाजपासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी भाजपला बाहुबली-
प्रदेशअध्यक्षाची गरज आहे. भाजपा हा पार्टी विथ डिफरन्स असलि तरी बाहुबली नेतृत्व स्विकारण्या शिवाय त्यांच्या कडे पर्याय नाही. स्पर्धे मधे असलेले आशिष शेलार हे शहरी चेहरा असल्या कारणामुळे त्यांच्या हातात सुत्र जाण्याची शक्यता कमी आहे.विधानसभे ला तिकीट कापल्यावर सुद्धा प्रामाणिकपणे-
काम करुन बावानकुळेनी आपली बाजु भक्कम केली आहे. कर्जत जामखेड मधील पराभवानंतर राम शिंदे हे पुनर्वसनाच्या शोधात आहे. पण राम शिंदे भाजपाचा अभ्यासु चेहरा असला तरी त्यांच्या अभ्यासाची छाप त्यांच्या समाजावर नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना-
पद्धतशीर बाजुला केल्यानतंर विनोद तावडे यांनी कोणतेही बंड केले नसले तरीही फारसे सक्रीय ते दिसत नाही. राहिला प्रश्न पंकजा मुंडे यांचा तर त्यांना प्रदेशअध्यक्ष बनवुन भाजपा गटबाजीला खतपाणी घालण्याच्या मनस्थितीत नाही.पंकजांचे केवळ भावनिक राजकारण हाच ऐकमेव मुळ असल्या कारणामुळे-
भावनेच्या राजकारणावर निवडणूका लढल्या जातील अशी परीस्तिती राज्यात नाही.

उरले ऐकमेव नाव म्हणजे भाजपाचे नेहमी चर्चेत असलेले आमदार गोपिचंद पडळकर. चर्चेत राहणे हे पडळकरांचे खास वैशिष्ट्य. चर्चेत राहण्याची कला पडळकरांना अवगत आहे. विरोधकांना अगांवर घ्यायला पडळकर कधी घाबरत नाही.
मुद्याचे उत्तर मुद्याने ते देवु शकता. प्रसंगी दगडाचे उत्तर सुद्धा दगडाने देण्याची त्यांच्यांत धमक असल्याचे सोलापूर मध्ये दिसुन आले.वेळोवेळी पवारासांरख्या दिग्गज महाराष्ट्र केसरीला पडळकरांसारख्या नवख्या पैहलवानाने वेळोवेळी आसमान दाखवले आहे. वेळे प्रसंगी उद्धव ठाकरे व संजय राऊत-
यांना सुद्धा वेळोवेळी चितपट केले आहे. वाचाळवीर म्हणून ओळखले जाणारे राउत पडळकरांच्या नादी लागत नाही. बहुजन वर्गातुन आलेले पडळकरांनी बहुजन वर्गामध्ये जागृती निर्माण केली आहे. ज्या राजकीय पंडीतांना राजकारण कळते त्यांना पढंरपूर पॕटर्न काय हे समजले असेलच पण तो पॕटर्न हा पडळकर यांनी-
तयार केला होता याची फार कमी लोकांना माहीती आहे. ज्या मराठा समाजाला आरक्षण देवुन भाजप २०१९ च्या विधानसभेला सामोरे गेले. त्याच मराठा समाजाने भाजपला नाकरले हे सुद्धा सत्य आहे. फक्त मराठा समाजाच्या जिवावर राजकारण करुन सत्तेत जाता येत नाही हे शरद पवारांना न समजलेले राजकारण भाजपला-
कळाले. त्यामुळे अठरा पगड जातीनां बरोबर घेऊन चालणे हाच ऐकमेव पर्याय. महाराष्ट्रात असे ९० विधानसभा मतदार संघ आहे ज्यांचे आमदार हे १ मतापासुन ते १०,००० मतांच्या मतधिक्यांने निवडून आले आहे. ज्या मतदार संघात ज्या समाजाचे प्राबल्य त्यांना निवडणूकीत अधिक महत्व प्राप्त होते.
पण ह्या राजकारणाची पडळकरांनी व्याख्या बदलली आहे. ज्या समाजाचे संपुर्ण मतदार संघात ४ ते ५ मतदार आहे त्यांना किंगमेकर करण्याची पद्धत पडळकरांनी केली. आज पर्यंत समाजाची मतदार संख्या कमी असल्यामुळे कधीही एकसंघटीत न झालेले छोटेछोटे समाज मतदान करताना विखुरले जातात.
त्यांना त्यांच्यातली ताकद दाखवण्याचे काम पडळकरांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून केले. त्याचाच परीणाम म्हणून पंढरपूर चा निकाल छोट्या छोट्या जात समुहांना घेऊन भाजपने पोटनिवडणूक जिंकून दाखवली. पडळकरांना जातीय स्पर्श आहे ही भाजपची जमेची बाब. पडळकरांच्या वकृत्व शैली मुळे महाराष्ट्र-
भाजप मध्ये असलेली मरगळ दुर झाली. पडळकरांमुळे कार्यकर्ते आत्ता सत्ताधार्यांच्या विरोधात बोलु लागले. जर नेता आक्रमक असला म्हणजे कार्यकर्ते सुद्धा आपसुक आक्रमक होतात. हाच आक्रमक पणा भाजपला हवा आहे. भाजपाचा तरुण चेहरा असल्यामुळे भाजपायुवा मोर्चामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. .
पडळकरांसारख्या युवकाला भाजपात संधी मिळते हे बघुन पक्षाकडे तरुण वर्ग आकर्षित होणार ह्यात शंका नाही. पडळकरांचा पिंड हा प्रस्थापित विरोधी असल्या कारणामुळे महाराष्ट्रात त्यांचे अनेक चाहते आहे. पडळकर हे अविवाहित असल्यामुळे महिनामहिनाभर दौऱ्यांची त्यांना सवय आहे.
महाराष्ट्राभर पायाला चाक बांधुन फिरण्यांची क्षमता पडळकरांमध्ये आहे. आपल्या वकृत्वशैली मुळे अबाल वृद्धांची मने पडळकरांनी जिंकली आहे. पडळकर ज्या समाजातून येतात त्या समाजाचा पडळकरांना पुर्ण पाठींबा आहे. पडळकरांनी मांडलेले सोशल इंजीनीयरींगचा प्रयोग भाजपला स्वबळाच्या सत्ते जवळ आणखी-
पोहचवु शकतो. विद्यार्थीसाठी पुण्यात केलेले आंदोलनांने पडळकरानी विद्यार्थ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुण्यात शिकत असलेले विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन येतात. योग्य ती संधी बघुन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठबळ देत आंदोलन यशस्वी करुन सत्ताधारी सरकार-
विरोधात विद्यार्थ्यांच्या मनात आग निर्माण केली आहे. तीच आग घेऊन पुण्यात शिकत असलेले विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घेऊन जाण्याची खेळी पडळकर यशस्वी खेळले. अनेक पक्ष बदलुन आलेले पडळकर भाजपच्या अध्यक्ष पदी चालतील का? ह्या प्रश्नाचे उत्तर भाजपला त्याशिवाय पर्याय नाही.
दोन वर्षापुर्वी पक्षात आलेल्या खासदारांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागु शकते तर फडणवीसांच्या मर्जीतल्या पडळकरांना प्रदेशअध्यक्ष का भेटू शकत नाही. पडळकर आज जरी बर्याच जणांच्या विरोधी स्थानात असले तरी पडळकर हे महाराष्ट्राचे उद्याचे नेतृत्व करणार यात तिळमत्र शंका नाही.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with झुले धोतीराम

झुले धोतीराम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

12 Aug
#थ्रेड:-

इंग्रजांनी भारतीयांना सशस्त्र क्रांती करण्यापासून रोखण्यासाठी.. मोहन गांधीला आपले एजंट बनवून शांतिदुत म्हणून प्रोजेक्ट केले व त्यांनी त्यांचा डाव साधला.. पण या ठग मोहन गांधीमुळे देशात असंख्य विषारी बीजे रोवली गेली होती.. ज्याचे विषारी फळांचे पीक गेल्या दशकापासून देशात- Image
जास्त प्रमाणात यायला सुरुवात झाली... महात्मा श्री नथुराम गोडसे यांनी या ढोंगी अहिंसावादी इंग्रजी एजंटचा वध केला.. कोर्टात त्याची हत्या करण्याचं नेमकं कारण श्री गोडसेजींनी सांगितलं होत पण त्याकाळच्या इंग्रजी अधिपत्याखाली चाकरी करणाऱ्या वृत्तपत्रांनी.. आपल्या मोहऱ्याचा उद्देश कधीच-
उघडा पडू दिला नाही .. त्याबद्दल हा खालील विश्लेषक लेख मी cp केला आहे.

३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली.

ह्याच संदर्भात गांधीहत्येच्या खटल्याचे-
Read 20 tweets
9 Aug
कोणीही भावनिक होऊ नका.....
हे थंड डोक्याने रचलेल कुभांड आहे, मुख्यमंत्री बोलत असताना किंवा त्याआधी तिथे राज्याचे सचिव नसतील काय? त्यांनी काही डेटा पुरवला नसेल काय..? सल्ला मसलात करणारे वकील नसतील काय? उद्धव ठाकरे ना संवैधानिक नियम माहिती नसतील काय...? (१/४) Image
मुद्दाम भगवा ध्वज अन् महाराजांची मूर्ती घेऊन बोलायला बसलेत, दुसरीकडून ह्या मुद्यावर आक्षेप घेणारा वकील हा बारामतीचा पाळीव कुत्रा आहे दोन्ही पक्ष एकमेकांची व्होट बँक जपण्यासाठी असले चाळे करत आहेत.... (२/४)
भगवा ध्वज वर आक्षेप म्हणला की हिंदुत्ववादी पेटीतील अन् संविधानाचा अपमान केला म्हणून बौद्ध पेटतील...... शासकीय पातळीवर शिवराज्याभिषेक दिना निमित्त भगवा फडकवने हा देखील ह्यातलाच प्रकार तेव्हा देखील हिंदुत्ववादी अन् बौद्ध एकमेकांच्या विरोधात नाहक उभे ठाकले होते!..... (३/४)
Read 4 tweets
9 Aug
It is a matter of sorrow for our country, that some people of our country, despite living in India & despite being Indian, lick the soles of Pakistan. There are some people in our country who were supporting Pakistani players instead of supporting Indian players in #TokyoOlympics
Along with this, our Indian players who have reverence for their religion and gods and goddesses, were commenting on them. And at the same time the Sanghi players of our country are bringing to light the name of the country, and on the other hand the leftists and atheists and
other people are defaming the country in the name of movement in the country. The leftists of our country who are making indecent remarks against our players are giving violence to the country. And on the other hand, the Sanghi players are making the country proud by giving
Read 4 tweets
4 Aug
#थ्रेड:-

प्रशांत किशोर हे ग्रॅज्युएशन नंतर नोकरीनिमित्त @UN च्या पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये यूएस ला होते, यूएस नंतर ते पोलिओच्या कार्यक्रमांतर्गत बिहार ला पोस्टिंग घेतली, दोन वर्षे बिहार मध्ये काम करून परत यूएन मध्ये गेले तिथे काही दिवस काम केल्यानंतर त्यांना वेस्ट सेंट्रल 👇
आफ्रिकेत डिव्हीजन हेड या पोस्टवर पाठवल गेल, तिथ चार वर्षे नोकरी करत असताना जिनींव्हा ला ट्रान्स्फर झाले या दरम्यानच प्रशांत किशोर ने गुजरातचे माजी मुख्यमंत्री @narendramodi पत्र लिहून पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये गुजरात मध्ये खूप काम करण्याची गरज व्यक्त करनारे नाराजी पत्र लिहले, 👇
मोदींनी प्रशांत किशोर ला रिटर्न पत्र लिहत नाराजी व्यक्त करणे सोप्प असते पण इथं येऊन तुम्ही काम करू शकत नाही का असं उत्तरादाखल लिहून पाठवले या आधी मनमोहनसिंग यांच्या संपर्कात प्रशांत किशोर होतेच त्यांच्याच सांगण्या वरून बिहार मध्ये काही काळ काम केले होते. 👇
Read 14 tweets
3 Aug
आलीकडच्या काळात चीन आणि बंग्लादेशचे संबंध चांगले होऊ लागले आहेत, चीनी इन्वेस्टमेंट पण बंग्लादेशमध्ये वाढत चालेली आहे. २०१६ मध्ये चीन चे राष्ट्रपति शी जिनपिंग बंग्लादेशच्या दौराला आले होते, तेव्हा त्यांनी चीन-बंग्लादेश संबंधाना स्ट्रैटजिक पार्टनरचा दर्जा दिला होता.
जसं भारत-जापान आणि भारत-रशिया स्ट्रेटेजीक रिलेशन आहेत, तसेच चीन-बंग्लादेश स्ट्रैटिजिक रिलेशन आहेत. यांच मोठ कारण आहे, चायनीस एफडीआई म्हणजे चायनीस इन्वेस्टमेंट ज्याचा लोभ बंग्लादेशला आहे. चायना मेन लाईन आणि हॉगकॉग रूटमधू़न बंग्लादेशला १०% एफडीआई बंगलादेश मिळतो तर भारतमधून ४% मिळतो
आशात बंगलादेश चीन बरं चांगले संबंध स्थापित करून बंगलादेशमध्ये चायनीस गुंतवणूक वाढवण्याचा प्रर्यन्त करत आहे. यांच बरोबर प्रधानमंत्री @narendramodi जी बंगलादेश दौरावर गेले होते. तेव्हा त्याचा विरोध करण्यात आला होता. ढाका सिटीच्या काही भागत दगडफेक प्रर्दशन आणि हिंसक घटना झाली होती
Read 10 tweets
3 Aug
#थ्रेड:-

1) एस एम जोशी नावाच्या ब्राह्मण माणसाबरोबर संगनमत करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि दादांचे सरकार रात्रीत पाडून स्वतः मुखमंत्री बनले अन नन्तर ब्राह्मण व इतर वाद निर्माण करत सत्ता केंद्रित राजकारण केले. 👇
2) स्वतःचे राजकीय गुरु व माणसपिता यशवंतराव चव्हाण यांच्याशी गद्दारी केली

3) महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेष केला आणि दिल्लीत ब्राह्मन इंदिरा गांधी यांची लुगडी धुतली नरसिंगराव यांची उपरणी धुतली राजीव गांधी या 1/2 ब्राह्मण माणसाची जाकीट धुतले आणि महाराष्ट्रात पहिले युती सरकार येऊन 👇
मनोहर जोशी मुखमंत्री झाल्यावर आता पेशवाई येणार अशी जातीयवादी टिप्पणी केली,आता @Dev_Fadnavis जी बाबतीत ही तेच.

4) दिल्लीत संरक्षणमंत्री असताना संरक्षण खात्याच्या विमानातून देशाचा दुष्मन दाऊद इब्राहिम याला दिल्लीतून मुंबईला विमानातून आणले. 👇
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(