केंद्रीय जलशक्ती मंत्री @gssjodhpur, केंद्रीय मंत्री @ianuragthakur आणि केंद्रीय मंत्री @prahladspatel यांच्या हस्ते नमामी गंगे योजनेअंतर्गत 'रग रग में गंगा'-II अभियानाचा आज आरंभ करण्यात आला.
'रग रग में गंगा'-II #AmritMahotsav प्रति समर्पित करण्यात आलेले आहे.
15 ऑगस्ट 2023 पर्यंत दुसरे पर्व असणार. हे केवळ जनजागृती अभियान असणार नाही.
तर, नद्या, नाले यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार- केंद्रीय मंत्री @prahladspatel
जीवनवाहिनी, मोक्षवाहिनी असलेल्या गंगा नदीसंदर्भात सादर करण्यात आलेल्या पहिल्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून, कार्यक्रमाचा दुसरा भाग सुरु करण्यात आला हे 'रग रग में गंगा' चे मोठे यश आहे: केंद्रीय मंत्री @ianuragthakur
हा केवळ एक कार्यक्रम नाही. तर लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे. सुमारे पावणे दोन कोटी लोकांनी पहिल्या पर्वाला प्रतिसाद दिला.
Rag Rag Mein Ganga- II : दुसऱ्या पर्वात 26 भाग दाखवण्यात येणार आहेत.
*⃣New Cases- 3,586
*⃣Recoveries- 4,410
*⃣Deaths - 67
*⃣Active Cases - 48,451
*⃣Total Cases till date - 65,15,111
*⃣Total Recoveries till date - 63,24,720
*⃣Total Deaths till date - 1,38,389
*⃣Tests till date - 5,67,09,128
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या 'अखिल भारतीय वृक्षरोपण अभियान-2021' अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड इथे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले
*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882