नाव बदलताना इब्राहिम ने जो पक्का विचार केला होता त्यावर त्याचे मार्गक्रमण तर झाले पण नेमकी संधी मिळत नव्हती.अश्यातच सद्दाम पतन झाले आणि त्याच दरम्यान ह्याची दीड वर्षाच्या कैदेतून सुटका झाली.असेही म्हटले जाते की जेल मध्ये असतानाच कुरेश कबिल्याशी असलेले रक्ताचे नाते इतर जिहादींना
सांगून त्यांची खात्री पटल्यावर (किंवा त्यांना ही 1 खुंखार नेता हवा होताच)त्याने आपले नाव बदलून इस्लाम चे पहिले खलिफा ह्यांचे नाव धारण केले.
बगदादी ने जीभह किंवा गोळ्या घालून जितके कैदी मारले त्या सगळ्यांना भगव्या कलरचा ड्रेस घालण्यास देण्यात येत असे,कारण बगदादी जेलमध्ये असताना
त्याचा ड्रेस कोड ही हाच होता, पण जेवढे यजीदी तसेच इस्लामी नागरिक त्याने मारले ते बहुतेक सर्व गोळ्या (हेडशॉट)घालून किंवा जिवंत जाळून मारले.
सर्वात भयानक हत्याकांड हे लहान यजीदी बालकांचे,त्या अबोध बालकांना (इतकी लहान)एका पिंजऱ्यात ठेवून पिंजऱ्यात ज्वलनशील लिक्विड टाकून
पिंजऱ्याबाहेर जमिनीवर लांब चर खणून त्यात लिक्विड टाकून लांबून ते पेटवले गेले.इतरही बरीच नृशन्स हत्याकांडे त्याने इस्लाम च्या नावाखाली निर्दयपणे घडवून आणलीत.
नाव बदलून तसेच बरेचसे लढवय्ये मिळाले होते तरीही नेमकी संधी मिळत नव्हती ती सद्दाम हत्येनंतर मिळाली.जो कठपुतळी सरकार मुळे
पॉवर व्हॅक्युम तयार झाला,जागोजागी इस्लामी लढवय्ये स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी झगडू लागले,व ह्याच सर्व लढवय्याना बगदादी ने एका झेंड्याखाली आणले व संघटनेचे नामकरण
"अल कायदा इराक" असे केले.2011 साली USA ने लादेन मारला गेल्यावर अफगाणिस्तान मध्ये राहून इराक सोडले आणि इराक च्या
संपूर्ण बरबादी ला जणु सुरुवात झाली.त्याच सुमारास बगदादी स्वतःची ताकद वाढविण्यासाठी झटत होताच, पण तितकेसे यश मिळत नव्हते,म्हणून त्याने संघटनेचे नाव बदलून ISI
(इस्लामीक स्टेट ऑफ इराक)असे केले.हे नाव बदलल्याबरोबर जादू ची कांडी फिरावी तसेच झाले
सद्दाम पतन झाल्याने व पॉवर व्हॅक्युम
असल्याने बेरोजगार झालेले हजारो इराकी सैनिक
बगदादी ला येऊन मिळाले.आता बगदादी वर आर्थिक दडपण येऊ लागले कारण इराकी अर्थव्यवस्थेचा बोऱ्या वाजलेला असल्याने लूट कुठे करणार आणि सैनिकांच्या पोटाचे काय?
ह्या समस्येशी झुंजत असतानाच त्याला आशेचा किरण दिसला शेजारच्या सीरिया देशात.सीरिया ची
बहुतेक प्रजा सुन्नी मात्र सत्ताधारी शिया. त्यामुळे तिथे गृहयुद्ध पेटलेले होतेच.सीरियन सैन्याशी
अल कायदा व फ्री सीरियन आर्मी ह्या 2संघटना झुंजत होत्याच त्यात आता बगदादी च्या ISI ची भर पडली,सुन्नी इस्लाम चा हवाला देऊन त्याने आवाहन केले.पहिली4वर्षे त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही
इथे पुन्हा त्याने आपल्या संघटनेचे नाव बदलले व
ISIS (इस्लामीक स्टेट ऑफ इराक&सीरिया)असे केले.नाव बदलल्याबरोबर दिवस ही बदलले.2013 साली सीरियन जनरल ने जगासमोर येऊन सांगितले की आम्हाला हत्यारांची मदत मिळाली नाही तर एक महिन्यात सिरियाचा पाडाव होईल. अशी घोषणा झाल्या झाल्या USA, रशिया,
जॉर्डन,कतर, इस्रायल,सौदी,तुर्की ह्या देशांनी सर्वप्रकारची संहारक शस्त्रे सिरीयात पोचवली तसेच ट्रेनिंग ही द्यायला सुरुवात केली.फ्रीडम फायटर च्या नावाखाली ISIS चे आतंकवाद्यानाही ह्या गदारोळात नकळतपणे ट्रेनिंग दिले गेले. ती सर्व शस्त्रे 1 वर्षात ISIS कडे पोचली, कारण सीरियन आर्मीच्या
सुन्नी गटातील जनरल्स च्या गोटात ISIS ने भगदाड पाडले होते.आता दिवस फिरले होते, सीरियातील काही भागावर कब्जा केल्यावर स्वतःला खलिफा जाहीर करण्याची स्वप्ने पडू लागली व ISIS ने मोर्चा वळवला टायग्रीस नदीच्या किनारी वसलेल्या मोसुल शहराकडे.त्या शहरातील बंदोबस्तासाठी पोलीस तसेच इराकी
आर्मीची पुरी बटालियन तैनात होती.काही ट्रक भरून 700 ते 800 ISIS चे सैनिक मोसुल मध्ये घुसले व त्यावेळेस सर्व इराकी फोर्स ने शस्त्रे तिथेच टाकून पलायन केले.जराही रक्त न सांडता इराक मधील 15 लाख लोकवस्तीच्या शहरावर तसेच तिथल्या सगळ्या तेलविहीरीवर ISIS ने संपूर्ण ताबा मिळवला व रीतसर
टॅक्स वसुली ला व तेल विक्री ला सुरुवात ही केली.
आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारल्यावर जगभरातून SM द्वारे ब्रेनवॉश केलेले तरुण तरुणी ISIS मध्ये हजारो च्या संख्येने भरती होऊ लागले.इराक मधील 800 वर्षे जुनी अल नुरी मस्जिद बगदादी ने झुकलेला मिनार म्हणजे खिलाफत तसेच इस्लाम ला बाधा हे
कारण दाखवून ती मशीद नष्ट केली.नष्ट करण्याअगोदर त्याच मशिदीच्या उंचावरील भागात जाऊन सर्व इस्लामी जगताला संबोधीत करताना स्वतःला इस्लाम चा खलिफा असे घोषित केले नंतर ती मस्जिद नष्ट केली.खलिफा जाहीर केल्यावर जगभरातून इस्लामी तरुणांचा लोंढा येऊ लागला पण कुठल्या इस्लामी देशाने अधिकृतपणे
समर्थन केले नव्हते. अशातच जगभरातील देशात ISIS चे नाव घेऊन आत्मघातकी हल्ले होऊ लागले
ह्याचे ध्येय संपूर्ण जगावर इस्लामी निजाम कायम
करण्याचे असल्याने व इस्लामी इतिहासात गजवा-ए-हिंद चे आक्रमण खुरासान मार्गे होणार ही वदंता असल्याने ह्याची वक्रदृष्टी खुरासान कडे वळली, आणि इथेच काऊंट
डाऊन ला सुरुवात झाली.
आपण तालिबान व ISIS मधला महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे
तालिबान चे टार्गेट फक्त आणि फक्त अफगाणिस्तान वर इस्लामी निजाम असे होते व आहे, पण इसीस चे अंतिम ध्येय संपूर्ण जगावर इस्लामी निजाम असल्याने ISIS ने अफगाणिस्तान च्या उत्तर पूर्व भागात स्वतःची
खुरासानखाँ ही संघटना उभी केली.सगळ्या जगात आतंक माजवणारी संघटना खुरासान मध्ये आली म्हटल्यावर भारतीय उपखंडातील इस्लामी देश तसेच भारतातील इस्लामी तरुण,तरुणी भरपूर
प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये जाऊन संघटनेत भरती होऊन गजवा चे स्वप्न पाहू लागले.
आणि हेच तालिबान ला खुपू लागले.
ISIS प्रस्थ
वाढू लागल्यावर अफगाणी आर्मी,USA व दस्तुरखुद्द तालिबान ह्या तिन्ही फौजांनी मिळून इसीस चा अफगाणिस्तान मध्ये संपूर्ण पाडाव केला.जी अफगाणी आर्मी व USA तालिबान च्या विरोधात लढत होती तेच ISIS ला हुसकावून लावण्यास एकत्र आले आणि रणनीती पुन्हा फिरली
हा हल्ला चालू असतानाच ISIS चे कम्बरडे
मोडण्यासाठी USA ने 27/11/19 ला खास मोहीम राबवून बगदादी ला ठार मारला, बगदादी मेल्यावर
खुरासान मधुन ISIS ही नष्ट झाली आणि अवघ्या 6 महिन्यात USA ने Quad स्थापन करून (USA, अफगाणिस्तान, उझबेक,पाकिस्तान)भारताला दूर ठेवून तालिबान शी शांतता करार केला,आणि आता बोऱ्याबिस्तरा घेऊन निघून गेला
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पाकिस्तान मे जब 'अहमदियों' को 'गैर-मुस्लिम' करार दिये जाने की बात चल रही थी। तब इसे सरकारी रूप से स्वीकृति देने के लिए उस समय की हुकूमत ने एक 'कमिशन' बनाया। कमीशन का नाम दिया गया- "मुनीर कमिशन"
इस कमिशन ने जब अपनी रिपोर्ट सौंपी तो उस रिपोर्ट मे उसने
लिखा कि इस्लाम के अलग-अलग फ़िरके के सारे मौलानाओं की परिभाषाओं को अगर सही माना जाए तो 'पाकिस्तान' में एक भी 'मुसलमान' नहीं बचेगा। वो इसलिए क्योंकि हरेक फ़िरके के मौलानाओं ने अपने अलावा तमाम दूसरे फ़िरके वाले को 'काफ़िर' और 'मुरतद' (दीन से खारिज़) करार दिया हुआ है।
'मुनीर कमीशन' की ये रिपोर्ट 1 तरह से 'इस्लाम' के अंदर की फिर्काबंदी की रिपोर्ट भी है और ये बात सच है कि कई बार तो 1 फ़िरके ने दूसरे फ़िरके को न सिर्फ 'काफ़िर' और 'मुरतद' घोषित किया बल्कि उनको 'वाजिबुल- क़त्ल' भी घोषित किया है और इन द्वेषों ने चलते 'इस्लामिक जगत' मे
सेक्युलरतेचे गाठोडे आमचे(तुमच्या भाषेत)नेते घेऊन फिरतात हे जे वाक्य आहे ना तुमचे, ह्याला जबाबदार ही अशीच मानसिकता असलेले तुमची मागची मतदान करणारी पिढी आहे, आणि त्याच पिढीचे तुमच्यासारखे वंशज अजूनही भरपूर आहेत,
जोपर्यंत ही संख्या कमी होत नाही तोपर्यंत हे गाठोडे वागवावे लागणार जसे
आताचे इस्लामी पक्ष वागताहेत
असे कित्येक विडिओ उपलब्ध आहेत की त्यात ती लोकं व नेते म्हणतात की फक्त आपली संख्या वाढली पाहिजे नंतर आपला निजाम येईल
तुमच्यासारखी लोकं आणि ही धर्मांध ह्यांनाही बरोबर घेऊन जायचे म्हटलं तर थोडीफार लवचिकता ठेवावी लागतेच त्याला जर तुम्ही सेक्युलरतेचे गाठोडे
म्हणणार असाल तर हेच गाठोडे फेकून दिल्यावर
जो धर्मांधतेचा उद्रेक घडवून आणला जाईल आणि देश जळू लागला तर त्याचे खापर फोडायला आणि दुसऱ्याला शांतिप्रिय संबोधायला तुमच्यासारखे सो कॉल्ड हिरिरीने पुढे येतील व येतात हीच मूळ समस्या आहे.
वकील आहात ना मग जे दिसतंय ते बघू नका
जे दिसतंय
मजा ?
योगेश अरे काय?कसला अंदाज किंवा आनंद व्यक्त करतोयस,? 👇नीट क्रमबद्ध विचार कर आणि जुळव.तटस्थपणे बघत राहण्याचे वाक्य मागे घेशील.
ट्रम्प असताना ISIS ची खुरासान शाखा अफगाणिस्तान मध्ये सुरू झालीय,
ISIS ने चांगले पाय रोवले जे तालिबान ला खपणारे नव्हते.तालिबान चे उद्दिष्ट फक्त काबुल
ISIS चे उद्दिष्ट संपूर्ण जग.
खुरासान मध्ये प्रवेश म्हणजे गजवा-ए-हिंद ची मुहूर्तमेढ, म्हणून तर ISIS भारतीय गद्दार M कडून पूर्ण समर्थन तसेच अल-तकीया मोड मध्ये असणाऱ्यांचे मूक समर्थन.
तालिबान ने तसेच ट्रम्प ने पुढील धोका ओळखून
मिश्र कारवाई करून ISIS ला उखडून टाकले
नंतर काही दिवसात
ट्रम्प ने कारवाई करून बगदादी ला संपवले आणि लगेचच तालिबान शी USA ने संधी केली
इथे चीन ची सगळी स्वप्ने उध्वस्त झाली म्हणून ट्रम्प ला पाडून कठपुतळा आणला गेला.
आता अफगाणिस्तान संपूर्ण उध्वस्ततेच्या मार्गाने जातोय आणि ISIS चीन,पाकिस्तान च्या साथीने व भारतीय गद्दार M च्या इच्छेने तिथे
मुझे अफगाणिस्तान पर तालिबान के कब्जे का कोई खास दर्द नहीं है। मैं तो चाहता हूं, कि तालिबान पूरे 56 इस्लामिक देशों पर कब्जा कर ले ताकि मामला जल्दी से जल्दी रफा दफा हो जाए और विश्व शांति की तरफ बढ़े।
मरने-मारने वाले दोनों अल्लाह के बंदे हैं, हमें क्या, हम तो काफ़िर हैं..
🤔😛🤔
अरे भाई! तुम्हारे पास अल्ला ताला का मुकम्मल दीन है,शरीया कानून है,पांचों वक्त की नमाज है,
पर्दा और बुर्का है,ट्रिपल तलाक है,4 निकाह और 84 मुताह है,हर रोज हलाला है,कभी रजिया कभी मलाला है,ऊपर वाले की गाज है,कोढ़ में खाज है,
दूर-दूर तक कोई बुत या बुत परस्त नहीं है,
तुम्हारे अड़ोस-पड़ोस में कोई काफिर नहीं है जिससे तुम्हें डर लगे, तुम्हारे कानों मे मंदिर की आरती या गुरुद्वारे से गुरुवाणी नहीं पहुंचती,होली का हुड़दंग नहीं है, दिवाली की आतिशबाजी नहीं है,शिवरात्रि पर दूध की बर्बादी नहीं है,चकाचक पांचों वक्त गाय, भैंस,घोड़ा,गधा कुछ भी खा सकते हो,
भूतकाळात घडलेल्या घटना इतक्या अजब असतात की त्यांची लिंक लावत गेलं की डोकं भंजाळून जातं
2001 साली USA ने जेंव्हा अफगाणिस्तान बेचिराख करून तालिबान ला खाली खेचलं. त्याच सुमारास पश्चिमेकडे ISIS नावाच्या संघटने चा जन्म झाला.सुरुवातीला नाव भले वेगळे असेल
कालांतराने ISIS कमजोर झाली तर
तालिबान सत्ताधारी बनण्यासाठी अग्रेसर झाली.
पण 1 घडलेली घटना त्यावर लक्ष देणे गरजेचे बनते.
USA ने माघार घेतल्यावर तालिबानी वरचढ झाले पण त्याच वेळेला ISIS ने आपल्या साप्ताहिक मुखपत्रात सरळ म्हटले की जीत इस्लाम ची नाहीये तर USA ने तालिबान कडे अफगाणिस्तान सोपवला.इथे सौदेबाजी ची जीत
होती. ह्याचा अर्थ हाच निघतो की दोन्ही इस्लामी संघटना आता 1मेकांच्या समोर उभ्या ठाकल्यात.
हे असं का होतेय हा विचार केला तर भविष्यात होणाऱ्या भौगोलिक बदलाबरोबरच नरसंहाराची कल्पना येते,किंवा शस्त्रव्यापार हा ही अँगल समोर येतोय,म्हणजेच काय!ह्या लोकांना इस्लाम शी काहीच देणेघेणे नाही.