#ShramevJayate

असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या डेटाबेस संदर्भातील ई-श्रम पोर्टलचा @LabourMinistry करणार आरंभ

🗓️26 ऑगस्ट 2021
⏲️दुपारी 3 वाजता

@LabourDg @ilo
@byadavbjp @Rameswar_Teli

असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या डेटाबेस संदर्भातील ई-श्रम पोर्टलचा @LabourMinistry करणार आरंभ

@LabourDg @ilo
@byadavbjp @Rameswar_Teli

#ShramevJayate

📡थेट पहा📡

@LabourMinistry च्या वतीने
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या डेटाबेस संदर्भातील ई-श्रम पोर्टलचा आरंभ कार्यक्रम

#ShramevJayate

@ilo @byadavbjp

🎥
आपल्या देशातील 80 टक्के कामगार हे असंघटित क्षेत्रातील आहेत मात्र अद्याप त्यांची नोंदणी झालेली नाही. आज सुरू होणाऱ्या ई-श्रम पोर्टलच्या तंत्रज्ञानामुळे या कामगारांना या पोर्टलवर सहभागी करून घेता येईल अशी अपेक्षा आहे.

- अपूर्व चंद्रा, सचिव, @LabourMinistry

@byadavbjp
या पोर्टलमध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना सहभागी केल्यामुळे या कामगारांविषयीची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्यामुळे प्रॉव्हिडंट फंड, हाऊसिंग, #OneNationOneCard आदी लाभ या कामगारांना मिळण्यास मदत होईल

- अपूर्व चंद्रा, सचिव, @LabourMinistry
हे पोर्टल तयार करताना केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये तसेच राज्य सरकारांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा डेटा राज्य सरकारांसोबत सुद्धा सामायिक केला जाईल जेणेकरून संबंधित राज्य सरकारांना या कामगारांना लाभ देण्याच्या उद्देशाने आपल्या योजना करता येईल

-सचिव, @LabourMinistry
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांना भारत सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी वारंवार नोंदणी करण्याची आवश्यकता मागणार नाही

- राज्यमंत्री @Rameswar_Teli

#ShramevJayate

@byadavbjp
सरकारने 2016-17 च्या अर्थसंकल्पा दरम्यान असंघटित क्षेत्रात डेटाबेस तयार करण्यासंदर्भात नमूद केले होते. त्यानुसार एक मोठी प्रक्रिया सुरू होती. आज हा प्रकल्प पूर्णत्वाला नेऊन तो देशातील जनतेला समर्पित होत आहे. या प्रक्रियेतील संपूर्ण टीमचे धन्यवाद.

- केंद्रीय मंत्री @byadavbjp
पंतप्रधान @narendramodi यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम साकारणे शक्य झाले.

या प्रकल्पासाठी केंद्राकडून या विभागाला 704 कोटी रुपये प्राप्त झाले तसेच तंत्रज्ञान साहाय्य देखील संबंधित विभागाकडून प्राप्त झाले

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

ई-श्रम पोर्टल म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या योजनांचे लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहचावेत यासाठीचे व्यासपीठ आहे

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

#ShramevJayate
असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांच्या आधार-संलग्न माहितीचा डेटाबेस सरकारकडे असेल. 'शेवटच्या घटकापर्यंत' पोचण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ही एक सुरुवात आहे. नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ ठेवण्यात आली आहे

- केंद्रीय मंत्री @byadavbjp

#ShramevJayate
केंद्रीय मंत्री @byadavbjp यांच्या हस्ते ई-श्रम
पोर्टलचे उदघाटन

#ShramevJayate
Unroll @threader_app

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

17 Sep
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases- 3,586
*⃣Recoveries- 4,410
*⃣Deaths - 67
*⃣Active Cases - 48,451
*⃣Total Cases till date - 65,15,111
*⃣Total Recoveries till date - 63,24,720
*⃣Total Deaths till date - 1,38,389
*⃣Tests till date - 5,67,09,128

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 48,451 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

@airnews_pune

(2/4) 🧵 ImageImage
#Maharashtra #COVID19 Updates for today

3,586 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 65,15,111

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

(3/4)🧵 ImageImageImage
Read 4 tweets
17 Sep
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या 'अखिल भारतीय वृक्षरोपण अभियान-2021' अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड इथे सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले

📙 pib.gov.in/PressReleasePa… ImageImage
आपल्या @crpfindia ने देशभरात 170 पेक्षा जास्त जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लावण्याचे कार्य केले आहे

पंतप्रधानांच्या जन्मदिनी या उद्दिष्टाची पूर्तता होत आहे याचा आनंद आहे आणि मराठवाड्याच्या भूमीवर या उद्दिष्टाची पूर्तता होत आहे

- केंद्रीय मंत्री @AmitShah

हवामान बदला संदर्भात काम करण्यासाठी शासनाच्या वतीने एक संस्थात्मक व्यवस्था कशी असू शकते याची देशात सुरवात पंतप्रधान @narendramodi यांनी केली

- केंद्रीय मंत्री @AmitShah

📙 pib.gov.in/PressReleasePa…

Read 4 tweets
17 Sep
45 वी @GST_Council बैठक अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे

@nsitharaman बैठकीनंतर संध्याकाळी 6 च्या सुमारास पत्रकार परिषद घेतील

लाईव्ह अपडेट्स मिळवा @PIBMumbai वर

@airnews_mumbai Image
▶️@GST_Council बैठकीनंतर अर्थमंत्री @nsitharaman यांची पत्रकार परिषद पाहा

लाइव थोड्याच वेळात
नुकत्याच संपलेल्या 45 व्या @GST_Council च्या बैठकीचे परिणाम काय ?

थेट अद्यतनांसाठी पाहा @nsitharaman यांची पत्रकार परिषद

लाइव सुरु
Read 21 tweets
17 Sep
45th @GST_Council meeting is being held, under the chairpersonship of Finance Minister @nsitharaman

FM will address a press conference after the meeting, tentatively at ⏰6 PM

Catch LIVE updates on @PIBMumbai, in this tweet thread🧵

@airnews_mumbai Image
Finance Minister @nsitharaman to address the media on the outcome of 45th #GSTCouncilMeeting, in an hour

Live from⏰6:30 PM

Stay Tuned for Updates 👇

🎥 Image
📡Live Now📡

What are the outcomes of the just-concluded 45th @GST_Council meeting?

Stay tuned, for LIVE updates from the media conference by Union Finance Minister @nsitharaman

Image
Read 36 tweets
17 Sep
📡थेट पहा📡

पंतप्रधान @narendramodi शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला संबोधित करत आहेत

🎥 Image
या वर्षी एससीओचे 20 वे वर्ष आपण साजरे करत आहोत

या शुभ प्रसंगी आपल्या समवेत नवे मित्र जोडले जात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे

एससीओ चा नवा सदस्य म्हणून मी इराणचे स्वागत करतो

तीन नवीन संवाद भागीदार- सौदी अरेबिया, इजिप्त आणि कतार यांचेही स्वागत करतो

- पंतप्रधान @narendramodi Image
भारत आणि एससीओतल्या जवळजवळ सर्व देशात इस्लामशी संबंधित सहिष्णू आणि समावेशी संस्था आणि परंपरा आहेत.

या सर्वांमध्ये एक मजबूत नेटवर्क विकसित करण्याचे काम एससीओने करायला हवे.

- पंतप्रधान @narendramodi

@MEAIndia @DrSJaishankar

Read 5 tweets
16 Sep
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases- 3,595
*⃣Recoveries- 3,240
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 49,342
*⃣Total Cases till date - 65,11,525
*⃣Total Recoveries till date - 63,20,310
*⃣Total Deaths till date - 1,38,322
*⃣Tests till date - 5,65,29,882

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 49,342 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

@airnews_pune

(2/4) 🧵 ImageImage
#Maharashtra #COVID19 Updates for today

3,595 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 65,11,525

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

(3/4)🧵 ImageImageImage
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(