१७ सप्टेंबर १९४८ : विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम!
जवाहरलाल नेहरूंना मराठवाडा मुक्ती संग्रामात अजिबात इंटरेस्ट नाही, हे बघून मराठवाड्याची जनता स्वतःच निजामाविरुद्ध उभी राहिली आणि भारत सरकारच्या मदतीची वाट न बघता त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली!
रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या, पण हुतात्म्यांची वाण पडली नाही.. पोलिसांच्या लाठ्या मोडल्या, पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत. हे बघून फ्रस्ट्रेट झालेल्या निच्चड निजामाने मग अत्याचार अजून वाढवले! निजामाची सुरू असलेली ही वायझेडगिरी नीट सांगून काय संपत नाहीये आणि नेहरू-
यांना काही पडलेली नाही, हे बघून सरदार पटेल यांनी मग सरळ नेहरूंनाच फाट्यावर मारत शेवटी सूत्रं आपल्या हाती घेतली..
ऑपरेशन पोलो -
पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानावर निजामचे राज्य होते . निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील-
होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानात त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक-
स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्रजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे-
लढला गेला. या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील सारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले. नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी 'पोलीस ऍक्शन' सुरु झाली – ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन-
गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस शेवटी न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबिज केले.
१५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या तेव्हा निजामी सैन्य माघारी पळू लागले..
तसंही भिक्कारड्या निजामाची लायकी २-४ तास लढण्याएवढीच होती! हैदराबादचा सेनाप्रमुख जन. अल इद्गीस याने १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणागती स्वीकारली. या हैदराबादच्या फट्टू सेनाप्रमुख जन.अल इद्गीस-
चा किस्सा फेमस आहे! हा जन.अल इद्गीस एवढा घाबरला होता की त्याने शरणागती स्वीकारताना स्वतःची पॅन्ट काढून बायकोची नाडीवाली सलवार घातली आणि 'मला माफ करा' म्हणून ढसाढसा रडला होता. तेंव्हा पासून हैदराबाद मध्ये (अजूनही) बरेच मुसलमान खाली लेडीज सलवारच वापरतात. कधी हैदराबादला गेलात तर-
नक्की बघा. असो! ज्याच्या भरवश्यावर निजाम नडत होता, त्याची दोन दिवसात झालेली अशी दयनीय अवस्था बघून खुद्द निजाम पण मग हातापाया पडत शरण आला..
थोडक्याय काय, तर मॅटर एवढा मोठा नव्हताच. पोलिसांना आत घुसायचे आदेश द्यायची नियत नेहरूंमध्ये नव्हती हा खरा प्रॉब्लेम होता. पोस्ट सोबत-
जोडलेली इमेज पाहिली तर लक्षात येईल की भारताच्या बरोबर मध्य भागात एक पाकिस्तान निर्माण होणार होता त्याकडे नेहरू दुर्लक्ष करत होते, जो कट मराठवाड्याच्या जनतेने आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी वेळीच उधळला आणि हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी केला! हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला!!
'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना'च्या तुम्हाला सगळ्यांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!
- वेद कुमार
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बंगाल मध्ये भाजपा ला मतदान न करता आम्ही मोदींचा अहंकार तोडला.!
हे अस आम्ही काही पहिल्यांदाच नाही केलेलं.!
आम्ही आधी असाच मोठया मोठ्या लोकांचा अहंकार धुळीत मिळवलाय.!
बऱ्याच वर्षांआधी सिंधचा हिंदू राजा दाहीर ह्याचा अहंकार-
त्यावेळच्या अफगाणिस्तानातल्या आणि राजस्थानमधल्या हिंदूंनीच मातीत मिळवला.! राजा दाहीर ने त्याच्यावर इस्लामिक आक्रमण झालं तेंव्हा बऱ्याच हिंदू राजांना मदतीसाठी पत्र लिहिले, पण कुणीच त्याची मदत नाही केली.!
मोठ्या गप्पा मारत होता पराक्रमाच्या.! मारला गेला शेवटी...!
त्याच्या दोन्ही मुलींना जनानखान्यात सामील केल्या गेलं.!
हां, ही वेगळी गोष्ट आहे की राजा दाहीर च्या पतनानंतर सिंधमध्ये, अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे समूळ उच्चाटन होऊन आज अफगाणिस्तान संपूर्ण इस्लामिक राष्ट्र आहे.!
ह्याच प्रकारे आम्ही मुहंमद घोरी च्या आक्रमणाच्या वेळी पृथ्वीराज-
१९७० पासून ते १९८२ पर्यंत सलीम नावाच्या लेखकासोबत जवळपास २४ बॉलीवूड चित्रपटांच्या पटकथा ह्या जावेद अख्तर ने लिहिल्यात.! ह्यात जास्त चित्रपट हे अंडरवर्ल्ड च्या गुन्हेगारी विश्वावरच्या कथा आहेत.!
ह्या काळात मुंबई मध्ये पाच मोठे डॉन होते.! हाजी मस्तान, युसूफ पटेल, लाला वरदराजन-
मुदलियार, आणि दाऊद इब्राहिम.! ह्यातले चार मुस्लिम होते.! त्यावेळच्या पोलीस रेकॉर्ड नुसार मुंबईमधले ८०% गुन्हेगार हे मुस्लिम होते.!
पण गंमत अशी आहे की अस सगळं असूनही ह्या जावेद आणि सलीमच्या कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेमध्ये कुठलीच मुस्लिम व्यक्ती खलनायक म्हणून दाखवल्या गेली-
नव्हती.!
सलीम जावेद ह्यांनी लिहिलेल्या दिवार ह्या चित्रपटाचा नायक हा हिंदू आहे,पण कट्टर नास्तिक आहे.! हा मंदिरात पण जात नाही.! आईने दिलेला मंदिरातला प्रसाद पण घेत नाही.! जेंव्हा देवाचा उल्लेख होतो त्यावेळेस देवाविषयी खूप उलटसुलट बोलतो.! पण तोच हिंदू नायक त्याच्या दंडावर-
भारत सरकारकडुन करोड़ों रूपयांचा इन्सेटीव घेतल्यानंतर ही कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंग भारत सरकारला करोड़ों रूपयांचा चुना लावत होती.
आणि आता त्यांची किंमत सॅमसंग ला फाइन भरून चुकवावी लागत आहे, या फाईनचे पैसे सॅमसंग ने डायरेक्ट ऑफ रिवेन्यू-
इंटेलीजेंन्स (DRI) कडे 300 करोड़ रुपए जमा केले आहेत.
सॅमसंग अजून पण काही 4जी गेस पार्ट्स बाहेरून भारतात इंपोर्ट करत होता, ज्यामध्ये काही कंपोनेंट्स आणि पार्ट्स आहेत, ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.
आणि यामध्ये काही पार्ट असे असतात, ज्यावर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात-
नाही, आता पर्यंत सॅमसंग काही कॉमप्रेन्ट पार्टला भारतात फ्रिमध्ये इंपोर्ट करत होता. ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.
पण सॅमसंग दूसरंच काही सांगुन भारतात इंपोर्ट करत होता, ज्या कॉमप्रेन्ट वर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात नव्हती ज्यांला रिमोट कंट्रोल हेड 4जी इंक्विमेंट-
अमेरिका आणि फायझरने भारतावर टाकलेला दबाव ज्याप्रकारे मोदी सरकारने हाताळला तो उल्लेखनीय आहे आणि त्याचा लवकरच जगभरातील बिजनेस-स्कुल्स मध्ये केस स्टडी साठी वापर होईल अशी लक्षणं आहेत.
जेव्हा भारतात लसींची कमतरता होती, तेव्हा फायझरने एक जागतिक मोहीम सुरू-
केली की जर फाइझर लसी फाइझरच्या अटींवर आयात केल्या नाहीत तर लाखो भारतीयांवर परिणाम होईल, हजारो भारतीय मरतील आणि त्याला मोदी सरकार जबाबदार असेल. हा अजेंडा राबवण्यात भारतातील लिब्रांडू जमात, एमएनसी कंपन्यांच्या पे-रोल वर असलेले राजकीय विरोधक आणि वॉशिंग्टन पोस्ट/न्यूयॉर्क टाइम्स-
सारखे मीडिया हाऊसेस यांचा मोठा रोल होता. अमेरिकन सरकारनेही स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता, अशा हास्यास्पद नुकसानभरपाईची कलमे फायझरच्या ऑफर मध्ये समाविष्ट होत्या!
जर भारताने फायझरच्या प्रस्तावाला नाकार दिला असता तर भारत सरकार आणि मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक लेख-
Where have those actresses of #Karachiwood disappeared today, who used to stand with placards in their hands after rape incident in Uttar Pradesh or other @BJP4India ruled states, And those who were ashamed to call themselves Hindu and who were ashamed to be Hindu.
Today women are being raped one after the other in Maharashtra, but despite being in Mumbai, no Karachiwood actress has even made a tweet against this incident.
Had this incident happened in Uttar Pradesh, by now this incident would have been made an international issue by
leftist news channels and leftist journalists.
But today there is no @BJP4Maharashtra government in Maharashtra and there is a secular government of @INCMaharashtra, @NCPspeaks and @ShivSena in the power of the state, due to which the actresses of Karachiwood and our leftist