१९७० पासून ते १९८२ पर्यंत सलीम नावाच्या लेखकासोबत जवळपास २४ बॉलीवूड चित्रपटांच्या पटकथा ह्या जावेद अख्तर ने लिहिल्यात.! ह्यात जास्त चित्रपट हे अंडरवर्ल्ड च्या गुन्हेगारी विश्वावरच्या कथा आहेत.!

ह्या काळात मुंबई मध्ये पाच मोठे डॉन होते.! हाजी मस्तान, युसूफ पटेल, लाला वरदराजन-
मुदलियार, आणि दाऊद इब्राहिम.! ह्यातले चार मुस्लिम होते.! त्यावेळच्या पोलीस रेकॉर्ड नुसार मुंबईमधले ८०% गुन्हेगार हे मुस्लिम होते.!

पण गंमत अशी आहे की अस सगळं असूनही ह्या जावेद आणि सलीमच्या कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेमध्ये कुठलीच मुस्लिम व्यक्ती खलनायक म्हणून दाखवल्या गेली-
नव्हती.!

सलीम जावेद ह्यांनी लिहिलेल्या दिवार ह्या चित्रपटाचा नायक हा हिंदू आहे,पण कट्टर नास्तिक आहे.! हा मंदिरात पण जात नाही.! आईने दिलेला मंदिरातला प्रसाद पण घेत नाही.! जेंव्हा देवाचा उल्लेख होतो त्यावेळेस देवाविषयी खूप उलटसुलट बोलतो.! पण तोच हिंदू नायक त्याच्या दंडावर-
बांधलेल्या 786 नंबरच्या बिल्लयावर प्रचंड विश्वास ठेवून असतो.! हाच बिल्ला त्याचा गोळी लागल्यावर जीव वाचवतो.!

१९८३ पासून २००६ पर्यंत जावेदने अजून १४ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या, पण त्या एकाही चित्रपटात एकही मुस्लिम खलनायक दाखवलेला नाही.! आणि त्याच्या ७० पटकथा ह्या निखळ-
गुन्हेगारी वरती होत्या.!

त्या काळात मुंबई मध्ये अंडरवर्ल्डच्या मुस्लिम गुंडांची, तस्करांची, दहशत वाढत होती.! पण जावेद अख्तर च्या बऱ्याचश्या पटकथांचा खलनायक हा हिंदूच असायचा.! हा योगायोग नसतोच.!
आपले पंतप्रधान, मा. मोदीजी, ह्यांच्या शब्दात सांगायचं तर हा संयोग नव्हता, तर हा एक-
प्रयोग होता.!

ही गोष्ट विशेष लक्ष देण्यासारखी आहे की ह्या जावेद अख्तरने सतत मुशायरे, संमेलन, सेमिनार ह्या निमित्ताने पापिस्तान चे दौरे केलेले आहेत.! पण त्या पापिस्तानात हिंदूंवर, शिखांवर आणि बौद्ध कुटुंबियांवर पापिस्तानी मुस्लिम सैतान जे नृशंस अत्याचार करतात, त्याविषयी ह्या-
शांतिदूत फुरोघाणी जावेद अख्तर ने कधीच थोबाड उचकटल नाही.!

त्या पापिस्तानामधल्या गैर मुस्लिमांवर होणाऱ्या सैतानी अत्याचारांबद्दल कधीच ह्याने कुठली गजल, किंवा कुठलीच पटकथा नाही लिहिली.! पण हा तोच जावेद अख्तर आहे ज्याने CAAचा कडाडून विरोध केलेला आहे.! आणि पापिस्तानी मुस्लिम-
गुंडांना भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी करतो आहे.!

गेल्या पंधरा वीस वर्षांपूर्वी ह्या फिल्म जिहाद ची जबाबदारी ही वामपंथी आणि कम्युनिच विचारसरणीच्या महानुभावांकडे सोपवलेली आहे.! आतापर्यंत बुद्धिजीवी आणि वैचारिक सभ्यतेचा बुरखा घालून ह्या वामपंथी लोकांनी ह्या देशावर राज्य केल.!
आणि गेल्या सत्तर वर्षांपासून ह्या देशाला स्वतःची जहागीर समजणाऱ्या खांग्रेसी नेत्यांनी ह्या वामपंथी मंडळींच्या बुडाशी खतपाणीच घातलं, ज्यायोगे हे लोक जोमाने फोफावतील.!

पण गेल्या ८/१० वर्षात ह्या देशातल्या सामान्य माणसाला सोशल मीडियाचे व्यासपीठ उपलब्ध झाले, आणि ह्याच व्यापीठाच्या-
माध्यमातून सामान्य माणसाने ह्या वामपंथी लोकांच्या बुडाखाली बॉम्ब लावायला सुरवात केली.! ह्यांचे बुरखे फाडायला सुरवात केली.! ह्यांना जाहीर नागड करायला सुरुवात केली.!

सामान्य माणसाच्या ह्या सत्यता सामोरी आणायच्या गर्जनांनी ह्यांचे किल्ले ढासळून पडायला सुरुवात झालीये.!
ह्यांचे-
वामपंथी पुतळे उखडायला सुरवात झालीये.!

पण अजून आपली बरीच मंडळी ह्यांच्या संमोहनामध्ये आहेत.! जातीपातींमध्ये विखरून आपल्याच लोकांना, देवीदेवतांना, श्रध्दास्थानांना, धर्माला शिव्या देणारी आहेत.!

पण बदल होतोय, आणि तो होणारच, ह्याचा विश्वास मला आहे, कारण एकच.!
ह्या देशाच्या पंतप्रधानपदी एक अशी व्यक्ती बसलेली आहे की त्या व्यक्तीची एक धारणा आणि एक निश्चय प्रचंड प्रखर आहे.!

#राष्ट्र_प्रथम.!

आणि त्यामुळेच #आरंभ_है_प्रचंड.!

सुरवात झालीये मित्रानो, एक समर्थ राष्ट्र बनण्याची.!
त्यात आपल्याला आपला खारीचा वाटा उचलायचा का झारीतले शुक्राचार्य व्हायचं, हे आपलं आपण ठरवायच.!
वंदे मातरम.! 🚩🚩🚩🚩🚩
जय हिंद.! 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

-आनंद कुलकर्णी

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

19 Sep
( संपूर्ण वाचूनच लाईक ♥️ आणि आरटी 🔃 करा)

अहंकार

बंगाल मध्ये भाजपा ला मतदान न करता आम्ही मोदींचा अहंकार तोडला.!

हे अस आम्ही काही पहिल्यांदाच नाही केलेलं.!
आम्ही आधी असाच मोठया मोठ्या लोकांचा अहंकार धुळीत मिळवलाय.!

बऱ्याच वर्षांआधी सिंधचा हिंदू राजा दाहीर ह्याचा अहंकार-
त्यावेळच्या अफगाणिस्तानातल्या आणि राजस्थानमधल्या हिंदूंनीच मातीत मिळवला.! राजा दाहीर ने त्याच्यावर इस्लामिक आक्रमण झालं तेंव्हा बऱ्याच हिंदू राजांना मदतीसाठी पत्र लिहिले, पण कुणीच त्याची मदत नाही केली.!
मोठ्या गप्पा मारत होता पराक्रमाच्या.! मारला गेला शेवटी...!
त्याच्या दोन्ही मुलींना जनानखान्यात सामील केल्या गेलं.!

हां, ही वेगळी गोष्ट आहे की राजा दाहीर च्या पतनानंतर सिंधमध्ये, अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे समूळ उच्चाटन होऊन आज अफगाणिस्तान संपूर्ण इस्लामिक राष्ट्र आहे.!

ह्याच प्रकारे आम्ही मुहंमद घोरी च्या आक्रमणाच्या वेळी पृथ्वीराज-
Read 12 tweets
17 Sep
थ्रेड

१७ सप्टेंबर १९४८ : विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम!

जवाहरलाल नेहरूंना मराठवाडा मुक्ती संग्रामात अजिबात इंटरेस्ट नाही, हे बघून मराठवाड्याची जनता स्वतःच निजामाविरुद्ध उभी राहिली आणि भारत सरकारच्या मदतीची वाट न बघता त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली!
रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या, पण हुतात्म्यांची वाण पडली नाही.. पोलिसांच्या लाठ्या मोडल्या, पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत. हे बघून फ्रस्ट्रेट झालेल्या निच्चड निजामाने मग अत्याचार अजून वाढवले! निजामाची सुरू असलेली ही वायझेडगिरी नीट सांगून काय संपत नाहीये आणि नेहरू-
यांना काही पडलेली नाही, हे बघून सरदार पटेल यांनी मग सरळ नेहरूंनाच फाट्यावर मारत शेवटी सूत्रं आपल्या हाती घेतली..

ऑपरेशन पोलो -

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानावर निजामचे राज्य होते . निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील-
Read 13 tweets
13 Sep
सॅमसंगची करोड़ों रूपायाची टैक्स चोरी:-

भारत सरकारकडुन करोड़ों रूपयांचा इन्सेटीव घेतल्यानंतर ही कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंग भारत सरकारला करोड़ों रूपयांचा चुना लावत होती.

आणि आता त्यांची किंमत सॅमसंग ला फाइन भरून चुकवावी लागत आहे, या फाईनचे पैसे सॅमसंग ने डायरेक्ट ऑफ रिवेन्यू- Image
इंटेलीजेंन्स (DRI) कडे 300 करोड़ रुपए जमा केले आहेत.

सॅमसंग अजून पण काही 4जी गेस पार्ट्स बाहेरून भारतात इंपोर्ट करत होता, ज्यामध्ये काही कंपोनेंट्स आणि पार्ट्स आहेत, ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.

आणि यामध्ये काही पार्ट असे असतात, ज्यावर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात-
नाही, आता पर्यंत सॅमसंग काही कॉमप्रेन्ट पार्टला भारतात फ्रिमध्ये इंपोर्ट करत होता. ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.

पण सॅमसंग दूसरंच काही सांगुन भारतात इंपोर्ट करत होता, ज्या कॉमप्रेन्ट वर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात नव्हती ज्यांला रिमोट कंट्रोल हेड 4जी इंक्विमेंट-
Read 7 tweets
13 Sep
"पालघरला साधूंना क्रूरपणे ठेचून मारलं गेलंय रे.."

- 106 लोकांना घरी बसवलंय! सौ दाऊद एक राऊत!

"लॉकडाऊन असताना वाधवान परिवार फिरायला कसा गेला?"

- 106 लोकांना घरी बसवलं म्हणून तडफड आहे! सौ दाऊद एक राऊत!

"अनंत करमुसेला किती बेदम मारहाण झाली यार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिला-
शोभतं का हे?!"

- 106 लोकांना घरी बसवलं म्हणून विकृतपणा करणाऱ्यांना असाच धडा मिळाला पाहिजे!

"संपूर्ण देशात सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत रे.."

- 106 घरी बसवले! सौ दाऊद एक राऊत. म्हणून विरोधकांची सत्ता मिळवण्यासाठी धडपड आहे ही.
"रुग्णांना ना बेड मिळतोय, ना ऑक्सिजन, ना औषधं..."

- अश्या वेळेस पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करत आहे भाजप. विकृत 'साले'. मुख्यमंत्री धैर्याने आणि संयमाने परिस्थिती सांभाळत आहेत.

"एका मुलीने आत्महत्या केली रे मंत्र्यांचे नाव घेऊन..."

-सौ दाऊद एक राऊत! विरोधी पक्ष हताश-
Read 7 tweets
12 Sep
मोदींनी फायझरला 'बनवलं'..

अमेरिका आणि फायझरने भारतावर टाकलेला दबाव ज्याप्रकारे मोदी सरकारने हाताळला तो उल्लेखनीय आहे आणि त्याचा लवकरच जगभरातील बिजनेस-स्कुल्स मध्ये केस स्टडी साठी वापर होईल अशी लक्षणं आहेत.

जेव्हा भारतात लसींची कमतरता होती, तेव्हा फायझरने एक जागतिक मोहीम सुरू-
केली की जर फाइझर लसी फाइझरच्या अटींवर आयात केल्या नाहीत तर लाखो भारतीयांवर परिणाम होईल, हजारो भारतीय मरतील आणि त्याला मोदी सरकार जबाबदार असेल. हा अजेंडा राबवण्यात भारतातील लिब्रांडू जमात, एमएनसी कंपन्यांच्या पे-रोल वर असलेले राजकीय विरोधक आणि वॉशिंग्टन पोस्ट/न्यूयॉर्क टाइम्स-
सारखे मीडिया हाऊसेस यांचा मोठा रोल होता. अमेरिकन सरकारनेही स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता, अशा हास्यास्पद नुकसानभरपाईची कलमे फायझरच्या ऑफर मध्ये समाविष्ट होत्या!

जर भारताने फायझरच्या प्रस्तावाला नाकार दिला असता तर भारत सरकार आणि मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेक लेख-
Read 20 tweets
12 Sep
Where have those actresses of #Karachiwood disappeared today, who used to stand with placards in their hands after rape incident in Uttar Pradesh or other @BJP4India ruled states, And those who were ashamed to call themselves Hindu and who were ashamed to be Hindu.
Today women are being raped one after the other in Maharashtra, but despite being in Mumbai, no Karachiwood actress has even made a tweet against this incident.

Had this incident happened in Uttar Pradesh, by now this incident would have been made an international issue by
leftist news channels and leftist journalists.

But today there is no @BJP4Maharashtra government in Maharashtra and there is a secular government of @INCMaharashtra, @NCPspeaks and @ShivSena in the power of the state, due to which the actresses of Karachiwood and our leftist
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(