पितृपक्ष चालू आहे त्यानिमित्ताने पोस्ट;-

दशक्रिया पिंडदान आणि कावळा
काही प्राणी पक्षी ह्याना नैसर्गिक वरदान असते.

उदा.1) गाढवाला विषबाधा समजते विषारी पाणी कधीच पित नाही पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्या नंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव👇
पाणीं प्याला तरच सैन्य पाणी पीत होते.

2)कासव फक्त दृष्टीने पिल्लाचे पोषण करते

3)त्याच प्रमाणे कुत्रा भविष्य जाणतो काही वाईट घडणार असेल तर ती केविलवाणी किंचाळतात किल्लरी भूकम्पाच्या आधी ही प्रचिती आली होती.

4) गिधाड याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते प्राणी मेला की क्षणात 👇
दूरदूर अंतरावरून गिधाडांच्या थवे तेथे येतात कशामुळे होते हे.

5) मांजर हा प्राणी अंधारात चांगले पाहू शकतो.

6) वटवाघूळ दिवसा दिसत नाही पण रात्री पाहू शकते.

7) आता कावळ्या संदर्भात
माणूस मरतो म्हणजे त्यातील कुठला तरी घटक बाहेर पडतो कुणी त्याला आत्मा, कुणी जीव, कुणी प्राण, 👇
कुणी चेतना असे म्हणतो बाहेर काही तरी पडते आणि ते अगोचर म्हणजे न दिसणारे असते. हिंदू धर्मानुसार बाहेर पडणार जीवात्मा असतो तो कुणाला दिसत नाही. परंतु पिंडदाना पर्यंत तो तेथे घुटमळत असतो. त्याला सर्व दिसते पण त्याला कोणी पाहू शकत नाही ज्या प्रमाणे गाढव, कुत्रा, मांजर, गिधाड, 👇
वटवाघूळ किंवा कासव ह्यांना विशिष्ट शक्ति असते तशीच एक शक्ती कावळ्याच्या ठिकाणी असते त्याला तो आत्मा दिसतो ज्यावेळी कावळा पिंडाला शिवायला जातो त्यावेळी तो आत्मा जर अतृप्त असेल तर आत्मा कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही पण त्याचा कुठे जीव अडकला असेल आणि त्याचा उघड किंवा 👇
मनात संकल्प केला व त्याची इच्छा पूर्ण करू असा शब्द दिला तर आत्मा त्याला पिंड स्पर्श करू देतो. आणि तृप्त असेल तर पटकन कावळा शिवतो अशी मान्यता आहे. ह्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न हे बरोबर की चूक हेही सांगू शकत नाही पण ही प्रथा अनादी काळा पासून चालत आली 👇
आहे. रामायणात तसेच महाभारत ह्याचा उल्लेख आढळतो. महाभारत युद्धा नंतर धर्मराज पिंड दान करतो त्यावेळी कृष्ण त्याला अजून एक पिंडदान कर्णाच्या नावाने कर म्हणून सांगतो त्याचा सपूर्ण विधी गरुड पुराणात आला आहे .एवढी प्राचीन परंपरा आहे म्हणजे त्यात काही तरी तथ्य असावे असे मला वाटते आपले👇
मत भिन्न असू शकते.
काही लोकांनी जिवंत माणसाच्या नावाने पिंडदान केले तर तेथे कावळा शिवला असे दाखवून हा विधी खोटा आहे असे भासवले मला तरी त्यात विशेष काहीच वाटले नाही. जो माणूस जिवंत आहे त्याचा आत्मा तेथे असण्याचा प्रश्नच नाही कावळ्याला अडवायला आत्मा नसतो त्यामुळे तो शिवतोच. 👇
सर्वच धर्मात अश्या प्रकारचे विधी असतात त्यावेळी आपण गप्प बसतो. पण हिंदू धर्मातील ह्या विधी कडे अंधश्रद्धा म्हणून पाहिले जाते.

आपल्या मृत नातेवाईकसाठी असा काही विधी श्रद्धा म्हणून केला त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान केले तर त्यात एवढी बॉम्बबोब करायची गरज नाही. 👇
सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींचा ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही त्यांच्या नावाने स्मारके पुतळे उभारले जातात तर एखाद्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान केले किंवा विधी केला तर बिघडले कोठे.

- मोहन दाणे

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

27 Sep
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची पहिली कामगिरी पंतप्रधान @narendramodi जी यांनी ब्रिटन मध्ये ५३ देशांच्या बैठकीत सरचिटणीस झाले, ज्यांनी आपल्या देशाला २०० वर्षे गुलामगिरीत ठेवले आहे, यामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली पाहिजे. 👇 Image
दुसरी उपलब्धी भारताला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत मोठा विजय मिळाला सर्वात जास्त मते मिळवणाऱ्या सदस्याला, ९७ मते आवश्यक होती, १८८ मते मिळाली तरीही भारताचे लोक विचारतील की मोदी परदेशात का जातात

तिसरी कामगिरी जगातील २५ सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली. 👇
भारत चौथ्या क्रमांकावर आला, अमेरिका, रशिया आणि चीन आपल्या पुढे आहेत ,,, हे मोदी युग आहे ,,,

चौथी उपलब्धी जीएसटी मासिक कर संकलन १ लाख कोटी पार केले हे चहा विक्रेत्याचे अर्थशास्त्र आहे.

पाचवी कामगिरी भारत दुसऱ्या स्थानावर पोहचला, नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात अमेरिका आणि👇
Read 12 tweets
19 Sep
( संपूर्ण वाचूनच लाईक ♥️ आणि आरटी 🔃 करा)

अहंकार

बंगाल मध्ये भाजपा ला मतदान न करता आम्ही मोदींचा अहंकार तोडला.!

हे अस आम्ही काही पहिल्यांदाच नाही केलेलं.!
आम्ही आधी असाच मोठया मोठ्या लोकांचा अहंकार धुळीत मिळवलाय.!

बऱ्याच वर्षांआधी सिंधचा हिंदू राजा दाहीर ह्याचा अहंकार-
त्यावेळच्या अफगाणिस्तानातल्या आणि राजस्थानमधल्या हिंदूंनीच मातीत मिळवला.! राजा दाहीर ने त्याच्यावर इस्लामिक आक्रमण झालं तेंव्हा बऱ्याच हिंदू राजांना मदतीसाठी पत्र लिहिले, पण कुणीच त्याची मदत नाही केली.!
मोठ्या गप्पा मारत होता पराक्रमाच्या.! मारला गेला शेवटी...!
त्याच्या दोन्ही मुलींना जनानखान्यात सामील केल्या गेलं.!

हां, ही वेगळी गोष्ट आहे की राजा दाहीर च्या पतनानंतर सिंधमध्ये, अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे समूळ उच्चाटन होऊन आज अफगाणिस्तान संपूर्ण इस्लामिक राष्ट्र आहे.!

ह्याच प्रकारे आम्ही मुहंमद घोरी च्या आक्रमणाच्या वेळी पृथ्वीराज-
Read 12 tweets
18 Sep
१९७० पासून ते १९८२ पर्यंत सलीम नावाच्या लेखकासोबत जवळपास २४ बॉलीवूड चित्रपटांच्या पटकथा ह्या जावेद अख्तर ने लिहिल्यात.! ह्यात जास्त चित्रपट हे अंडरवर्ल्ड च्या गुन्हेगारी विश्वावरच्या कथा आहेत.!

ह्या काळात मुंबई मध्ये पाच मोठे डॉन होते.! हाजी मस्तान, युसूफ पटेल, लाला वरदराजन-
मुदलियार, आणि दाऊद इब्राहिम.! ह्यातले चार मुस्लिम होते.! त्यावेळच्या पोलीस रेकॉर्ड नुसार मुंबईमधले ८०% गुन्हेगार हे मुस्लिम होते.!

पण गंमत अशी आहे की अस सगळं असूनही ह्या जावेद आणि सलीमच्या कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेमध्ये कुठलीच मुस्लिम व्यक्ती खलनायक म्हणून दाखवल्या गेली-
नव्हती.!

सलीम जावेद ह्यांनी लिहिलेल्या दिवार ह्या चित्रपटाचा नायक हा हिंदू आहे,पण कट्टर नास्तिक आहे.! हा मंदिरात पण जात नाही.! आईने दिलेला मंदिरातला प्रसाद पण घेत नाही.! जेंव्हा देवाचा उल्लेख होतो त्यावेळेस देवाविषयी खूप उलटसुलट बोलतो.! पण तोच हिंदू नायक त्याच्या दंडावर-
Read 13 tweets
17 Sep
थ्रेड

१७ सप्टेंबर १९४८ : विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम!

जवाहरलाल नेहरूंना मराठवाडा मुक्ती संग्रामात अजिबात इंटरेस्ट नाही, हे बघून मराठवाड्याची जनता स्वतःच निजामाविरुद्ध उभी राहिली आणि भारत सरकारच्या मदतीची वाट न बघता त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली!
रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या, पण हुतात्म्यांची वाण पडली नाही.. पोलिसांच्या लाठ्या मोडल्या, पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत. हे बघून फ्रस्ट्रेट झालेल्या निच्चड निजामाने मग अत्याचार अजून वाढवले! निजामाची सुरू असलेली ही वायझेडगिरी नीट सांगून काय संपत नाहीये आणि नेहरू-
यांना काही पडलेली नाही, हे बघून सरदार पटेल यांनी मग सरळ नेहरूंनाच फाट्यावर मारत शेवटी सूत्रं आपल्या हाती घेतली..

ऑपरेशन पोलो -

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानावर निजामचे राज्य होते . निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील-
Read 13 tweets
13 Sep
सॅमसंगची करोड़ों रूपायाची टैक्स चोरी:-

भारत सरकारकडुन करोड़ों रूपयांचा इन्सेटीव घेतल्यानंतर ही कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंग भारत सरकारला करोड़ों रूपयांचा चुना लावत होती.

आणि आता त्यांची किंमत सॅमसंग ला फाइन भरून चुकवावी लागत आहे, या फाईनचे पैसे सॅमसंग ने डायरेक्ट ऑफ रिवेन्यू- Image
इंटेलीजेंन्स (DRI) कडे 300 करोड़ रुपए जमा केले आहेत.

सॅमसंग अजून पण काही 4जी गेस पार्ट्स बाहेरून भारतात इंपोर्ट करत होता, ज्यामध्ये काही कंपोनेंट्स आणि पार्ट्स आहेत, ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.

आणि यामध्ये काही पार्ट असे असतात, ज्यावर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात-
नाही, आता पर्यंत सॅमसंग काही कॉमप्रेन्ट पार्टला भारतात फ्रिमध्ये इंपोर्ट करत होता. ज्यावर 20% इंपोर्ट ड्यूटी लावली जाते.

पण सॅमसंग दूसरंच काही सांगुन भारतात इंपोर्ट करत होता, ज्या कॉमप्रेन्ट वर कोणतीच इंपोर्ट ड्यूटी लावली जात नव्हती ज्यांला रिमोट कंट्रोल हेड 4जी इंक्विमेंट-
Read 7 tweets
13 Sep
"पालघरला साधूंना क्रूरपणे ठेचून मारलं गेलंय रे.."

- 106 लोकांना घरी बसवलंय! सौ दाऊद एक राऊत!

"लॉकडाऊन असताना वाधवान परिवार फिरायला कसा गेला?"

- 106 लोकांना घरी बसवलं म्हणून तडफड आहे! सौ दाऊद एक राऊत!

"अनंत करमुसेला किती बेदम मारहाण झाली यार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिला-
शोभतं का हे?!"

- 106 लोकांना घरी बसवलं म्हणून विकृतपणा करणाऱ्यांना असाच धडा मिळाला पाहिजे!

"संपूर्ण देशात सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत रे.."

- 106 घरी बसवले! सौ दाऊद एक राऊत. म्हणून विरोधकांची सत्ता मिळवण्यासाठी धडपड आहे ही.
"रुग्णांना ना बेड मिळतोय, ना ऑक्सिजन, ना औषधं..."

- अश्या वेळेस पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करत आहे भाजप. विकृत 'साले'. मुख्यमंत्री धैर्याने आणि संयमाने परिस्थिती सांभाळत आहेत.

"एका मुलीने आत्महत्या केली रे मंत्र्यांचे नाव घेऊन..."

-सौ दाऊद एक राऊत! विरोधी पक्ष हताश-
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(