केरळ मधील तिरुवनंतपुरम जवळ कालडी नावाचे ठिकाण आहे. तिथेच जवळ थामारम या नावाचे एक गाव आहे.
गाव तसे छोटेसे आहे,अवघे ६०० घरांचे गाव. पण वैशिष्ठ्य म्हणजे गुंडांचे गाव म्हणून प्रसिद्ध. सगळी अनागोंदी चालायची. 👇
विविध गुंडांच्या टोळ्याच सगळीकडे. दहशतीचा कारभार. खून होणे / करणे हे नेहमीचेच. राजकारणी इथून भाड्याने गुंड घेऊन आपले काम करवून घ्यायचे. त्यासाठीच प्रसिद्ध गाव म्हणा ना.
सुमारे वीस - बावीस वर्षांपूर्वी या गावात संघ शाखा सुरु झाली. ठरवून या गावाला बदलायचे हे ठरवून. 👇
माणूस बदलला की समाज बदलतो हे काही दिवा स्वप्न नाही. कठोर परिश्रम करून अनुभूति येणारे सत्य आहे ते. याची जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शाखा सुरु केली.
शाखेला सुद्धा गावातल्या वातावरणची झळ पोचत होतीच. त्यात कम्युनिस्ट पण होते. 👇
आज पर्यंत गावातील सुमारे आठ स्वयंसेवकांच्या हत्या कम्युनिस्टांनी केल्या. त्यात कम्युनिस्ट पार्टी सोडून स्वयंसेवक झालेल्यांचे प्रमाण ज्यास्त. कारण राग. प्रेमाने, आपुलकीने माणसे जोडता येतात यावर विश्वासच नाही ना कम्युनिस्टांचा हळूहळू गावातले वातावरण बदलायला लागलेे. 👇
शिशु, बाल,महाविद्यालयीन तरुण, व्यवसायी व प्रौढ - सगळे येणे सुरु झाले. रोजच्या शाखेबरोबर कार्यक्रमांचा प्रभाव, प्रखर देशभक्ती यामुळे परिवर्तन होऊ लागले.
गाव बदलायला लागलेे. विविध सामाजिक प्रयोग होऊ लागले.
अक्षयश्री या नावाने एक योजना संघाने आत्ता सुरु केली. 👇
महिलांना स्वत: च्या पायावर उभे राहता यावे यासाठीची योजना.
गावातील ७५ जणच शाखेत सक्रीय आहेत.
आता गाव पूर्ण बदलले आहे. गावात शांतता असते.
उदर निर्वाह आता श्रमानंतर होतो, एम मोहनन हे सर्वात ज्येष्ठ स्वयंसेवक. वय 61. संघ आयु ३७ वर्ष. आणि एक शिशू हा सर्वात कनिष्ठ स्वयंसेवक 👇
वय वर्ष अवघे पाच.
हे सगळे आत्ता का सांगतोय, कारण परमपूजनीय सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी मागच्या शुक्रवारी या गावाला भेट दिली. ग्रामस्थांशी गप्पा झाल्या. भेटी झाल्या.
पेपर मध्ये, अगदी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी आली तेंव्हा जगाला हे सगळे कळाले. 👇
मग वीस बावीस वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शाखेचे महत्व लक्षात आले.
असो.
संघ हा सोशल मीडिया वगैरेच्या पल्याड आहे.
त्यामुळे समजायलाच वेळ लागतो.
शांतपणे, वर्षानुवर्षे एकच काम, कोणताही गाजावाजा न करता करत रहायचे हे सोपे नाही,
ते अवघड काम स्वयंसेवक अगदी सहजपणे करतात.
भारत माता की जय...! 🇮🇳
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
टीप:- संपुर्ण ट्विट शेवट पर्यंत वाचा आणि मगच ट्विट ला लाइक आणि आरटी करा.
लखीमपुरमध्ये नेमके काय घडले?
केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यासाठी शेतकरी आंदोलकांच्या वेशातील खलिस्तानी समर्थक रस्त्यावर जमले होते,पण केंद्रीय मंत्री आणि त्यांचा मुलगा त्या 👇
रस्त्याने आलेच नाही.काही भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या त्या रस्त्याने आल्या.
रस्त्यावर जमलेल्या खलिस्तानी समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर तुफान दगडफेक सुरु केली.जीव वाचवण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरने गाडी वेगाने चालवली.त्या गडबडीत ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी 👇
झाली.गाडी खाली आल्याने दोन जण ठार झाले.तसेच गाडीतील लोकही ठार झाले.
गाडी पलटी झाल्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी गाडीला आग लावली.तसेच ३ भाजप कार्यकर्त्यांना काठ्यांनी ठेचून मारले.
यासंदर्भातील अनेक फोटो,व्हिडिओ ट्विटरवर उपलब्ध आहेत.भाजप कार्यकर्त्यांना ठार मारणाऱ्या खलिस्तानी 👇
हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही मोदीजींना हटवायचे आहे, पण दोघांमधील फरक पहा:
हिंदू पेट्रोलच्या किंमती पाहत आहेत आणि मुस्लिम रोहिंग्या मुस्लिमांना पाहत आहेत!
जीएसटीवर हिंदू चिडले आहेत आणि त्यांना काँग्रेस आणायची आहे आणि मुस्लिमांना भारताला इस्लामिक राष्ट्र-
बनवायचे आहे, म्हणून त्यांना काँग्रेस आणायची आहे! कारण काहीही असो, ध्येय सर्वांसाठी समान आहे.
भारतात अनेक लोक आहेत, जे भ्रष्ट नेत्यांच्या चर्चेत येतात आणि नरेंद्र मोदींना विरोध करतात. हे चांगले आहे, लोकशाहीला विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे, हा तुमचा हक्क आहे,
डॉक्टर आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी सविता कृष्णराव कबीर या जन्माने ब्राह्मण होत्या. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर-
यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली. सविता आंबेडकर या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला होत्या. डॉ. माईसाहेब आंबेडकरांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे आत्मचरित्र लिहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘द बुद्ध ॲन्ड हिज्-
धम्म’ किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते. हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले. “ती प्रस्तावना जर छापली असती तर दलित चळवळ-
या आईने कृत्रिम पायाला सुद्धा जोडवे घातले आहेत, कोणी म्हणेल जोडवी म्हणजे हिंदुत्व का..? तर नाही.
पण त्या आईच्या मनी असलेला भाव म्हणजेच हिंदुत्व...
सूर्याच्या जन्माबरोबर जो धर्म उदयास आला तो धर्म म्हणजे हिंदू धर्म,
इतक्या सोप्या व्याख्या आहेत सनातन धर्माच्या...
गार काळ्या कातळाखालून
तप्तशुभ्र झरा उसळी मारुन वर येताना
मी लाल बनारसी रेशिम असते
आणि त्यावर जरतारी बुंदके असतात.
माझ्यावरची नक्षी मला आवडते.
मी खेळत रहाते
तुझ्या डोळ्यातल्या मधाच्या ठिपक्याशी
चमकत असतो तो.
माझ्या नाकात चमकी आणि पायात जोडवी सुद्धा असतात
तेव्हा तुझ्यासाठी
भांगात बिंदी आणि केसांत चांदण्यांसारखी फ़ुले खोवलेली
तुला आवडतात म्हणून
मला डोळे भरुन काजळ घातलेलं आवडतं
तेव्हा
आणि हातभरुन रंगीत काचेच्या बांगड्या घालायलाही
मला आवडलेलं असतं.
मला लवलवती रेशिम पात म्हणून हाक मारणारे महानोर तेव्हां आवडतात
आणि बोरकरही
दशक्रिया पिंडदान आणि कावळा
काही प्राणी पक्षी ह्याना नैसर्गिक वरदान असते.
उदा.1) गाढवाला विषबाधा समजते विषारी पाणी कधीच पित नाही पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्या नंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव👇
पाणीं प्याला तरच सैन्य पाणी पीत होते.
2)कासव फक्त दृष्टीने पिल्लाचे पोषण करते
3)त्याच प्रमाणे कुत्रा भविष्य जाणतो काही वाईट घडणार असेल तर ती केविलवाणी किंचाळतात किल्लरी भूकम्पाच्या आधी ही प्रचिती आली होती.
4) गिधाड याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते प्राणी मेला की क्षणात 👇
दूरदूर अंतरावरून गिधाडांच्या थवे तेथे येतात कशामुळे होते हे.
5) मांजर हा प्राणी अंधारात चांगले पाहू शकतो.
6) वटवाघूळ दिवसा दिसत नाही पण रात्री पाहू शकते.
7) आता कावळ्या संदर्भात
माणूस मरतो म्हणजे त्यातील कुठला तरी घटक बाहेर पडतो कुणी त्याला आत्मा, कुणी जीव, कुणी प्राण, 👇