पंतप्रधान @narendramodi थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन स्पेस असोसिएशन (ISPA) या भारतीय अंतराळ संघटनेचे उदघाटन करणार आहेत. याप्रसंगी ते अंतराळ उद्योगाच्या प्रतिनिधींशीही संवाद साधतील.
आज जेवढे निर्णायक सरकार भारतात आहे, तेवढे पूर्वी कधी नव्हते.
Space Sector आणि Space Tech च्या दृष्टीने भारतात मोठ्या सुधारणा होत आहेत, त्या याचाच एक भाग आहेत.
मी इंडियन स्पेस असोसिएशन – इस्पा स्थापन करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो- पंतप्रधान @narendramodi
आम्ही स्पेस सुधारणांबाबत बोलतो, तेंव्हा आमचा दृष्टीकोन 4 स्तंभांवर आधारित आहे.
पहिले, खासगी क्षेत्राला innovation चे स्वातंत्र्य
दूसरे, सरकारची enabler च्या रूपाने भूमिका: PM @narendramodi
तिसरे, भविष्यासाठी युवकांना तयार करणे
आणि चौथे, Space क्षेत्रात सामान्य व्यक्तीची प्रगती ही संसाधन म्हणून पाहणे: पंतप्रधान @narendramodi
स्पेस क्षेत्र, 130 कोटी देशवासियांच्या प्रगतीचे एक मोठे माध्यम आहे.
स्पेस क्षेत्र म्हणजे, सामान्य नागरिकांसाठी चांगल्या प्रकारे मॅपिंग, इमेजिंग & connectivity ची सुविधा!
स्पेस क्षेत्र म्हणजे entrepreneurs साठी शिपमेंटपासून डिलीवरीपर्यंत वेगाने कार्य: पंतप्रधान @narendramodi
एक अशी strategy जी भारताच्या तंत्रज्ञान तज्ज्ञांना आधार बनवून, भारताला innovations चे जागतिक केंद्र बनवेल.
एक अशी strategy, जी global development मध्ये मोठी भूमिका निभावेल, भारताच्या human resources आणि talent ची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर वाढवेल: पंतप्रधान @narendramodi
आत्मनिर्भर भारत मोहीम केवळ एक व्हिजन नाही, तर well-thought, well-planned, Integrated Economic Strategy आहे.
एक अशी रणनिती जी भारतातील उद्योजक, युवकांची कौशल्यक्षमता वाढवून भारताला Global manufacturing powerhouse बनवेल: पंतप्रधान @narendramodi
सार्वजनिक क्षेत्रातील उद्यमांसाठी सरकार एक स्पष्ट धोरण घेऊन पुढे जात आहे आणि ज्याठिकाणी सरकारची आवश्यकता नाही, अशी क्षेत्रं खासगी उद्योजकांसाठी खुली करत आहे.
नुकताच एअर इंडियाशी संबंधित जो निर्णय घेतला तो आमची कटीबद्धता आणि गांभीर्य दाखवणारा आहे: पंतप्रधान @narendramodi
आम्ही पाहिले की 20 व्या शतकात अंतराळक्षेत्र आणि त्यावर राज्य करण्याच्या प्रवृत्तीने जगाची विभागणी कशी करण्यात आली.
आता 21 व्या शतकात, Space जग जोडण्याचे एकत्र आणण्याचे काम करेल हे भारताल सुनिश्चित करायचे आहे- पंतप्रधान @narendramodi
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
*⃣New Cases - 2,294
*⃣Recoveries - 1,823
*⃣Deaths - 28
*⃣Active Cases - 33,449
*⃣Total Cases till date - 65,77,872
*⃣Total Recoveries till date - 64,01,287
*⃣Total Deaths till date - 1,39,542
*⃣Tests till date - 6,01,98,173
*⃣New Cases - 2,620
*⃣Recoveries - 2,943
*⃣Deaths - 59
*⃣Active Cases - 33,011
*⃣Total Cases till date - 65,73,092
*⃣Total Recoveries till date - 63,97,018
*⃣Total Deaths till date - 1,39,470
*⃣Tests till date - 5,99,14,679
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने एयर इंडियाशी संबंधित विशिष्ट पर्यायी यंत्रणा स्थापन केली होती जिने या राष्ट्रीय हवाई कंपनीच्या यशस्वी बोलीदाराची निवड केली आहे.
- सचिव, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग