महाराष्ट्र राज्य सदैव संबंध देशाला योग्य दिशा दाखवण्याच्या कामगिरी मध्ये अग्रगण्य व अग्रेसर राहला आहे. आज महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना, आक्रोश व संताप यांचा सन्मान करत राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
१
देशात गेली कित्येक दिवस पंजाब व हरियाणा येथील शेतकरीवर्ग मोदीच्या भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी, अन्यायकारक व महागाईला प्रोत्साहन देणाऱ्या काळ्या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. केंद्रातील मोदीचे भाजप सरकार ते आंदोलन दमनशाही करून चिरडण्याचे काम करत आहे.
२
ज्या मध्ये आतापर्यंत ४०० शेतकरी आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.
यात कहर म्हणजे मोदीच्या भाजप सरकार मधील केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यासाठी...
३
...लखीमपुर येथे जमलेल्या आंदोलकांवर गाडी चढवण्याचा माज दाखवला गेला. या घटनेत केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली.
या सर्व घडामोडी आणि बातम्या ऐकून देशाच्या अन्नदात्या विषयी आपल्या संवेदना जागृत होऊन.
४
आपण स्वतःहून आजच्या #मविआ सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र राज्यव्यापी बंदला उस्फूर्तपणे समर्थन व पाठींबा देणार नसाल तर एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य विसरला आहात आणि केंद्रातील मोदीच्या भाजप सरकार सारख्या तुमच्याही संवेदना मेल्या आहेत. असेच सांगावे लागेल.
५
तो दीड वर्षांचा असताना त्याच्या आईने आणखी एका मुलाला जन्म दिला, दुर्दैवाने तो तीनच महिन्यांत गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एक बहीण मिळाली; पण तीसुद्धा चार महिन्यांत गेली. पुढे अडीच वर्षांनंतर त्याच्या आईने चौथ्या मुलाला जन्म दिला; पण वर्ष होण्याच्या आत तेसुद्धा देवाघरी गेले.
भावंडांशी खेळण्याच्या वयात त्याने एकापाठोपाठ एक तीन भावंडं गमावली. त्या वेळी तोही लहान असल्याने त्यांचं जाणं त्याला समजण्याच्या पलीकडे होतं. त्यात घरातलं दु:खी वातावरण, ताण, आईचं रडणं यांमुळे तो जास्तच एकटा पडला आणि चिडचिडा झाला. यातून हळूहळू तो खूप हट्टी झाला.
तो तीन वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. अगदी क्वचित एखादं अक्षर उच्चारायचा. त्यामुळे ‘आपला एकुलता एक मुलगा मुका तर नाही ना’ अशी भीती त्याच्या आईला वाटायला लागली होती. म्हणून त्याच्या आईच्या वडिलांनी त्याला अक्षरं शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ‘अक्षर अभ्यासम’ हा विधी करावा लागणार होता.
देशातील शेतकरीवर्ग आपल्या देशचा कणा आहे आणि केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हा कणा मोडायला निघाले आहे, आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना गुलामीच्या दुष्टचक्रात कायमचे कैद करून संपवायला निघाले आहे. आज देशातील जनता महागाईने होरपळत आहे.
तरूणवर्गला बेरोजगारीने जर्जर केले आहे, देशातील शेतकरी मरत आहे. तो केंद्र सरकारने शेतीसंबंधी आणलेल्या काळ्या कायद्यातील ज्या त्रुटी आहेत, त्याबाबत पुनर्विचार करत ते कायदे मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय.
तगोरगरीब शेतकरी आंदोलकांवर दादागिरी करत आंदोलन दडपण्याची धडपड करणारे केंद्रातील मोदी सरकार आणि त्या सरकार मधली केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने शेतकऱ्यांबाबत केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा निषेध करण्यासाठी लखीमपुर येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना चिरडण्याची घटना घडली.