¶ एका कॅबिनेट मंत्र्याने फेसबुकवर त्याच्या संबंधात पोस्ट करणाऱ्या एका युवकाला आपल्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली.. त्याच्यावर शासन प्रशासनाने कारवाई करावी म्हणून महाराष्ट्र बंद का पुकारला नाही? 👇
¶ एका मंत्र्यामुळे गर्भवती राहिलेल्या एका युवतीला आत्महत्या करावी लागली (की हत्या झाली?) त्या मंत्र्याला तुरुंगात टाकावे ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ एका मंत्र्याने दोन लग्ने करून त्याच्या दुसऱ्या बायकोच्या बहिणीचे लैगिक शोषण केले. तिला जीवे मारण्याची धमकी👇
दिली. पीडितेने तक्रारही दिली.. शासन प्रशासनाने त्या मंत्र्याला अटक करावे ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ १७ वर्षे निलंबित असलेल्या एका भ्रष्ट पोलिसाला पुन्हा सेवेत घेतले. व त्याला अटक झाल्यानंतर तपासकार्यातून उघडकीस आलेल्या वृत्तानुसार त्याला खंडणी वसुलीसाठी 👇
ठेवले गेले. इतकेच नव्हे त्याची पाठराखण करताना, तो काय लादेन आहे काय? असे प्रशस्तीपत्र दिले गेले. शासन चालवणाऱ्यांनी प्रशासनातील लोकांना असे सहकार्य का करावे हा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ १०० कोटी खंडणी वसुली प्रकरणात अडकल्यानंतर माजी गृहमंत्रीच राज्य 👇
शासन प्रशासनाला सापडत नाहीयेत. त्याला त्वरित पकडून आणा ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ एका मंत्र्याच्या पार्टीत फार्महाऊसमध्ये एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला व तिचा खूनही झाला. प्रसार माध्यमातून समजले की तिने आत्महत्या केली म्हणून. अश्या वेळेस अटक कोणाला?👇
तर बातमी देणाऱ्या पत्रकारांना? का? फार्महाऊसवाल्यांची चौकशी का नाही? ह्या वेळेस महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ अवघ्या देशाला हादरवून टाकणाऱ्या पालघर साधू हत्याकांडातील सर्व आरोपी व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होऊनही आज बाहेर मोकळे फिरतायत.. कुठे आहे समान न्याय? कुठे आहे शासन 👇
प्रशासन. पालघर साधू हत्याकांड विरोधात महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ गेल्या सव्वा दीड महिन्यात राज्यात बलात्काराच्या व बलात्कार करून पिडीतेला जीवे मारण्याच्या काही घटना घडल्या त्या विरोधात महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या करिष्मा 👇
भोसले नावाच्या युवतीला अबू आजमीने मुंबई सोडून जाण्याची धमकी दिली तेव्हा महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ कोरोना काळात अर्धा डझन मंत्र्यांना विजबिलेच पाठवली नाहीत मात्र सामान्य जनतेला अवाजवी आकारलेली वीज बिल आकारली. त्यात शेतकरीही सुटले नाहीत. निदान शेतकऱ्यांची बिले माफ 👇
व्हावीत ह्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
¶ मागचे संपूर्ण वर्ष शाळा कॉलेजेस बंद असूनही शाळा कॉलेजनी ऑन लाईन शिक्षण देऊनही संपूर्ण फी घेतली. असे असताना ह्या शैक्षणिक वर्षात शाळा कॉलेजेसना ५०% फी घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही? 👇
¶ कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच सामान्य लोकांची आर्थिक गणिते बिघडली असताना वैद्यकीय संस्थांनी सामान्य लोकांना कमी खर्चात वैद्यकीय सेवा, चिकित्सा, ऑपरेशन, उपचार देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद का पुकारला नाही?
कोरोना लॉकडाऊनमुळे नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक, मजूर, कामगार, 👇
घरकाम करणाऱ्या महिला, सर्व स्तरातील सामान्य माणूस घायकुतीला आलेला असून त्याला त्याच्या सामाजिक, कौटुंबिक, कार्यालयीन जीवनात आर्थिक आधार मिळेल, मानसिक शांती लाभेल, वैचारिक समाधान लाभेल ह्या दृष्टीने सरकारने काय पाऊले उचलली आहेत? काय योजना राबविल्या आहेत. 👇
जवळपास प्रत्येक भाषणातून शिवाजी महाराज, मावळे, अफजल खान, कोथळा, बोटे छाटली असे कित्येकदा म्हणून झाले. प्रत्येक वेळी टाळ्या वाजल्या. पुढे काय? प्रत्यक्षात शिवकृती काय? कुठेय शिवशाही? कुठेय जनतेसाठी काम करणारे सरकार? कुठेय जनतेने (?) स्वतःहून नंबर वन ठरवलेले सरकार? 👇
दुर्दैव महाराष्ट्राचे.. !!!
|| जय हिंदुराष्ट्र ||
(प्रतिक्रियात्मक पोस्ट)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
खर तर मी आज झालेली केस लिहणार नव्हतो पण आताच मुलीच्या वडिलांचा call आला होता ढसाढसा रडत होते. त्यांच्या भावना ऐकून वाटले कुठे तरी आजही पुण्य काम केले म्हणून शेअर करतोय...
काल दसरा होता, त्याच्यामुळे सकाळी पूजा करत असताना एक फोन आला माझ्या सौभाग्यवती ने फोन 👇
उचलून माझ्याकडे दिला विकास देशपांडे बोलतात का मी वसई वरुण महेश मिस्त्री बोलतोय मला तुमचा नंबर जितेंद्र अग्रवाल दादांनी दिलाय.. दादा आताच कांदिवली मधुन पळून गेलेली मुलगी वसई ला सापडली आहे मुलगी अजिबात ऐकत नाही मुलीचे घरचे आणी त्या जिहादी मुलाचे घरचे लोक वसई पोलीस चौकीत आहेत 👇
तुम्हाला जाता येईल का.. सौभाग्यवती हे सगळे ऐकत होती तिने लगेच सांगितले पूजा करा आणि आधी तिकडे जा.. बाकीचे काम नंतर क्षणार्धात कपड़े घालून खाली उतरलो..
गाडीला किक मारली पंकज कृष्णकांत परब हे घराच्या जवळ राहतात त्यांना call केला योगायोगाने तेही घरात देव पूजा करत होते त्यांना 👇
केरळ मधील तिरुवनंतपुरम जवळ कालडी नावाचे ठिकाण आहे. तिथेच जवळ थामारम या नावाचे एक गाव आहे.
गाव तसे छोटेसे आहे,अवघे ६०० घरांचे गाव. पण वैशिष्ठ्य म्हणजे गुंडांचे गाव म्हणून प्रसिद्ध. सगळी अनागोंदी चालायची. 👇
विविध गुंडांच्या टोळ्याच सगळीकडे. दहशतीचा कारभार. खून होणे / करणे हे नेहमीचेच. राजकारणी इथून भाड्याने गुंड घेऊन आपले काम करवून घ्यायचे. त्यासाठीच प्रसिद्ध गाव म्हणा ना.
सुमारे वीस - बावीस वर्षांपूर्वी या गावात संघ शाखा सुरु झाली. ठरवून या गावाला बदलायचे हे ठरवून. 👇
माणूस बदलला की समाज बदलतो हे काही दिवा स्वप्न नाही. कठोर परिश्रम करून अनुभूति येणारे सत्य आहे ते. याची जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांनी शाखा सुरु केली.
शाखेला सुद्धा गावातल्या वातावरणची झळ पोचत होतीच. त्यात कम्युनिस्ट पण होते. 👇
टीप:- संपुर्ण ट्विट शेवट पर्यंत वाचा आणि मगच ट्विट ला लाइक आणि आरटी करा.
लखीमपुरमध्ये नेमके काय घडले?
केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यासाठी शेतकरी आंदोलकांच्या वेशातील खलिस्तानी समर्थक रस्त्यावर जमले होते,पण केंद्रीय मंत्री आणि त्यांचा मुलगा त्या 👇
रस्त्याने आलेच नाही.काही भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या त्या रस्त्याने आल्या.
रस्त्यावर जमलेल्या खलिस्तानी समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर तुफान दगडफेक सुरु केली.जीव वाचवण्यासाठी गाडीच्या ड्रायव्हरने गाडी वेगाने चालवली.त्या गडबडीत ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी 👇
झाली.गाडी खाली आल्याने दोन जण ठार झाले.तसेच गाडीतील लोकही ठार झाले.
गाडी पलटी झाल्यानंतर खलिस्तानी समर्थकांनी गाडीला आग लावली.तसेच ३ भाजप कार्यकर्त्यांना काठ्यांनी ठेचून मारले.
यासंदर्भातील अनेक फोटो,व्हिडिओ ट्विटरवर उपलब्ध आहेत.भाजप कार्यकर्त्यांना ठार मारणाऱ्या खलिस्तानी 👇
हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही मोदीजींना हटवायचे आहे, पण दोघांमधील फरक पहा:
हिंदू पेट्रोलच्या किंमती पाहत आहेत आणि मुस्लिम रोहिंग्या मुस्लिमांना पाहत आहेत!
जीएसटीवर हिंदू चिडले आहेत आणि त्यांना काँग्रेस आणायची आहे आणि मुस्लिमांना भारताला इस्लामिक राष्ट्र-
बनवायचे आहे, म्हणून त्यांना काँग्रेस आणायची आहे! कारण काहीही असो, ध्येय सर्वांसाठी समान आहे.
भारतात अनेक लोक आहेत, जे भ्रष्ट नेत्यांच्या चर्चेत येतात आणि नरेंद्र मोदींना विरोध करतात. हे चांगले आहे, लोकशाहीला विरोध करणे किंवा त्याचे समर्थन करणे, हा तुमचा हक्क आहे,
डॉक्टर आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी सविता कृष्णराव कबीर या जन्माने ब्राह्मण होत्या. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे बाबासाहेबांसोबत सविता आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. म्यानमारचे भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब व सौ. डॉ. सविता आंबेडकर-
यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली. सविता आंबेडकर या धर्मांतर आंदोलनातील बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला होत्या. डॉ. माईसाहेब आंबेडकरांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ हे आत्मचरित्र लिहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘द बुद्ध ॲन्ड हिज्-
धम्म’ किंवा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेबांनी त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते. हे पुस्तक बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केले. “ती प्रस्तावना जर छापली असती तर दलित चळवळ-