।। जय श्री राम ।।
।। जय हनुमान ।।

असं म्हणतात की रावण हा दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे त्या काळातील महत्वाच्या दहा ग्रंथांचा अभ्यास करून ते मुखोद्गत असलेला वडील ब्राह्मण पण आई असुर कुळातील त्यामुळेच तितकाच दुराचारी!! (पण तो ब्राह्मण असला तरी तो आम्हाला अज्जिबात आवडत नाही कारण शेवटी
वासनांध असुर)

रावणाचा सावत्र भाऊ कुबेर खरंतर या कुबेराचं राज्य म्हणजेच लंका ते पुढे रावणाने बळकावलं

याच कुबेराचा मुलगा नलकुबेर आणि याची पत्नी म्हणजे साक्षात रंभा, अप्सरांची अप्सरा!!

रावणाची वाईट नजर गेली रंभेवर म्हणजे स्वतःच्याच सुनेवर नुसती नजरच गेली का? तर नाही... रावणाने
तिचा उपभोग घेतला.... अर्थातच बळजबरीने...

नलकुबेराने आपल्या काकाला शाप दिला, "अभिलाषे पोटी परस्त्रीचा शारिरीक उपभोग घेतलास तर संपून जाशील!!" या प्रसंगाचा उल्लेख उत्तर कांडात आहे

बरं कुबेर स्नुषा रंभा ही एकटीच रावणाच्या विखाराचा बळी पडली नव्हती तर माया ही त्याच्याच बायकोची बहीण
ही याच अतीप्रसंगातून गेली होती.. तिनेही रावणाला हाच शाप दिला होता स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध उपभोगायला जाशील तर मरशील!!

त्याशिवाय ब्रह्मदेवाच्या प्रांगणात राहणारी एक यक्षिणी पुंजिकस्थला हिच्यावर आपण कशी बळजबरी केली आणि बलात्कार केला हे खुद्द रावणच सांगतो पुंजिकस्थालाची दयनीय
अवस्था बघून ब्रह्मदेवाने देखील हाच शाप रावणाला दिला याचा संदर्भ युद्ध कांडात आहे

वेदवती नावाची एक साध्वी स्त्री भगवान विष्णू आपले पती व्हावेत म्हणून तप करत होती तिचा तपोभंग आणि मानभंग रावणाकडून झाला कारण तेच विषयांधता!! तर तिने रावणाला शाप दिला, '"मीच तुझ्या र्‍हासााचं कारण
+
होणार" आणि स्वतःच्या तपाने स्वतःला जाळून घेतलं हीच वेदवती पुढे सीता म्हणून जन्माला आली

रावणाने सीतामाईला हात ही न लावायची अशी अनेक खरी कारणं आहेत...

मुळातून एखादी गोष्ट घडायला ती वेळ यावी लागते वाईट वृत्तीच्या लोकांचे मरण त्यांच्या पापाचा घडा भरल्यावरच आले जसे शिशुपालाचे शंभर
अपराध भरल्यावरच श्रीकृष्णाने त्याला मारलं तसंच रावणाचे मरण प्रभू रामचंद्रांच्या अर्थातच भगवान विष्णूच्या मानवी अवताराच्या हातूनच होणार होते

उगाचच रावण फार चांगला होता कारण सीतेला पळवून आणले पण आपल्या पासून दूर अशोकवनात ठेवले, हात ही नाही लावला या गप्पा पसरवू नका!!
+
रावण वाईटच होता म्हणूनच सीतामाईला पळवू धजला तो बलात्कारीच होता... आणि त्याचा वध करायला श्रीरामालाच जन्म घ्यावा लागला!! रावणवध करून रामराज्य अवतरलं तो दिवस विजयादशमी!!

बोलो #सियावररामचंद्रकीजय,🙏🚩

🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab 🇮🇳

Vishram Parab 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

21 Oct
ड्रग्स आणि दूर्दैवी राजकारण....

सध्या महाराष्ट्रात रोज पत्रकार परिषदा होत आहेत रोज मिडीया समोर नवीन नविन विधानं केली जात आहेत मेळावे झाले त्यात अनेक विधानं झाली आणि ह्या सगळयात विषय काय तर आर्यन खान वरील कारवाई महाराष्ट्रात सत्तेत असलेला प्रत्येक नेता हा फक्त ह्या ड्रग्स
+
प्रकरणाची बाजू घेताना दिसतो आहे खरं सांगायचं तर ड्रग्स चा मुददा ही शंभर टक्के राष्ट्रहित विरोधी व समाजविरोधी घटना आहे कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी ह्या गोष्टीचं समर्थन होउच शकत नाही राजकारण करताना कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी राष्ट्र प्रथम ही भावनाच असायलाच हवी तुम्ही भाजप
+
विरोधी आहात रोज मोदींना-फडणवीसांना शिव्या द्या, काय वाट्टेल ते करा, तो तुमचा राजकिय अजेंडा असु शकतो पण ड्रग्स सारख्या मुद्दयांवर तुम्ही ड्रग्स माफियांची पाठराखण करता? वनस्पती काय, हर्बल तंबाखू काय, तो गांजाच नव्हता काय? तुम्ही त्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेवर आरोप करता हे ड्रग्स
+
Read 8 tweets
21 Oct
श्रीकृष्ण ने कहा है कि, धर्म-अधर्म के बीच में यदि आप NEUTRAL रहते हैं, अथवा NO POLITICS का ज्ञान देते हैं, तो आप अधर्म का साथ देते हैं

भीम ने गदा युद्ध के नियम तोड़ते हुए दुर्योधन को कमर के नीचे मारा
ये देख बलराम बीच में आए और भीम की हत्या करने की ठान ली।

तब श्रीकृष्ण ने
+
अपने भाई बलराम से कहा.

आपको कोई अधिकार नहीं है इस युद्ध में बोलने का क्योंकि आप न्यूट्रल रहना चाहते थे ताकि आपको न कौरवों का, न पांडवों का साथ देना पड़े। इसलिए आप चुपचाप तीर्थ यात्रा का बहाना करके निकल लिए।

(१) भीम को दुर्योधन ने विष दिया तब आप न्यूट्रल रहे,
(२) पांडवो को
+
लाक्षागृह में जलाने का प्रयास किया गया, तब आप न्यूट्रल रहे
(३) द्यूत क्रीड़ा में छल किया गया तब आप न्यूट्रल रहे,
(४) द्रौपदी का वस्त्रहरण किया आप न्यूट्रल रहे,
(५) अभिमन्यु की सारे युद्ध नियम तोड़ कर हत्या की गयी, तब भी आप न्यूट्रल रहे

आपने न्यूट्रल रह कर, मौन रह कर, दुर्योधन
+
Read 6 tweets
19 Oct
मुसलमान कभी बेरोजगारी का रोना नहीं रोते
साथ ही बेरोजगारी के कारण आत्महत्या भी नहीं करते

जबकि हिन्दुओं के बच्चे ही रोना रोते हैं बेरोजगारीका

कारण क्या है नीचे पढ़िये 👇

एक हिन्दू लड़का मेरे पास आया और बोला - भैया मैं बेरोजगार हूँ, कहीं नौकरी नहीं मिल रही
है, बहुत परेशान हूँ।
आप ही बताइये मोदी जी ने कहा था कि हर साल लाखों युवाओं को रोजगार दूँगा, सात साल होने को जा रहे है, कुछ भी नहीं मिला।

मैंने उससे कुछ प्रश्न पूछे और सारे प्रश्नों का जबाब इस प्रकार रहा...

तुम टेलरिंग/कटिंग (दर्ज़ी) का काम करोगे - नहीं

लेडीज़ ब्यूटी पार्लर पर काम करोगे ? - नहीं
+
तो मर्दों के नाई (बार्बर) बन जाओ? - नहीं
हलवाई का काम कर लो?- नहीं
बढ़ई (कारपेंटर) का काम करलो? - नहीं
लुहार का काम करोगे? - नहीं
खराद मशीन पर काम करोगे? - नहीं
वेल्डिंग कर सकते हो? - नहीं
ग्राफिक डिज़ाइन का कुछ काम आता है? - नहीं
कबाड़ी का काम कर लो? - नहीं
सब्जी/फ्रूट का
+
Read 13 tweets
14 Oct
आज मला Sanjay_Raut यांनी विचारलं की "रावणाचं दहन का ? तो तर देवांचाही पराभव करणारा राजा होता (त्यांनी ते रावणाची पूजा करतील असंही सांगितलं)

त्यावर माझं उत्तर - पराक्रम ही पूजनीयतेची अट नसते

सर्वात आधी लीला ही संकल्पना समजून घ्या, लीला म्हणजे अनेक गोष्टी ईश्वर मूद्दाम घडू देतात
व करतात जगा समोर एक उदाहरण प्रस्थापीत करण्यासाठी

रावण ही देखील विष्णूंची एक लीला होती,
रावण व कुंभकरण हे पाटच्या जन्मी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप होते व त्या जन्माआधी वैकुंठाचे द्वारपाल (व तीसऱ्या जन्मी शिशुपाल व दंतवक्र) द्वारपाल असताना सनद कुमरांच्या श्रापामूळे त्यांना ३ जन्म
+
राक्षस म्हणून घ्यावे लागाले (सनद कुमार दुसरे तिसरे कोणी नसून विष्णूच)

रावणाचं चरित्र या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी होतं की एखादा व्यक्ती कितीही विद्वान, पराक्रमी आसो याचा अर्थ तो चांगला आहे असे नाही रावण हा त्याकाळचा सर्वात विद्वान ब्राह्मण होता, त्याला चांगल्या वाईट
+
Read 11 tweets
14 Oct
आज मला Sanjay Raut यांनी विचारलं की "रावणाचं दहन का ? तो तर देवांचाही पराभव करणारा राजा होता (त्यांनी ते रावणाची पूजा करतील असंही सांगितलं)

त्यावर माझं उत्तर - पराक्रम ही पूजनीयतेची अट नसते

सर्वात आधी लीला ही संकल्पना समजून घ्या,
लीला म्हणजे अनेक गोष्टी ईश्वर मूद्दाम घडू देतात
व करतात जगा समोर एक उदाहरण प्रस्थापीत करण्यासाठी

रावण ही देखील विष्णूंची एक लीला होती,
रावण व कुंभकरण हे पाटच्या जन्मी हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप होते व त्या जन्माआधी वैकुंठाचे द्वारपाल (व तीसऱ्या जन्मी शिशुपाल व दंतवक्र) द्वारपाल असताना सनद कुमरांच्या श्रापामूळे त्यांना ३ जन्म
+
राक्षस म्हणून घ्यावे लागाले (सनद कुमार दुसरे तिसरे कोणी नसून विष्णूच)

रावणाचं चरित्र या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी होतं की एखादा व्यक्ती कितीही विद्वान, पराक्रमी आसो याचा अर्थ तो चांगला आहे असे नाही रावण हा त्याकाळचा सर्वात विद्वान ब्राह्मण होता, त्याला चांगल्या वाईट
+
Read 8 tweets
14 Oct
काल NCB चे पश्चिम विभागीय संचालक समिर वानखेडे साहेबांची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली एक मुलाखत ऐकली ही मुलाखत ऐकल्यानंतर अंगावर काटा आला कारण त्यांच्या विभागाचे काम हे एवढे जोखमीचे आहे की त्याची तुलना सीमेवरील आपल्या जवानाबरोबर करता येईल त्यांना प्रश्न विचारला की एवढ्या जोखमीची
+
काम तुम्ही करता मग तुम्हाला जीवाला धोका होईल असे प्रसंग येतात का तर यावर त्यांनी सांगितल की असा एकही दिवस गेला नसेल की धमक्या येत नाहीत नव्हे बारीकसारीक हल्ले झालेही आहेत हे काम जे मी करतोय ती देशसेवाच आहे नारकोटीक्स मधे पकडलेला माल असो, पकडलेल्या टोळ्या असो प्रत्येकवेळेस आम्ही
+
आपल्या एका पिढीला वाचवतोय याची भावना मनात निर्माण होत असते आमचे काम केवळ खबर काढून अमली पदार्थ पकडणे, गुन्हेगार पकडणे एवढ्यावरच मर्यादीत नसून सातत्याने युवापिढीचे प्रबोधन करत रहाणे हे सुध्दा आहे आमची एक शाखा हे काम सातत्याने करत असते, याचे दुष्परिणाम समजाऊन सांगणे आणि पुन्हा त्या
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(