वऱ्हाडी ठेचा -- अनिल शेंडे
आधीच मर्कट !

आमचा विदर्भ तसा सर्वच बाबतीत मागासलेला होता !

तसाच तो मर्कटचेष्टा करणाऱ्या मर्कटांच्याही बाबतीत होता !

पण त्याची कमी आता खुद्द आमच्या अत्यन्त उर्जावान मंत्री @NitinRaut_INC महोदयानेच काल भरून काढली ! 👇 Image
जेव्हा त्याने सावरकरांच्या टपाल तिकिटांची तुलना एका माकडाच्या तिकिटाच्या किंमतीशी केली !

असले नॉटी मर्कट फक्त मुंबईतच नाहीत तर आमच्या नागपुरातही आहेत हे पाहून मन भरून आलं !

आता या मर्कटाचं काय करू नि काय नको असं आम्हाला झालं !

त्याला गर्दभावर स्वार करून ,गळ्यात 👇
चर्मचपलाहार घालून शहरातील गल्यागल्यातुन मिरवावे ! कि

त्याचे पुतळे करून ठिकठिकाणी त्यांना अग्नीस्नान घालावे !

खरंच त्याचे स्वागत कसे करावे हे
समस्त नागपूरवासियांना सुचेनासे झाले !

पण, एक सावरकरभक्त मात्र उगाचंच उखडले ! म्हणाले,

याच्या राजकीय खानदानीतल्या समस्त 👇
बापदाद्यांच्या देशभक्तीची बेरीज केली ( ! )
तरीही ते सावरकरांच्या नखाचीही बरोबरी करू शकणार नाही !

तसं त्यांचं म्हणणंही खोटं मुळीच नाही !
पण अशा चिल्लर, थिल्लर मर्कटांना
गंभीरपणे घ्यायचंच नाही !

केवळ आपल्या दिल्लीश्वर मर्कटशिरोमण्याला खुष करण्यासाठी केलेली एक मर्कटचेष्टा 👇
यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही !

कवी -- अनिल शेंडे .

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with धोतीराम झुले

धोतीराम झुले Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

25 Oct
लखिमपुर खिरी -किसान आंदोलन वास्तव

बर्‍याच दिवसापासून या किसान आंदोलनाबद्दल अजुन का दखल घेतली जात नाही म्हणून मनात एक शल्य बोचत होतेच. त्यातून खुप मित्र परिवाराने याबाबत लिहावे म्हणून आग्रह ही केला होताच. मी स्वतःच हाडाचा शेतकरी व शेती/शेतकरी हा माझा जिव्हाळयाचा विषय राहिला आहे.
त्यामुळे शेतकर्‍याबद्दल कोणी वाईट बोललेले मला खपत नाही. मी ओळख व्यवसाय लिहिताना शेती व वकिली असे लिहितो. वकिली व शेती असे सुद्धा लिहीत नाही, प्रथम शेती असो.

सध्या सामाजिक/राजकीय वातावरण पाहिले की सगळीकडे सर्वाना उथळपणाने आपल्याला काही सहानुभूती मिळविण्यासाठी मुद्दा सापडतोय काय?
याची वाट पाहात असतात. त्यातून शेतकरी, आर्मी, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशी विविध नाजुक विषयाची रूपे आहेत. याबाबत सर्वजण लगेच संवेदनशील असतात, मी पण जरूर हळवा आहे याबाबतीत. मलाही संवेदनशील विषयाची टिंगल, चेष्टा केलेली खपत नाही. परंतू सध्या राजकीय पोळी भाजणे,
Read 21 tweets
24 Oct
चंकी पांडेची मुल्गी अनन्या पांडे पिक्चरमधे आली आणि आर्यन खान प्रकरण वेगळ्याच दिशेने भरकटायला लागले..

चंकी पांडे हा शहारुख कॅम्पमधील सर्वांचा अतिशय जवळचा मित्र आहे. दुर्दैवाने तो हिरो किंवा व्हिलन रोलमधे छाप पाडून पिक्चर हिट करू शकेल असे मटेरियल नाहीये.
छोटे मोठे कॉमेडी साईड रोल करणे इतपतंच त्याच्या अभिनयाची आणि व्यक्तिमत्वाची उडी आहे. त्याचे फिल्मी करियर म्हणावे तसे चालले असले नसले तरी शहारुख खानच्या सर्कलमधे टिकून रहाण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारची लाईफस्टाईल मेंटेन करणे त्याला भाग आहे.
मोठमोठ्या सुपरस्टार्चच्या मुलींच्या रांगा लागलेल्या असताना आपल्या मुलीलाही त्याला अभिनेत्री म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी या सर्कलमधल्या आणि बॉलिवूडमधल्या प्रस्थापित स्टार्स सुपरस्टार्सची हांजीहांजी करणे त्याला क्रमप्राप्तंच आहे.
Read 7 tweets
23 Oct
ड्रग्स आणि दूर्दैवी राजकारण!

सध्या महाराष्ट्रात रोज पत्रकार परिषदा होत आहेत. रोज मिडीया समोर नवीन नविन विधानं केली जात आहेत. मेळावे झाले त्यात अनेक विधानं झाली आणि ह्या सगळयात विषय काय तर आर्यन खान वरील कारवाई. महाराष्ट्रात सत्तेत असलेला प्रत्येक नेता हा फक्त ह्या ड्रग्स 👇
प्रकरणाची बाजू घेताना दिसतो आहे. खरं सांगायचं तर ड्रग्स चा मुददा ही शंभर टक्के राष्ट्रहित विरोधी व समाजविरोधी घटना आहे. कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी ह्या गोष्टीचं समर्थन होउच शकत नाही. राजकारण करताना कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी राष्ट्र प्रथम ही भावनाच असायलाच हवी. 👇
तुम्ही भाजप विरोधी आहात, रोज मोदींना-फडणवीसांना शिव्या द्या, काय वाट्टेल ते करा, तो तुमचा राजकिय अजेंडा असु शकतो. पण ड्रग्स सारख्या मुद्दयांवर तुम्ही ड्रग्स माफियांची पाठराखण करता? वनस्पती काय, हर्बल तंबाखू काय, तो गांजाच नव्हता काय? तुम्ही त्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेवर आरोप 👇
Read 7 tweets
22 Oct
Everyone has seen Ramanand Sagar's Ramayana, once again Ramayana was telecasted on Doordarshan during the time of lockdown, then Ramayana pushed back all the serials in TRP. Recently, Arvind Trivedi, who played the role of Ravana in Ramayana, died. Image
And yesterday i.e. on 21/10/2021, actor Chandrakant Pandey, who played the role of Nishad Raj in Ramayana, has also passed away. This news is very sad for those people, who have seen Ramayana, and who are fond of Ramayana.
We all stand with the family of Arvind Trivedi and Chandrakant Pandey in this time of crisis and grief. And pray to Lord Shri Ram, that the family members of both of them give strength to come out from this time of sorrow and crisis.
Read 4 tweets
22 Oct
नवाब मलिक, समीर वानखेड़े आणि ड्रग जिहाद.

ऐकलाय का ड्रग जिहाद हा शब्द?
हा कोणी बजरंग दल अथवा विश्व हिंदु परिषदेच्या उनाड कार्यकर्त्याने वापरलेला शब्द नाही.

याचा उल्लेख पहिले झाला केरळ मध्ये. एका चर्चमध्ये फ़ादरने तेथे जमलेल्या भाविकांना जे सगळे ख्रिश्चन होते. 👇
त्यांना समाजात नव्याने फ़ोफ़ावत चाललेल्या धोक्याची जाणीव करुन देण्यासाठी आपल्या प्रवचनात हा शब्द वापरला.

त्यांच्या मते आधी शांतीदुतांनी लव्ह जिहादचे प्रयोग सुरु केले व इतर धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्यांचे धर्मांतरण करणे अथवा त्यांना बरबाद करुन सोडणे हा 👇
प्रयोग आरंभला व आता ते ड्रग जिहाद मध्ये उतरले आहेत. इतर धर्मीय मुलांना ड्रगचे व्यसन लावायचे व त्यांची युवा पिढी बरबाद करायची. फ़ादरचे हे वक्तव्य खरे होते व त्यामुळे डाव्यांना खुप बोचले. गदारोळ झाला व नंतर त्या फ़ादरला दबावाखालती सारवासारव करावी लागली. 👇
Read 18 tweets
21 Oct
म्हातारी मेल्याचे दुःख नाही
पण काळ सोकावतो.

उर्फ कायद्याचं राज्य की
अंधःकारमय अनाचार.. ?

गृहमंत्री अनिल देशमुख ED ने लुक आऊट नोटिस जाहीर केल्याने आता ऑफीशियली फरारी गुन्हेगार झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा शरमेने काळेठिक्कर व्हावे असा क्षण आहे.
कारण प्रत्येक राजकीय पक्षांनी संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली असते.

गृहमंत्री देशमुख जर न्यायिक प्रक्रियेपासून पळ काढत असतील तर ते संविधानाचा अपमान करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जाहीर नोटिस देऊन दिलेल्या कालावधीत जर ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत तर त्यांचे पक्ष सदस्यत्व सुध्दा रद्द केलं पाहिजे. नेत्यांनी नैतिकतेचे पालन केलंच पाहिजे, असा एक सकारात्मक संदेश जनतेमध्ये जाणे आवश्यक आहे.

या पोस्टला आपण अधिकाधिक व्हायरल-
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(