चंकी पांडेची मुल्गी अनन्या पांडे पिक्चरमधे आली आणि आर्यन खान प्रकरण वेगळ्याच दिशेने भरकटायला लागले..
चंकी पांडे हा शहारुख कॅम्पमधील सर्वांचा अतिशय जवळचा मित्र आहे. दुर्दैवाने तो हिरो किंवा व्हिलन रोलमधे छाप पाडून पिक्चर हिट करू शकेल असे मटेरियल नाहीये.
छोटे मोठे कॉमेडी साईड रोल करणे इतपतंच त्याच्या अभिनयाची आणि व्यक्तिमत्वाची उडी आहे. त्याचे फिल्मी करियर म्हणावे तसे चालले असले नसले तरी शहारुख खानच्या सर्कलमधे टिकून रहाण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारची लाईफस्टाईल मेंटेन करणे त्याला भाग आहे.
मोठमोठ्या सुपरस्टार्चच्या मुलींच्या रांगा लागलेल्या असताना आपल्या मुलीलाही त्याला अभिनेत्री म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी या सर्कलमधल्या आणि बॉलिवूडमधल्या प्रस्थापित स्टार्स सुपरस्टार्सची हांजीहांजी करणे त्याला क्रमप्राप्तंच आहे.
चंकी पांडे कायमंच आर्थिक चणचणीत राहिलेला असून त्याला बॉलिवूडमधील अनेकजण वेळोवेळी आर्थिक मदत करतात, त्याच्या सगळ्या पार्ट्या, त्याच्या मुलीच्या म्हणजेच अनन्याच्या वाढदिवसाच्या पार्ट्या या स्पॉन्सर्ड असतात आणि बर्याचदा स्पॉन्सर शहारुख खानंच असतो.
अशा बातम्या कायमंच फिल्मी वर्तुळात फिरत आलेल्या आहेत..
लगता है की नमक का फर्ज अदा करनेकी डिमांड चंकी पांडे और अनन्या पांडे को की गयी है.. उनको बोला गया है की It's Payback Time !!
जर अनन्याने कोणत्याही प्रकारचा कबुलीजबाब देऊन आर्यनचा दोष स्वतःवर घेतला / तिच्या डार्क सिक्रेट्स-
उघड करण्याचा दबाव टाकून SRK किंवा त्याच्या बाजूने लॉबींग करणार्या शक्तीशाली लोकांकडून तिला घ्यायला लावला गेला.. तर वानखेडे काय किंवा न्यायालय काय.. कोणीही काहीही करू शकणार नाही..
तिचा कबुलीजबाब आणि ती ज्यांच्याकडे बोट दाखवेल अशा तिच्यासारख्याच उपकारांच्या ओझ्याखाली दबलेल्यांचा-
कबुलीजबाब हाच न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकणारा निर्णायक पुरावा असेल...
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बर्याच दिवसापासून या किसान आंदोलनाबद्दल अजुन का दखल घेतली जात नाही म्हणून मनात एक शल्य बोचत होतेच. त्यातून खुप मित्र परिवाराने याबाबत लिहावे म्हणून आग्रह ही केला होताच. मी स्वतःच हाडाचा शेतकरी व शेती/शेतकरी हा माझा जिव्हाळयाचा विषय राहिला आहे.
त्यामुळे शेतकर्याबद्दल कोणी वाईट बोललेले मला खपत नाही. मी ओळख व्यवसाय लिहिताना शेती व वकिली असे लिहितो. वकिली व शेती असे सुद्धा लिहीत नाही, प्रथम शेती असो.
सध्या सामाजिक/राजकीय वातावरण पाहिले की सगळीकडे सर्वाना उथळपणाने आपल्याला काही सहानुभूती मिळविण्यासाठी मुद्दा सापडतोय काय?
याची वाट पाहात असतात. त्यातून शेतकरी, आर्मी, महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक अशी विविध नाजुक विषयाची रूपे आहेत. याबाबत सर्वजण लगेच संवेदनशील असतात, मी पण जरूर हळवा आहे याबाबतीत. मलाही संवेदनशील विषयाची टिंगल, चेष्टा केलेली खपत नाही. परंतू सध्या राजकीय पोळी भाजणे,
सध्या महाराष्ट्रात रोज पत्रकार परिषदा होत आहेत. रोज मिडीया समोर नवीन नविन विधानं केली जात आहेत. मेळावे झाले त्यात अनेक विधानं झाली आणि ह्या सगळयात विषय काय तर आर्यन खान वरील कारवाई. महाराष्ट्रात सत्तेत असलेला प्रत्येक नेता हा फक्त ह्या ड्रग्स 👇
प्रकरणाची बाजू घेताना दिसतो आहे. खरं सांगायचं तर ड्रग्स चा मुददा ही शंभर टक्के राष्ट्रहित विरोधी व समाजविरोधी घटना आहे. कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी ह्या गोष्टीचं समर्थन होउच शकत नाही. राजकारण करताना कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी राष्ट्र प्रथम ही भावनाच असायलाच हवी. 👇
तुम्ही भाजप विरोधी आहात, रोज मोदींना-फडणवीसांना शिव्या द्या, काय वाट्टेल ते करा, तो तुमचा राजकिय अजेंडा असु शकतो. पण ड्रग्स सारख्या मुद्दयांवर तुम्ही ड्रग्स माफियांची पाठराखण करता? वनस्पती काय, हर्बल तंबाखू काय, तो गांजाच नव्हता काय? तुम्ही त्याचा तपास करणाऱ्या यंत्रणेवर आरोप 👇
Everyone has seen Ramanand Sagar's Ramayana, once again Ramayana was telecasted on Doordarshan during the time of lockdown, then Ramayana pushed back all the serials in TRP. Recently, Arvind Trivedi, who played the role of Ravana in Ramayana, died.
And yesterday i.e. on 21/10/2021, actor Chandrakant Pandey, who played the role of Nishad Raj in Ramayana, has also passed away. This news is very sad for those people, who have seen Ramayana, and who are fond of Ramayana.
We all stand with the family of Arvind Trivedi and Chandrakant Pandey in this time of crisis and grief. And pray to Lord Shri Ram, that the family members of both of them give strength to come out from this time of sorrow and crisis.
ऐकलाय का ड्रग जिहाद हा शब्द?
हा कोणी बजरंग दल अथवा विश्व हिंदु परिषदेच्या उनाड कार्यकर्त्याने वापरलेला शब्द नाही.
याचा उल्लेख पहिले झाला केरळ मध्ये. एका चर्चमध्ये फ़ादरने तेथे जमलेल्या भाविकांना जे सगळे ख्रिश्चन होते. 👇
त्यांना समाजात नव्याने फ़ोफ़ावत चाललेल्या धोक्याची जाणीव करुन देण्यासाठी आपल्या प्रवचनात हा शब्द वापरला.
त्यांच्या मते आधी शांतीदुतांनी लव्ह जिहादचे प्रयोग सुरु केले व इतर धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढुन त्यांचे धर्मांतरण करणे अथवा त्यांना बरबाद करुन सोडणे हा 👇
प्रयोग आरंभला व आता ते ड्रग जिहाद मध्ये उतरले आहेत. इतर धर्मीय मुलांना ड्रगचे व्यसन लावायचे व त्यांची युवा पिढी बरबाद करायची. फ़ादरचे हे वक्तव्य खरे होते व त्यामुळे डाव्यांना खुप बोचले. गदारोळ झाला व नंतर त्या फ़ादरला दबावाखालती सारवासारव करावी लागली. 👇
गृहमंत्री अनिल देशमुख ED ने लुक आऊट नोटिस जाहीर केल्याने आता ऑफीशियली फरारी गुन्हेगार झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा शरमेने काळेठिक्कर व्हावे असा क्षण आहे.
कारण प्रत्येक राजकीय पक्षांनी संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली असते.
गृहमंत्री देशमुख जर न्यायिक प्रक्रियेपासून पळ काढत असतील तर ते संविधानाचा अपमान करत आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासून त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जाहीर नोटिस देऊन दिलेल्या कालावधीत जर ते पोलिसांसमोर हजर झाले नाहीत तर त्यांचे पक्ष सदस्यत्व सुध्दा रद्द केलं पाहिजे. नेत्यांनी नैतिकतेचे पालन केलंच पाहिजे, असा एक सकारात्मक संदेश जनतेमध्ये जाणे आवश्यक आहे.