पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियान
▶️रोग निदान, उपचार आणि संशोधनासाठी तालुका, जिल्हा, प्रादेशिक & देशपातळीवर एकात्मिक दृष्टीकोन
▶️सर्वांगीण आरोग्य सुविधा आणि संक्रमण प्रतिबंध योजनेसाठी त्रूटी भरुन काढणे
▶️इतर योजना आणि कार्यक्रमांचे संयुक्तीकरण करणे.
सर्वंकष संक्रमण संशोधन आणि "वन हेल्थ"
▶️जिल्हास्तरावर सध्या असलेल्या 80 संशोधन प्रयोगशाळांना मजबूती प्रदान करणे
▶️राज्य पातळीवर 15 नव्या बायो-सेफ्टी स्तर III प्रयोगशाळांचे कार्यान्वयन
▶️"वन हेल्थ" साठी नवीन राष्ट्रीय संस्था
▶️केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी 54204.78 कोटी रुपयांची तरतूद.
कर्करोग, मधुमेह यावरील उपचार आणि प्राथमिक स्तरावर तपासणी यासाठी 1,50,000 आरोग्य केंद्रांची उभारणी करणार, यापैकी 79,000 केंद्र यापूर्वीच देशभर कार्यरत: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya
आरोग्य आणि कल्याण केंद्रांची उभारणी गावांमध्ये आणि शहरांमध्ये केली जाणार. पुढील 4-5 वर्षात एका जिल्ह्यात सरासरी 90 ते 100 कोटी रुपये खर्च केले जाणार: केंद्रीय मंत्री @mansukhmandviya
*⃣New Cases - 889
*⃣Recoveries - 1,586
*⃣Deaths - 12
*⃣Active Cases - 23,184
*⃣Total Cases till date - 66,03,850
*⃣Total Recoveries till date - 64,37,025
*⃣Total Deaths till date - 1,40,028
*⃣Tests till date - 6,19,78,155
देशाने कोरोना महामारीविरोधातील लढाईत 100 कोटी लसीकरण मात्रांचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे.
बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने, माता गंगेच्या अविरल प्रतापाने, काशीवासियांच्या अखंड विश्वासाने सर्वांना मोफत लसीकरण मोहीम वेगाने प्रगतिपथावर आहे: पंतप्रधान @narendramodi
प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत गावांमध्ये आणि शहरांमध्ये आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत आहेत, याठिकाणी रोगाचे प्राथमिक अवस्थेतच निदान करण्याची सोय असेल
याठिकाणी मोफत वैद्यकीय समुपदेशन, फ्री टेस्ट, मोफत औषधे मिळतील: पंतप्रधान @narendramodi
चित्रपटनिर्मितीसाठी सुविधा पुरवून निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या सिक्कीम राज्याला 'चित्रपटस्नेही राज्य' पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान.
केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची याप्रसंगी उपस्थिती.
चित्रपटविषयक लेखन श्रेणीत "सिनेमा पाहणारा माणूस या #मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
*⃣New Cases - 1,410
*⃣Recoveries - 1,520
*⃣Deaths - 18
*⃣Active Cases - 23,894
*⃣Total Cases till date - 66,02,961
*⃣Total Recoveries till date - 64,35,439
*⃣Total Deaths till date - 1,40,016
*⃣Tests till date - 6,18,93,695