आधी म्हणाले होते की हायवेच्या बाजुला आंब्याची झाडं लावुन #बेरोजगार तरुणांना देणार उत्पन्न घ्यायला
मग म्हणाला आता २०० वर्ष #टिकणारे रस्ते बनवणार ....!!
हळुच पुडी सोडली की पेट्रोल मधे #इथेनॉल का काय मिसळणार अन पेट्रोलचे भाव ३० ते ४०% कमी करणार ...
मग घोषणा झाली की रस्ते बांधताना त्यात देशात जमा झालेलं #प्लॅस्टिक वापरणार..
मग म्हणाले नागपूरच्या सगळ्या मुताऱ्यां मधलं मुत्र गोळा करु ते साठवुन मूत्र बँक बनवू त्यातुन #युरिया बनवणार आणि देश स्वयंपुर्ण बनवणार...
देशभरात लॉकडाउन लावुन फिरायला बंदी घातल्यावर #टोल माफ केला आणि संचारबंदी उठली की टोल लावुन आपल्याला दिलासा दिला...
मग म्हणाले की लवकरच #टोलनाके_मुक्त देश होईल आम्ही खुश होवुन नीट वाचलं तर गाडीला जीपीएस लावुन रस्त्यावर गाडी आली की पैसे कट होणार म्हणाले किमी नुसार...
#पंधरा वर्षावरील जुन्या गाड्या वापरायला सरसकट बंदी घातली
....... ही यादी अशीच वाढत राहिल ... कोणाची आहे माहित आहे का ही ?
वन ॲंड ओन्ली #द_गडकरी
एक गरजेपेक्षा जास्त अतिहुशार माणूस...
हो .. तेच जे असा #पंतप्रधान हवाय आता म्हणुन कुजबुज मोहिम सुरु आहे ,त्याला हळुच #मराठी_पंतप्रधान म्हणुन हवा दिली जाईल आणि आजवर यांनी केलेला विध्वंस विसरुन आपण परत त्याच खड्ड्यात उडी मारु आपलं तंगडं मोडुन घ्यायला.
ही कुजबुज फक्त कोरोना व्यवस्थापन फसलंय ते झाकण्यासाठी आहे...
नमो (Senior Feku) जाउन तिथं गडकरी(Junior Feku) आले तरी फारसा फरक पडणार नाही कारण यांची स्टाईल तिच आहे फेकण्याची अन जुमल्यांची. #बोलायला_बोलके_अन_कामाला_हलके अशीच ख्याती आहे. फक्त आभास उभा केला जातोय.
>फाळणीला मान्यता का दिली?
कारण दंगली थांबत नव्हत्या... पहिली सही वल्लभभाई पटेल यांनी केली.
> दंगली का थांबत नव्हत्या?
कारण पोलिसांची बघ्याची भूमिका...
> पोलीस का बघत बसली होती?
कारण दंगलग्रस्त भागात दंगलखोर हिंदू महासभा व मुस्लिम लीग युतीचे सरकार होते...
> दंगलखोर सत्तेत कसे आले?
युती करून... हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी युती करून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती आणि बंगाल, नॉर्थ फ्रंटीयर, पंजाब व सिंध प्रांतात (सर्व भाग पाकिस्तानात आहे) निवडून आले.
> या युतीचे नेते कोण होते?
माफीवीर सावरकर, जीना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी.
> १९४१ मध्ये वेगळ्या पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला, त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री होता. त्याने आक्षेप घेतला नाही, अर्थात संमती होती. १९३७ ला द्विराष्ट्रवादाचा ठराव मांडणारे माफीवीर सावरकर गप्प होते...
ज्या 23 कंपन्यांना भारत सरकारने विकायला काढले त्यात पवनहंस ही पण एक कंपनी आहे....
पवनहंस ही हेलिकॉप्टर सर्विस देणारी कंपनी आहे,याच्या अगोदर भारताजवळ अशी कुठलीच कंपनी नव्हती की जे हेलिकॉप्टर चा उपयोग करत होती...
पवनहंस या कंपनीची निर्मिती 15 ऑक्टोबर 1985 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना केली गेली... याची पहली व्यावसायिक उड़ान ONGC साठी 6 ऑक्टोबर 1986 झाली... एक वर्षाच्या आतच पवनहंस ने ओएनजीसी मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर...सर्व विदेशी कंपन्यांना मात देऊन...अव्वल स्थान पटकावले.
याचा फायदा असा झाला की... की आपली विदेशी मुद्रा बाहर न जाता देशातच राहिली व याने राष्ट्रीय हित साधले गेले...पवनहंस दिवसंदिवस समोरच जात होती... पूर्ण एशिया मध्ये पवनहंसच्या टक्कर ची कुठलीही कंपनी नाही...कारण यांच्याजवळ 7 लाख तास हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे..