मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १०० कोटी वसूली प्रकरण कोर्टात आहे. काल शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांची पाठराखण केली. अनिल देशमुख यांच्या अटकेच्या प्रत्येक मिनिटाचा हिशेब-
न चुकता करावा लागेल असे जाहिरपणे सांगितले. १८ मार्च २०२१ दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर नंतर जवळपास ९ महिन्यांनी काल शरद पवार अनिल देशमुख या विषयावर बोलले.
▪️ED ने तब्बल ५ वेळा संमन्स पाठवूनही अनिल देशमुख हजर होत नव्हते तरीही शरद पवार साहेब काही बोलले नाहीत...
▪️ED ने त्यांच्या मुलाला आणि पत्नीवर कारवाई केली तरीही शरद पवार साहेब काही बोलले नाहीत...
▪️ED ने अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखाची संपत्ती जप्त केली तरीही शरद पवार साहेब काही बोलले नाहीत…
▪️अनिल देशमुख फरारी आहेत असे ED जाहीर करणार अशी वेळ आली होती तरीही शरद पवार काहीच बोलले-
नाहीत...
▪️ED ने अनिल देशमुख हे अध्यक्ष असलेल्या साई शिक्षण संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांवर छापे टाकले तरीही शरद पवार काहीच बोलले नाहीत...
▪️अनिल देशमुख विदेशात पळून गेले अशी चर्चा सुरू झाली तरीही शरद पवार काहीच बोलले नाहीत...
पण अचानक कालापासून शरद पवार साहेब-
अनिल देशमुख प्रकरणात बोलायला लागले आहेत.
अनिल देशमुख यांचे नाव १०० कोटी वसूली प्रकरणात आले तेंव्हापासून अनिल देशमुख फरारी होते. अनिल देशमुखानी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अटक टाळण्यासाठी आणि ED कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न केले होते पण सुप्रीम कोर्टात सुद्धा त्यांना कोणताही-
दिलासा मिळाला नाही. अखेर दिवाळीच्या आधी १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख स्वतःहून ED कार्यालयात हजर झाले. अपेक्षेप्रमाणे ED ने अनिल देशमुख यांना अटक केली आणि त्यांना बॉम्बे हायकोर्टात हजर केले.
सध्या पवार साहेब #परमबीर_सिंग_फरार_आहेत असे मुद्दाम सांगत आहेत आणि तक्रार करणाराच फरारी-
आहे असेही सांगितले जाते.
आदर्णीय शरद पवार साहेब हे विसरत आहेत की सचिन वाझे यांने ED आणि CBI चौकशीत कबूल केले आहे की त्यांनी ४ कोटी ७० लाख रुपये संजीव पालांडे यांच्या मार्फत अनिल देशमुख यांना पोहचवले आहेत. सचिन वाझे यांनी तसे एक पत्र सुद्धा हायकोर्टात दिले होते. मुकेश अंबानी-
अनिल देशमुख या प्रकरणाची सुरुवात मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्यावरून झाली आहे. सचिन वाझे यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवेली हे तपासात समोर आले आहे.
▪️स्फोटकं का ठेवली तर अंबानी यांच्यावर दबाव आणून-
खंडणी मिळवण्यासाठी...
▪️खंडणी कशासाठी तर १०० कोटींचे टार्गेट लवकर पूर्ण करण्यासाठी...
▪️आणि १०० कोटी रूपयांचे टार्गेट कोणी दिले तर अनिल देशमुख यांनी...
आणि त्यानंतर परमबीर सिंग यांची या प्रकरणात एन्ट्री झाली...
महिना १०० कोटींचा गवगवा गावभर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारचे-
#महावसूली_आघाडी_सरकार असे झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कारवाईचे सोंग घेतले. प्रकरण हायकोर्टात असल्यामुळे महाराष्ट्र सरकारला फारसे काही करता येत नव्हते. महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारले की तुम्हाला यावर काय म्हणायचे आहे? त्यावर परमबीर सिंग यांनी-
परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर आणि त्याच्या एकट्यावर कारवाई होणार असे दिसताच परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खालच्या कोर्टात जाण्यासाठी सांगितले आणि त्यापूर्वी तक्रार दाखल करण्यास सांगितले.
मग परमबीर सिंग, एंटीलिया स्फोटकं आणि १०० कोटी प्रकरण मुंबई हायकोर्टात आले व अनिल देशमुख प्रकरणाने वेग घेतला आणि त्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा परमबीर सिंग बेपत्ता हे सगळे आपण जाणतोच.
आपली अटक टाळण्याचे सगळे मार्ग संपल्यावर १ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख स्वतः ED कार्यालयात-
हजर झाले. त्यानंतर ED ने त्यांची चौकशी सुरू केली व त्यासाठी आवश्यक ती कस्टडी ED ने मागून घेतली. पहिली कोठडी ६ नोव्हेंबर रोजी संपली पण पुन्हा १२ नोव्हेंबर पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली होती. ED ने १२ नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना कोर्टात हजर केले होते आणि त्याचवेळी-
#खा_सुप्रियाताई_सुळे_यांनी_अनिल_देशमुखांची_भेट_घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एवढे दिग्गज नेते असताना सुप्रिया सुळे ह्याच अनिल देशमुख यांना का भेटायला आल्या हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांची कोर्टाच्या आवारात होणारे-
जास्त असा राजकीय अनुभव आहे आणि कोणत्याही #न्यायप्रविष्ट_विषयावर_जाहिर_बोलायचे_नसते असा दंडक आहे. पण शरद पवार साहेब यांनी न्याय प्रविष्ट विषयावर बोलायचे नसते एवढे तारतम्य पाळले नाही. अनिल देशमुख प्रकरणात ९ महिने काहीच शरद पवार साहेब अचानक आक्रमकपणे का बोलायला लागले असावेत हा-
अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे मोठे नेते नाहीत की #एकट्याने_१००_कोटी_वसूलीचा_निर्णय_घेऊ_शकतात. अनिल देशमुख यांच्यावर जो कोणी #मोठा_नेता आहे त्याचे नाव फक्त अनिल देशमुख हेच सांगू शकतात. आता अनिल देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांच्या मार्फत-
2019 च्या लोकसभा निवडणुक वेळेस राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष आणि साडेतीन जिल्ह्याचे राष्ट्रीय नेते तसेच सदैव भावी प्रधानमंत्री शरद पवार यांनी एका राजकीय व्यासपीठावर हिंदू आतंकवाद (भगवा आतंकवाद) या शब्दाचा प्रयोग सर्वांत आधी केला होता.
आणि त्यानंतर 2013 मध्ये संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी कांग्रेस पार्टीच्या अधिवेशनात कांग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी काही बॉम्ब स्फोटच्या घटनेला आधार बनवून हिंदू आतंकवाद शब्दांचा वापर केला होता.
जेव्हा आपल्या देशातील काही राजकीय नेत्यानी देशांतर्गत राजकारणासाठी आणि शांतिप्रिय समुदायाचे वोट मिळवण्याकरिता हिंदू आतंकवाद या शब्दांचा शोध लावला होता. आणि जेव्हा हा शब्द वैश्विक स्तरावर जोर पकडत होता.
And Ratlam DM Ruchika Chauhan has ordered an inquiry into that Poojari and that incident. Ruchika Chauhan says that that temple comes under the control of the government. And the money given by the devotees to the temple belongs to the government,
so I request all the Hindus not to put money in the donation box of the temple from today. Because the money given by the Hindus to the temple is used to pay salaries to the Maulvi and the priests and to give grants to the madrassas and the church.
जेव्हा #FarmLaws पीएम नरेंद्र मोदीजी यांनी मागे घेतल तेव्हा खुश होऊन ट्विट करणाऱ्या पाकिस्तान प्रेमी वामपंथी दलाल पत्रकाराला मी बोललो होतो. मोदीजी या वामपंथी पत्रकाराना सुखाने जगुन देईच नाही अस ठरवल आहे का? (१/२)
बिचारे आता जरा #FarmLawsRepealed झाल म्हणुन आनंद व्यक्त करत होते, कि लगेच पीओके परत घेण्याचा निर्णय देऊन यांच्या आनंदाच्या दुधात मीठ टाकण्याच काम केल आहे. आता परत एकदा पाकिस्तानी विषारी साप बाहेर पडतील..! (२/२)
By taking the decision to take back PoK in India, PM @narendramodi ji has done the work of adding salt to the milk of happiness of Pakistan-loving broker Left journalists who are celebrating the #FarmLawsRepealed.
लव जिहादमध्ये हिंदू मुलीना फसवण्याकरिता पैसे मदरश्यामधून दिले जातात, आणि ही गोष्ट स्वता एका मुस्लिम मुलाने मान्य केली आहे. एवढच चित्र स्पष्ट उभ असताना पण स्वताला शिवकन्या म्हणवुन घेणाऱ्या तथाकथित शिवकन्या आणि झोपलेले हिंदू कधी जागे होणार आणि सरकार या विरुद्ध कायदा कधी आणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद, आणि बजरंग दल सारंखे स्वताला हिंदुत्ववादी संघटना म्हणवुन घेणाऱ्या आणि हिंदुत्ववादी संघटन माणणाऱ्या संघटना हिंदू मुलीमध्ये लव जिहादच्या धोक्या बद्दल जनजागृति कधी करणार आहेत.
दूसऱ्याकडुन अपेक्षा ठेवण्यापेक्षा हिंदू आई-बापानी स्वता लव जिहाद बद्दल मुलीना सांगितल पाहिजे आहे. आपली मुलगी व्हॉटसअप, फेसबुक, इंन्टाग्राम सारंख्या सोशल मीडियावर कोणाबरं बोलते यावर लक्ष्य ठेवल पाहिजे कारण सोशल मीडिया हे लव जिहादच माहेर-घर बनतचं चालेल आहे.
Repealing three agricultural laws while addressing the public yesterday, PM @narendramodi apologized to the public because he had failed to explain these agricultural laws to some so-called farmers.
Some political parties like @INCIndia and their pet journalists and media houses are making the issue of PM Modi apologizing as a political issue.
I want to tell them one that the first Prime Minister of India Jawaharlal Nehru had also apologized to Shamaprasad Mukherjee while
standing in the Parliament.
And on the repeal of three agriculture laws by PM Narendra Modi, some people are calling it the victory of farmers and democracy, So some people are telling it the defeat of PM Narendra Modi and BJP.