मेल्या माणसाची हाडे गंगेत टाकली तरी पुण्य नाही.. आनं गटारात फेकली तरी पाप नाही.. जीवंत असे पर्यंत आपल्या माय-बापाची सेवा करा बापहो..!! #संत_गाडगेबाबा_स्मृतिदिन#विनम्र_अभिवादन
संत गाडगे बाबां एकदा रात्री कीर्तन करत होते.काही लोकं आले त्यांनी गाडगेबाबा यांना सांगितले तुमचा(३/१)
मुलगा मरण पावला.. बाबांचा हा एकुलता एक मुलगा होता, तरी गाडगे बाबांच्या डोळ्यातुन अश्रुंचा एक थेंब सुद्धा आला नाही व यावर ते म्हणतात, "ऐसे किती गेले कोट्याने, का रडु ऐकासाठी?"
पण ६ डिसेंबर १९५६ रोजी जेंव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वान झाले (३/२)
तेंव्हा गाडगे बाबा सतत १४ दिवस रडत राहीले, त्यांनी अन्न पाणी त्यागलं आणि १५ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही महापरिनिर्वान झाले..
गाडगे महाराजांसारखा संत आता पुन्हा होणे नाही.. स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐(३/३)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#उठा_भीमाच्या_लेकरानो_समाजाचे_होतकरू_लेकरांचे_बळी_पडत_आहे.
१० नोव्हें २०२० रोजी मयत समाधान शिंदे यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली त्याचे कारण असे की,मयत समाधान हा गणेश मोरे नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता.(१७/१)
ऐके दिवशी तो ट्रॅक्टर चोरीला जातो आणि त्याचा मालक मयत समाधान वर संशय घेत गणेश मोरे चे अन्य सहकारी धनंजय गुंड,काका सुद्रिक,नाना गायकवाड यांच्या सह कारखान्याचे कर्मचारी गावडे,काळे यांनी पोलिस कर्मचारी म्हेत्रे यांना हाताशी धरून त्याला मारहाण करीत त्याला ट्रॅक्टर चोरला आहे,(१७/२)
असे म्हणत कबूल होय पण मयत समाधान शिंदे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा एक अनुयायी होता तो त्यांच्या मनगट शाही ला काही केल्याने बळी पडला नाही,म्हणून त्याला त्या ९ नोव्हेंबर २०२० च्या रात्री पोलिसांनी जबाब घेऊन सोडून दिले.(१७/३)
#संकलित
रणरागिणी #कोंडाबाईचा भीमपराक्रम - ज्या काळात महिलांना केवळ चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी रूढी-परंपरेने सोपविली होती,त्या काळात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेने निधड्या छातीने हल्लेखोलांशी दोन हात केले.पोटात वाढत असलेल्या अंकुरासह स्वतःच्या(१/९)
जीवाची पर्वा न करता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राण वाचविले.ती महिला आता १११ वर्षांची झाली.तिचे नाव आहे कोंडाबाई कांबळे.या रणरागिणीचा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्कार झाला.१९३८ सालची ही गोष्ट.संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या लढाईत उतरला.(२/९)
अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी सायंकाळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.गावातील चावडीवर आयोजित कार्यक्रमात बाबासाहेब येताच महिलांनी त्यांना कुंकू लावून औक्षण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी 'बायांनो,मला कशाला हळद-कुंकू लावता?'(३/९)
पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अभिनंदन।गर्व वाटतो मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांमध्ये राहतो त्याचा।पुन्हा एकदा निर्दयी महिला अत्याचार केला त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे।आधी खैरलांजी केलं मग कोपर्डी ,अमरावती, औरंगाबाद केलं आणि पुन्हा एकदा औरंगाबाद केलं,(१/५)
आता बाकीचे जिल्हे राहिले आहेत तिथे याच्यापेक्षा जास्त भयंकर अत्याचार झाले पाहिजे।त्यासाठी मनुवादी आणि सडलेल्या मानसिकता असलेल्या लोकांना शुभेच्छा।तुम्ही तुमच काम एकदम निष्ठेने करतात आणि आम्ही चांगले लोक पण तुमच्या पेक्षा कमी नाहीत,आम्ही हिंदू,मुस्लिम,open, obc, sc, st...(२/५)
यावर चांगले भांडण करतो, आम्ही दुसऱ्यापेक्षा कसे जास्त श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी दुसऱ्याला खाली दाखवायला आम्ही अजिबात कमी पडत नाही,आमचा सर्वात मोठा प्रश्नच जातीचा आहे ,बाकीच आम्हाला काही देणं घेणं नाहीजेव्हा आमच्या जातीच्या महिलेवर अत्याचार होणार आणि तो पण दुसऱ्या जातीच्या(३/५)