#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
८ जानेवारी इ.स.१०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण.महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६५८
कल्याणहून शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली - भंडारगड - पळसगड ,
शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

८ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेवरील स्वारी - लूटीचा तिसरा दिवसइनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६८९
हरिहर किल्ला मुघलांना जिंकलानाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६९५
गाजीउद्दीन बहादूर याने चौंद ( जावंद, चावंड)चा किल्ला जिंकून घेतला होता. त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबाच्या नजरेखालून गेल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जानेवारी इ.स.१६९७
छत्रपती राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव सरदार खंडाराव दाभाडेंना इनाम दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sanket Jagtap 🚩

Sanket Jagtap 🚩 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Sanket_J_007

10 Jan
सरदार #पानसे #मल्हार_गड #सोनोरी (सरदार पानसे) #Sanket_Jagtap
महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला मल्हारगड पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. Image
पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे.
या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली. भीमराव पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे
Read 11 tweets
10 Jan
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
१० जानेवारी इ.स.१६६४
शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७२४
बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७३०
शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
१० जानेवारी इ.स.१७३४
बाजीरावाविरुद्ध लढताना सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखाली पराभव होऊन मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७३९
इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.केळवे पाणकोटा प्रमाणे
Read 5 tweets
9 Jan
#रामेश्वर_मंदिर #चौल , #अलिबाग
#Sanket_Jagtap

महाभारतात चंपावती किंवा रेवतीक्षेत्र म्हणून उल्लेखलेले #चौल हे तिमुल्ल, सेमुल्ल, चेमुल्ल, चिमोलो, सैमूर, सिबोर चेऊल अशा विविध नावांनी प्राचीन भारतीय वाङ्मयात प्रसिद्ध आहे चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन Image
प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो.
सातवाहन काळात हे बंदर सर्वोच्च शिखरावर होते.
१७ व्या शतकानंतर याचे महत्व कमी होत गेले.
चौल हा पुर्वी 15 पाखाडयामध्ये विभागलेला होता, या 15 पाखाडयापैकी भोरसी पाखाडीत चौलचे ग्रामदैवत श्री रामेश्‍वर मंदिर आहे.
चौलचे श्री रामेश्‍वर मंदिर फार वर्षापुर्वीचे असावे असा अंदाज बांधण्यात येतो.
Read 11 tweets
9 Jan
#शिवविचार_प्रतिष्ठान #शिवदिनविशेष
९ जानेवारी इ.स.१६३६
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६५७
छत्रपती शिवरायांचा "गायकवाड" घराण्यातील "सकवारबाई" यांच्याशी विवाह.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
९ जानेवारी इ.स.१६६४
बहरोचहून मुघलांची फौज सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना समजली, शिवरायांचे मावळ्यांना परतीच्या प्रवासासाठी तात्काळ लवाजमा बांधणीचे आदेश.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६७१
बहादूरखान स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जानेवारी इ.स.१६८०
सिद्दीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१७२२
पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह केला
सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज
Read 6 tweets
6 Sep 21
#छत्रपती_शिवाजी_महाराज आणि #इतिहास
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - दौलत खान.
खरे उत्तर - याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली. त्या अगोदरच राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होते.
शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - सिद्दी हिलाल
खरे उत्तर - हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता. तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी याला वाटेतच ठार केला.
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?? खोटे उत्तर - नूरखान
खरे उत्तर - पहिले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.
नूरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात.
Read 11 tweets
4 Sep 21
#रायगड #रायगड_महादरवाजा
अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण “रायगडावरील महादरवाजा”....🚩

महादरवाजा व लाकडी व्दारावरचे खिळे :

गडाचा हा मुख्य दरवाजा, संरक्षणाच्या, गडाच्या दृष्टीने याची बांधणी संरक्षण बाजू अतिशय महत्त्वाची म्हणूनच शिवरायांच्या दुर्गबांधणीतील Image
एक अद्भूत प्रयोग आपल्याला पहायला मिळतो तो म्हणजे महादरवाजाची बांधणी.. आदी दोन बुरूजांच्या कवेत अगदी शेवटपर्यंत न दिसता बेमुलाग पद्धतीने लपवलेली ही बांधणी भक्कम बुरुज, अरूंद अधिक चढाच्या पायऱ्याही काही खास वैशिष्ट्ये शत्रूला अगदी शेवटपर्यंत न दिसता दोन भक्कम बुरूजांच्या मध्ये
लपवलेली अशी ही बांधणी दरवाजावर सतत पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके अशी केलेली आढळते पहारेकऱ्यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते गडाला महादरवाजा खेरीज एक दोन असे वेगवेगळे दरवाजे असत गडाचे महत्वाचे आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा...
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(