#स्त्री
जर तुम्ही नोकरदार स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्य करावे लागेल की ती पूर्णपणे,पूर्णवेळ घर सांभाळू शकत नाही..
जर तुम्ही तुमची काळजी घेणारी आणि घर सांभाळणारी गृहिणी म्हणून एखाद्या स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला स्वीकारावं लागेल की ती पैसे कमावून आणू शकत नाही.
जर तुम्ही आज्ञाधारक स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की ती तुमच्यावर अवलंबून आहे...
जर तुम्ही एखाद्या कणखर/धाडसी स्त्रीसोबत राहणे निवडत असाल तर, तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे की ती खंबीर/कठोर आहे आणि तिला तिचे स्वतःचे विचार आहेत... #म
जर तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड करत असाल तर तुम्हाला तसेच सुंदर खर्च सुद्धा मान्य करावे लागतील..
कोणतीही स्त्री परिपूर्ण नसते.
प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक 'चांगली गोष्ट' असते जी ती कोण आहे हे ठरवते आणि तिला अद्वितीय बनवते. #मराठी
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh