महामारीने जागतिक अर्थव्यवस्थेला वेठीस धरले आहे, संपर्क आधारित व्यवहारांवर जागतिक पातळीवर विपरित परिणाम झाला आहे.
- आरबीआय गव्हर्नर
भारतीय अर्थव्यवस्था उर्वरित जगापेक्षा वेगळ्या मार्गाने पूर्वपदावर येत आहे, IMFच्या अंदाजानुसार प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान वार्षिक विकास होणारी अर्थव्यवस्था आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेले लसीकरण आणि वित्तीय आणि पतपुरवठ्याच्या पाठबळामुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे- @RBI
जास्त प्रभावित होऊ शकणाऱ्या क्षेत्रांच्या आर्थिक आणि पतपुरवठाविषयक स्थितीत सुधारणा करण्यावर भर, लक्ष्यनिर्धारित प्रतिबंधावर लक्ष पुरवले जात आहे, सार्वत्रिक लसीकरण, वर्धकमात्रांना चालना दिली जात आहे, आर्थिक व्यवहारातील अडथळे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचे पाठबळ मिळाले-#RBI
रेपो दर 4.0% वर कायम ठेवण्याबाबत एमपीसीने सहमती दर्शवली आहे
पुनरुज्जीवनासाठी आणि विकास कायम राखण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेवरील #COVID19 चे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आवश्यकता असेपर्यंत समावेशक पतधोरण सुरू ठेवण्याच्या बाजूने एमपीसीने 5-1 अशी अनुकूलता दर्शवली. महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यावरही भर दिला
डिसेंबरमध्ये महागाईच्या दरात झालेली वाढ पूर्णतः प्रतिकूल मूलभूत प्रभावांमुळे होती, अन्नाच्या महागाई दराला अतिरिक्त धान्य आणि प्रभावी पुरवठा यामुळे तोंड देता येईल
2021-22 साठी वास्तविक जीडीपी वृद्धीदर 2019-20 च्या दरापेक्षा अंशतः वर 9.2% राहील. खाजगी उपभोग/वापरस्थिती महामारीपूर्व स्थितीपेक्षा खालीच आहे. आंतरराष्ट्रीय जिन्नसांच्या दरात सतत वाढ, आर्थिक बाजारपेठांमधील चढउतार आणि पुरवठ्यामधील अडथळे यामुळे जोखीम निर्माण होऊ शकते
- #RBI गव्हर्नर
भांडवली खर्चाला आणि निर्यातवाढीला सरकारने दिलेला रेटा यामुळे उत्पादक क्षमतेमध्ये वाढ होण्याची आणि एकंदर मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, खाजगी गुंतवणुकीतही वाढ अपेक्षित आहे
महामारीमुळे तरलतेवर खूपच जास्त परिणाम होऊन देखील #RBI च्या प्रयत्नांमुळे भारतीय पतपुरवठा प्रणाली चिवट राहिली आणि परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आणि गुंतवणुकीला गती मिळत असताना कर्जपुरवठा करण्यासाठी उत्तम स्थितीत आहे
यापुढे तरलतेच्या स्थितीनुसार आणि पतपुरवठ्याच्या स्थितीनुसार सीआरआरच्या मेन्टेनन्स चक्रांतर्गत ज्या ज्या वेळी गरज लागेल त्या वेळी बदलत्या कालावधीनुसार बदलत्या दराचे रेपो परिचालन होईल
एक मार्च 2022 पासून फिक्स्ड रेट रिवर्स रेपो आणि एमएसएफ परिचालन सकाळी 9 ते रात्री 11.59 PM ऐवजी सर्व दिवशी संध्याकाळी 5.30 ते रात्री 11.59 या काळात उपलब्ध असेल
- तरलतेच्या आघाडीवर स्थिती सामान्य होऊ लागल्याने @RBI गव्हर्नर यांची घोषणा
परकीय चलनाच्या बाजारात जागतिक उलथापालथ होत असतानाही भारतीय रुपयाने चिवटपणा दाखवला आहे, अतिरिक्त परकीय चलनाचा मोठा साठा आणि चालू खात्यातील सामान्य तूट यामुळे आपल्या बाह्य क्षेत्राला शाश्वत पाठबळ मिळेल
मे आणि जून 2021 मध्ये जाहीर केलेल्या आकस्मिक आरोग्य सेवांसाठी(रु. 50,000 कोटी) आणि संपर्क आधारित सेवांसाठी (रु. 15,000 कोटी) तरलता सुविधांच्या विस्तारामुळे बँकांना या दोन योजनांतर्गत कर्ज देण्यासाठी प्रोत्साहन निधी देण्यात आला.
तिसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे या दोन्ही योजनांची मुदत 31 मार्च 2022 पासून 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
➡️सरकारने आणि कॉर्पोरेटने जारी केलेल्या डेब्ट सिक्युरिटीजमधील परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी मार्च 2019 मध्ये सुरू केलेल्या व्हॉलंटरी रिटेन्शन रुट योजनेंतर्गत मर्यादांमध्ये वाढ
1 एप्रिल 2022 पासून 1.5 लाख कोटी रुपयांवरून मर्यादेत 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ
सरकारी रोख्यांसहित देशांतर्गत डेब्ट बाजारपेठेला भांडवलाचा अतिरिक्स स्रोत उपलब्ध होईल.
➡️जनतेकडून अभिप्राय प्राप्त झाल्यावर क्रेडीट डिफॉल्ट स्वॅप्ससाठी अंतिम निर्देश जारी करण्यात आले
यामुळे क्रेडीट डेरीवेटीव मार्केटच्या विकासाकरिता सुविधा उपलब्ध होतील आणि भारतातील कॉर्पोरेट बाँडची बाजारपेठ विस्तारेल.
➡️बँकांना आता परदेशातील फॉरिन करन्सी सेटल्ड (FCS), ओव्हरनाईट इंडेक्स स्वॅप्स (OIS) मध्ये अनिवासी आणि इतर बाजारातील व्यवहारकर्त्यांसोबत व्यवहार करण्यास परवानगी देण्यात येईल.
देशातील आणि परदेशातील बाजारांमधील तफावत कमी होईल, अधिक चांगले दर मिळतील आणि भारतातील इंटरेस्ट रेट डेरीवेटीव मार्केट अधिक विस्तारेल
➡️ई-रुपी प्रिपेड सिंगल यूज डिजिटल पेमेंट व्हाउचर, केंद्र आणि राज्य सरकारकडून घातलेल्या मर्यादेत 10,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढ, आता या व्हाउचरचा वापर एकापेक्षा जास्त वेळा यातील रकमेचा पूर्णपणे संपेपर्यंत करता येणार
➡️नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसच्या माध्यमातून ट्रेड रिसिवेबल्स डिस्काउंटिंग सिस्टम मधील व्यवहारांवरील निर्धारित मर्यादा
यावरील NACH निर्धारित मर्यादेत सध्याच्या एक कोटी रुपयांवरून 3 कोटी रुपयांपर्यंत वाढ
यामुळे एमएसएमईंच्या वाढत्या तरलता गरजांसाठी अर्थसहाय्य पुरवणे सुलभ होईल
➡️निर्देशांचा मसुदा- जनतेच्या अभिप्रायांसाठी भारतीय रिझर्व बँक (आयटी आऊटसोर्सिग) निर्देश, 2022 आणि भारतीय रिझर्व बँक (माहिती तंत्रज्ञान शासन, जोखीम, नियंत्रण आणि हमी रिवाज) निर्देश, 2022 जारी करण्यात येणार
आयटी आऊटसोर्सिंग आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर नियामक संस्थांना अर्थसाहाय्यविषयक, परिचालनविषयक आणि लौकिक संबंधित जोखमींच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आणि निराकरणासाठी या निर्देशांची निर्मिती
#RBI गव्हर्नर @DasShaktikanta
यांनी #MahatmaGandhi यांच्या “समाधान प्रयत्नांमध्ये असते, …… पूर्ण प्रयत्न म्हणजेच संपूर्ण विजय" या वाक्याने पतधोरण आढावा संबोधनाचा समारोप केला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन.
थेट प्रसारण, सकाळी 11 वाजेपासून
📹
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथील नवीन दरबार हॉलचे आज उद्घाटन करण्यात आले.
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती.
President of India Shri Ram Nath Kovind will inaugurate the new Darbar Hall at Raj Bhavan, Mumbai today
Watch LIVE, from 11 AM
The President of India Shri Ram Nath Kovind has unveiled a plaque of the Reconstructed Darbar Hall at Maharashtra Raj Bhavan in Mumbai today.
@maha_governor Shri Bhagat Singh Koshyari, CM Shri Uddhav Thackeray and Deputy CM Shri Ajit Pawar were present on the occasion
The reconstructed Darbar Hall of Raj Bhavan with an increased capacity was unveiled by President of India Shri Ram Nath Kovind at Raj Bhavan, Mumbai today
Smt Savita Kovind, @maha_governor Shri Bhagat Singh Koshyari, CM Shri Uddhav Thackeray, Dpty CM Shri Ajit Pawar were present
*⃣New Cases - 6,248
*⃣Recoveries - 18,942
*⃣Deaths - 45
*⃣Active Cases - 70,150
*⃣Total Cases till date - 78,29,633
*⃣Total Recoveries till date - 76,12,233
*⃣Total Deaths till date - 1,43,292
*⃣Tests till date - 7,60,40,567
Lt Gen Rajeev Chaudhry,Director General of @BROindia received the award for the stupendous achievement of the @BROindia in constructing this engineering marvel connecting Manali to the Lahaul - Spiti Valley.
🧵Thread (2/3)
Construction of this tunnel has reduced the distance on Manali - Sarchu road by 46 km & travel time by four to five hours, providing all-weather connectivity on the Manali - Leh axis.
🧵Thread (3/3)