*⃣New Cases - 2,068
*⃣Recoveries - 4,709
*⃣Deaths - 15
*⃣Active Cases - 21,159
*⃣Total Cases till date - 78,55,359
*⃣Total Recoveries till date - 76,86,670
*⃣Total Deaths till date - 1,43,547
*⃣Tests till date - 7,70,01,972
भारत-संयुक्त अरब अमिरात दरम्यान ऐतिहासिक सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करारासंदर्भात माहिती देण्यासंदर्भात मुंबई येथे केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांची पत्रकारवार्ता
#IndiaUAECEPA ही दोन्ही देशांमधील एक महत्त्वाची भागीदारी असून या दोन्ही देशातील राजकीय नेतृत्व आणि व्यावसायिक देवघेवीचे ऋणानुबंध ऐतिहासिक आहेत.
MSME, स्टार्टअप्स, शेतकरी, व्यापारी आणि व्यवसायातील सर्वच क्षेत्रांसाठी सीईपीए अतिशय लाभदायक ठरणार आहे- केंद्रीय मंत्री @PiyushGoyal
#COVID19 महामारीत #UAE भारतामागे खंबीरपणे उभा राहिला, यूएई सरकारने भारतीयांची उत्तम काळजी घेतली, अगदी कुटुंबासारखी, की एकाही व्यक्तीने भारतात परतण्यासाठी मदत मागितली नव्हती - केंद्रीय मंत्री @PiyushGoyal
@PiyushGoyal#IndiaUAECEPA is a landmark partnership between two nations whose political leadership and businesses share very strong bonds going back many years in history, the CEPA is extremely beneficial for MSMEs, startups, farmers, traders and all sections of businesses: @PiyushGoyal
@PiyushGoyal#IndiaUAECEPA stood like a rock behind India during #COVID19 pandemic, the Govt. of UAE took very good care of Indian diaspora in the country, like family; not even one person gave a distressed call wanting to return to India - Union Minister @PiyushGoyal
Union Ministers @mansukhmandviya and @DrBharatippawar lay the foundation stone for Nano Urea project and Phosphate Rich Organic Manure (PROM)-SHEETALA project at RCF Trombay Unit in Mumbai
PM @narendramodi will dedicate to the nation railway lines connecting Thane and Diva via video-conferencing today
PM will also flag off two suburban trains of the Mumbai Suburban Railway
Event being held at
📍Thane Railway Station at🕟4.30PM
Watch LIVE
The start of these railway lines connecting Thane and Diva will benefit around 1 lakh passengers on a daily basis, that is, it will be beneficial to 3.5 crore passengers annually: Railways Minister @AshwiniVaishnaw
You have made a record allotment in Rail Budget for the transformation of #Railways. I heartily thank you for that, on behalf of the whole Rail Parivar
As per your vision, railways is a mean of transforming the country's economy
रेल्वे पायाभूत सुविधांच्या प्रगतीमुळे वाढणार मुंबई लोकलची गती
ठाणे-दिवा दरम्यान 6 प्लॅटफार्म, 8 एफओबी, 1.4 किमी लांब रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 लहान पूल आणि 170 मी. लांब बोगदा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे वाहतूकीला वेग येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेसह सर्व पायाभूत क्षेत्रांचा विकास जोमाने होत आहे.
पूर्णपणे स्वदेशी संकल्पनेतून निर्मित 'वंदे भारत' रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच आम्ही वंदे भारत जगाला निर्यात करु- रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री @DrBharatippawar यांच्या हस्ते नाशिक येथे फिरती बायोसेफ्टी लेव्हल प्रयोगशाळेचे उद्घाटन
@ICMRDELHI चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांची याप्रसंगी उपस्थिती
पाहा:
सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे #COVID19 सारखे इतरही संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी पहिल्या फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय मंत्री @DrBharatippawar यांच्या हस्ते नाशिक येथे लोकार्पण.
मोबाईल व्हॅन निर्मितीसाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च
BSL-3 प्रयोगशाळेसारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
महाराष्ट्रासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे. यामुळे निदान करणे सुलभ होईल-केंद्रीय मंत्री @DrBharatippawar