साधारण १५ ते ४० हा वयोगट काहीही करू शकतो.सळसळत रक्त असतं शरीरात बेफाम सकारात्मक ऊर्जा असती.त्याच पीक दिवसेंदिवस वाढतच असतं, त्याचीच काहीसं उदाहरण आपण @malhar_pandey मल्हार च्या रूपामध्ये पाहतोय. खरचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मल्हार ने स्वतःला ओळखलं आणि
१/९
२
त्याच मार्गावर तो चालला आणि त्याच्या येणाऱ्या अश्याच यशाच्या असंख्य पायऱ्या तो चढत जावो.ही सदिच्छा आहे.
स्वतःच कौशल्य ओळखलं की धेय्य शोधायला वेळ लागत नाही. लागतो तो फक्त बेफाम आणि उत्कंठावर्धक प्रवास," कसं होईल,काय होईल" आणि नेमके या प्रवासात असंख्य अडचणीचे पुल उभे राहतात.
३
पण ते सहज पार ही होतात.जर तुमच्याकडे
✨भाषेचं कौशल्य: असेल तर त्याची क्षमता ओळखा आणि धेय्य ठरवा.
यामधे तुम्हाला
वकील
सूत्रसंचालन
लेखक
पत्रकार
क्युरेटर
या सारखे गोष्टी तुम्ही धेय्यरुपी स्वीकारू शकता.
या
उदाहरणार्थ: इथे भाषा कौशल्य असलेले आणि वकील ही असलेले. @gajanan137
✨ तार्किय किंवा गणिती कौशल्य: जर तुमच्या कडे असेल.तर तुम्ही,
गणिततज्ञ
लेखपाल
संख्याशास्त्र
शास्त्रज्ञ
संगणक विश्लेषक
या सारखी क्षेत्र निवडू शकता.
✨ अवकाशीय आवड:
५
असेल तर,
पायलट
सर्जन
वास्तुविशारद
ग्राफिक डिझायनिंग
अनंतर्गत सजावट
या सारखे विषय आवडीने घेऊ शकता.
✨शारीरिक कसरीतीची आवड:असेल तर
डान्सर
धावपटू
मेकॅनिक
सुतार
थेरपिस्ट
हे क्षेत्र निवडू शकता.
✨संगीत कौशल्य:असेल तर,
गायक
संगीतकार
DJ
वादक या सारखे अनेक गोष्टी आहेत.
✨आंतरव्ययक्तिक
६
कौशल्य : जर असेल तर,
शिक्षक
मानसशास्त्रज्ञ
व्यवस्थापक
विक्री करणारे
जनसंपर्क अधिकारी
समुपदेशक
उद्योजक
फक्त तुमचे कौशल्य ओळखा विकल्प आपोआप उभे राहतात.
७
✨निसर्गप्रेमी :असाल तर ,
वनस्पती शास्त्रज्ञ
जीवशास्त्र
खगोलशास्त्रज्ञ
हवामानशास्त्रज्ञ
भूगर्भशास्त्रज्ञ.
फक्त लेखन आणि वाचन
८
असल्याने आपण सर्वोत्तम होऊ शकत नाही.आपली शिकण्याची शैली आणि बुध्दीमत्तेचे वर्गीकरण ही आवश्यक आहे.जेंव्हा आपण एखाद्याला सांगतो तुझे ज्ञान आणि कौशल्य प्रदर्शित करायला शिक.तेंव्हाच ते अधिक स्वतःमध्ये व्यस्त होतात आणि उत्तम प्रकारे ते शिकतात आणि हेच शिक्षण आपणाला शिक्षणाचे
९
अधिक आणि अचूकपणे मूल्यांकन करण्यास मदत करते.
तेंव्हा स्वतःला ओळखा आणि सैदेव कोणत्याही गोष्टीसाठी तत्पर आणि सकारात्मक रहा.
भूत!म्हणलं की जगातील ९०% जनता म्हणते! हे असलं काय नसतं! पण हिच जनता रात्रीचे उठून पानी प्यायला घाबरते.अशीच एकात महिलेची गोष्ट आहे.तिच्या बाबतीत,ज्या गोष्टी घडल्या त्या इतर कोणासोबत कधीच घडू नये इतक्या भयंकर घटना आहेत.२००५ मध्ये #The_Exorcism_of_Emily_Rose या नावाचा
१/६
२
एक चित्रपट आला होता.जो की सत्य घटनेवर आधारित होता.तिचे खरं नावं होते. #Anneliese_Michel १६-१७ वर्षाचीं पोर ही तिला शाळेत जायला खूप आवडत असायचे.एके दिवशी शाळेत असताना ती बेशुद्ध पडली.सगळे उपचार करून झाले तरी तिचा आजार कोणत्याच डॉक्टर ओळखता आला नाही.तिची इतकी वाईट अवस्था झाली
३
होती की ती स्वतःचीच घाण वेगवेगळ्या प्रकारे खात होती. किटके खाऊ लागली होती.चर्चमध्ये जात नव्हती,क्रॉस पासून लांब राहायची,असल्या गोष्टींमुळे हुशार असलेली हि पोरं स्वतःचे शिक्षण या कारणामुळे तिला सोडावे लागले.शेवटीं तिला एका पादरी कडे सुपूर्त केले.तेंव्हा कळलं की तिच्या शरीरामध्ये
प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेतून लिहलेला हा #थ्रेड#Thread किती जणांच्या पचनी पडेल माहिती नाही.
ज्या तथा कथिथ सेक्युलर हिंदूंना यात राजकारण करायचं आहे.त्यांनी खुशाल करा पण हे करायच्या अगोदर एकदा हा चित्रपट बघून या आणि हे जमले
1/11
नाही तर पाकिस्तान, बांगलादेश मधील हिंदू चे आकडेवारी कमी का झाली ?याची उत्तर देण्याची जबाबदारी पण तुमची राहील. कश्मिर मधील त्या जिहादी मुस्लिमांना कोणी अधिकार दिला.धर्माच्या नावावर हिंदू पंडितांना बाहेर काढण्याचा हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? बांडगुळांनो! भाजप ला दोष
2
देयाचा आहे. खुशाल द्या,राजकारण करायचं आहे,खुशाल करा.पण एक लक्षात ठेवा.जेंव्हा धर्माच्या नावावर तुमच्या आया बहिणींची अब्रू आणि तुमचे घरदार लुटेल ना तेव्हां तुम्ही हे राजकारण करून दाखवा.१९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते,हे जितके पोट तिडकिने तुम्ही हे ओरडून सांगत आहात ना!
3
इतक्या यातना सोसल्या आहेत या काश्मिरी अल्पसंख्याक वर्गाने. पण फक्त पंडित म्हणून बघू नका,काही लोकांकडे.नाव असून जातीचे नाव लावणारा पहिला जगातील पंतप्रधान असेल.लेहेरू.
दोन विचारांच्या धारेतून लिहण्याचा प्रयत्न आहे.एक तटस्थ आणि प्रखर हिंदुत्ववादी.सर्व धर्म 1/25
समभाव या विचारधारेतून हे लिहण्याजोगे तर सोडा आपण विचार पण करू शकत नाही.
काश्मीर फाईल्स हा प्रॉपगेंडा मुव्ही की सत्य घटनांवर आधारित हे ज्याचं त्याने पाहून ठरवावं आणि त्याची त्यांना 'आजादी' आहे. काश्मीर मुद्दा, भारतीय सैन्य, काश्मिरी पंडित, काश्मिरी मिलिटंट आणि काश्मिरी मुस्लिम
2/
युवा वर्ग या सर्वांवर मी केलेल्या अभ्यासानुसारच माझं मत मांडलय ! मी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाची 'शिंडलर्स लिस्ट'सोबत तुलना करणार नाही. पण चित्रपटाच्या दृष्टिकोनातून हा भारताचा शिंडलर्स लिस्ट आहे, असच मला वाटतं. शिंडलर्स लिस्टमध्ये दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांना ज्यू
3/
आई म्हणजे पृथ्वी तलावरचा देवच!तिच्या शिवाय हे जगचं कोणी पाहू शकत नाही.पण मनाला चटका लागणे म्हणजे काय? ते हे वाचल्यावर मन अगदी सुन्न होईल.बेळगांव (गंगावळी)येथील एक २८वर्षाची अश्विनी नावाची महिला तिच्याबाबतीत खूप हृदयद्रावक घटना घडली.हि महिला तिच्या
१/५
तिसऱ्या बाळंतपणासाठी गुरुवारी दुपारी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती.बाळंतपण हा कोणत्याही महिलेच्या दृष्टीने दुसरा जन्म समजला जातो.आपल्या पोटच्या गोळ्याचा या जगातील प्रवेश सुखरूप आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येक मातेची इच्छा असते.अशी तिची पण होती पण डॉक्टरांनी
२/५
नॉर्मल प्रस्तुती होऊ शकणार नाही असं सांगितलं.सिझेरियन करावे लागेल.डॉक्टरांनी पतीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून बाळांचा(जुळं) जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती विचारली. पतीअरुण यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शविला.पण काळाच्या मनात वेगळचं होतं.पण ऑपरेशन
३/५
🔥या कटा मागे मोठे साहेब.
🔥 कटात महविकास आघाडीचे अनेक नेते, पोलीस अधिकारी,सरकारी वकिलांचा सहभाग.
🔥सरकारी वकील यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा.
🔥 सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग पुरावे सभापतींना सादर.
🔥 सीबीआय चौकशीची मागणी.
🔥अनिल देशमुख
१/४
यांनी केवळ बदली नाही.इतर स्तोत्रं मधून पण पैसे कमिविले.
🔥देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल. रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपनियन द्यायचे? राजकीय नेत्यांनी आपल्याला त्यासाठी कशी मोकळीक दिली आहे.ही सर्व माहिती वकील प्रवीण चव्हाण यांना दिली आहे.
🔥जयंत पाटील यांचाही या क्लिपमध्ये
२
संवाद आहे.
🔥प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे positive केले याची संपूर्ण कथा प्रवीण चव्हाण सांगत आहेत.
🔥अजित पवार हे ऐकत नाहीत, दिलीप वळसे पाटील कसे कामाचे नाहीत.हे सांगताना मोठ्या साहेबांच्या कश्या सूचना आहेत.मोठे साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत.
🔥पोलिस ठाण्याच्या डायरीत
३
काल महिला दिवस उत्साहात साजरा झाला.नकारात्मक गोष्टींचे लिखाण नको म्हणून टाळलं.
देशामध्ये लिंग गुणोत्तर २००१ साली ० ते ७ वयोगटातील १००मुलांमागे ९२७ मुली होत्या.जेव्हा २०११ साली शेवटची जनगणना झाली तेंव्हा हे प्रमाण इतक्या खाली सरकले होते की १९६१ नंतर देशातील हे १/१०
सर्वात कमी नोंदविलेले लिंग गुणोत्तर होते.१००० पुरुषांमागे ९४० स्त्रियां आहेत.आणि ० ते ७ वयोगटातील १०००मुलांमागे ९१८मुलींवर आले.याची कारणे शोधून हे प्रमाण वाढते किंवा सम प्रमाणात आणता किंवा ज्या दिवशी हे होईल तो खरा महिला दिवस मानला गेला पाहिजे.
दुसरा प्रमुख मुद्दा ज्यावर काल
२/१०
किती ठिकाणी चर्चा झाली.? तो म्हणजे बालविवाह.
अजून हि देशातील किती तरी राज्यात सर्रास राजरोज बालविवाह होताना दिसतात.हे प्रमाण एवढे आहे की जगातील ३बालवधू पैकी १भारतीय आहे.अजून पुढे गेलो तर २२.३०कोटींपैकी १०.२०कोटी बालवधू आहेत.त्यांचे वय १५पेक्षा कमी होते.आणखी थोडे पुढे जाऊयात
३/१०