शंभू महादेवाच्या १२ज्योतिर्लिंग पैकीं एक ज्योतिर्लिंग म्हणजे #काशी_विश्वनाथ यामंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आलेला आहे. #इतिहास
✨११९४मध्ये मोहम्मद गौरीचा सेनापती आणि नंतर झालेला सुलतान कुतुबुद्दिन ऐबक याने पाहिले उध्वस्त केले.
✨१२३०मध्ये
१/८
मंदिराची पुन्हा एका गुजराती व्यापाऱ्याने उभारणी केली.
✨१४४७-१४५८ मध्ये हुसैन शाह शरिकी याने अर्धवट उध्वस्त केले.
✨१४८९-१५१७मध्ये पुन्हा राहिलेले सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले.
✨१५८५मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने हे मंदिर पुन्हा उभारले.
✨त्या नंतर१६६९
२/८
मध्ये औरंग्या ने काही भाग उधवस्त करून मशीद उभारली होती.यात पण तर्क वितर्क आहेत.
✨१७८० मध्ये आपल्या इंदूर च्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
✨१८६८ मध्ये #The_Sacred_City_of_Hindu या रेव्ह.एम्.ए.यांच्या बुक मध्ये ज्ञानवापी मशिदीत ४ही कोपऱ्यात
३/८
मंडपम आहेत.१.ज्ञान मंडपम,२. श्रृंगार मंडपम,३. ऐश्वर्य मंडपम,४.मुक्ती मंडपम् अश्या ४मंडपम चा उल्लेख आढळतो.अजून एका परदेशी लेखकानं याचा आकार पण नमूद केलेला आहे.
✨काहींच्या मते १४व्या शतकात जैनपुरच्या शारिकी सुलतान ने मंदिर पाडून मशीद बांधल्याचा दावा काही जण करतात.
✨ मंदीर आणि
४/८
मशिदी दरम्यान जी विहीर आहे.तिला ज्ञानवापी म्हंटले जात होते.
✨१८०९मध्ये मंदिर-मशीद वाद झालेले आहेत.या ठिकाणी पूजास्थळ करण्याचा प्रयत्नही झालेला होता.
✨१९४८साली मशिदीची एक मिनार पुरात वाहून गेली.या मशिदीला ३घुमट आहेत.
✨१९८३यामंदिराची व्यवस्थापनाची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकार
५/८
कडे करण्यात आली.
✨१९९१ साली मंदिराच्या पुरोहितांच्या वंशजांनी याचिका दाखल केली.२०५०वर्षा पूर्वी राजा विक्रमदित्यने हे मंदिर उभारले आहे,ते मंदिर पाडून आणि त्यावर अतिक्रमण करून ही मशीद उभारली असल्याचा युक्तिवाद त्यावेळी झाला होता.
✨१९९८ज्ञानवापी मशिदीची समिती अंजुमन इंतजमिया
६/८
त्या विरोधात उच्च न्यायालयात गेली आणि या न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला स्थगितीचे आदेश दिले.
✨२०१९ मध्ये विजय शंकर रस्तोगी यांनी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद परिसर पुरातत्व सर्वेक्षनासाठी खुला करण्याची मागणी केली.
✨२०२०मध्ये मशीद समितीचा सर्वेक्षणाचा विरोध करणारी याचिका
७/८
८/८
दाखल.
आणि
२०२२ मध्ये ही याचिका फेटाळून सर्वेक्षणाला सुरवात..💥🤟🏻 आणि #शिवलिंग सापडले.
११९४ पासून चा प्रवास करत आलेलं हे मंदिर लवकरच पुन्हा उभारणीसाठी तयार होईल हे चित्र स्पष्ट आहे.
एक काळ होता देशांमध्ये असं कोणते गाव नाही जिथं काँगेस चे नावं नाही.पण हे १९८४नंतर च्या काँग्रेसला राखता आलं नाही.राजीव गांधींनी ही येऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचेच काम केलं.आत्ताची काँग्रेस फक्त २राज्यां पुरती मर्यादित आहे.राजस्थान,छ.गड.
१/११
काँग्रेसला गळती लागण्याची सुरवात २०१४ पासून झाली.पण त्याची पूर्व तयारी ही२०१२ पासून सुरू झाली होती.#मोटाभाई@AmitShah यांची यूपी चे प्रभारी म्हणून निवड झाली होती तेंव्हा पासून ते म्हणजे २वर्ष यूपी मध्ये तळ ठोकून होते.भले त्या वर्षी समाजवादी पक्षाचे वारे होते पण हे आव्हान
२/११
#मोटाभाई यांनी स्वीकारून.काँग्रेस सहित समाजवादी पक्षाचा घरचा सोडून इतर एकही उमेदवार निवडून आला नाही.देशात सर्वात जास्त जागा असलेला किल्ला आरामात जिंकला.काँग्रेस च्या चिंधड्या या निवडणुकीत उडाल्या.त्या निवडणुकीचे #impacts अजूनही यूपी सहित देशात टिकून आहेत.गल्ली पासून दिल्ली
३/११
उठसूठ कोणीही येऊन हिंदुत्ववादीची शाल घेऊन ,भगवा खांद्यावर घेऊन फिरत असेल तर डोळे झाकून त्याला पाठिंबा द्यायचा ?
त्यामागे त्याचा उद्देश,हेतू तपासला गेला पाहिजे.
जर व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी हिंदुत्ववादी होत असेल तर त्याला पाठिंबा का देयचा?
स्वराज्यात येऊन भगवा घेऊन फितुरी करणारे
हिंदुत्ववादीच होते. फक्त व्यक्तिगत स्वार्थ हाच यामागचा उद्देश असतो.सगळे रंग तपासून झाले की भगव्याची आस लागते.कारण,वातावरण भगवं आहे.राजकारणी लोकांना हवेचा अंदाज अगोदरच लागतो.त्या नुसारच ते दिशा ठरवतात.राजकारनात निवडून किंवा विजयी होणे जितकें महत्वाचे आहे.त्याही पेक्षा महत्वाचे आहे
ते एखाद्या संभाव्य विजयी उमेदवाराला स्वतः विजयी न होता त्याचा पराभव करणे. आणि हाच तो किंग मेकर असतो.काही राजकीय गणितांची उकल करता येत नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. याचे कारण तुम्ही एक तर RW किंवा LW या दोन पैकीच पर्याय तुमच्या पुढे अस्तात.तिसरा पर्याय निवडण्याचा
छ्त्रपती शिवाजी महाराज नित्यनियमाने या रायगडावरील मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असे.पण हे मंदिर, जगदीश्र्वराचे की
वाडेश्वर अथवा व्याडेश्वराचे हे कोडे अजूनपर्यंत उलगडलेले नाही.या मंदिरा चे पुढेच एक शिलालेख
आहे.जो सांगतो की मंदिराच्या शिलालेखामध्ये जगदीश्वर हे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना उल्लेखून वापरलेले विशेषण आहे. प्रत्यक्षात हे मंदिर वाडेश्वर किंवा व्याडेश्वराचे आहे.
असा दावा २०१६ मध्ये पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी केला.या मंदिराची रचना ही मशिदी सारखी दिसणारी आहे.
जेंव्हा जेंव्हा महाराज हे महादेवाच्या दर्शनाला येतील.तेंव्हा तेंव्हा माझ्या नावाच्या पायरीवर तुमचे चरण स्पर्श होऊ द्या.असे आग्रह करणारे या गडाचे शिल्पकार,अभियंता " हिरोजी इंदुलकर" यांच्या नावाची पायरी ही या मंदिराच्या सुरवातीस आहे.
अर्थ:
सर्व जगाला आनंदायी हा जगदीश स्वराचा प्रसाद
साधारण १५ ते ४० हा वयोगट काहीही करू शकतो.सळसळत रक्त असतं शरीरात बेफाम सकारात्मक ऊर्जा असती.त्याच पीक दिवसेंदिवस वाढतच असतं, त्याचीच काहीसं उदाहरण आपण @malhar_pandey मल्हार च्या रूपामध्ये पाहतोय. खरचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मल्हार ने स्वतःला ओळखलं आणि
१/९
२
त्याच मार्गावर तो चालला आणि त्याच्या येणाऱ्या अश्याच यशाच्या असंख्य पायऱ्या तो चढत जावो.ही सदिच्छा आहे.
स्वतःच कौशल्य ओळखलं की धेय्य शोधायला वेळ लागत नाही. लागतो तो फक्त बेफाम आणि उत्कंठावर्धक प्रवास," कसं होईल,काय होईल" आणि नेमके या प्रवासात असंख्य अडचणीचे पुल उभे राहतात.
३
पण ते सहज पार ही होतात.जर तुमच्याकडे
✨भाषेचं कौशल्य: असेल तर त्याची क्षमता ओळखा आणि धेय्य ठरवा.
यामधे तुम्हाला
वकील
सूत्रसंचालन
लेखक
पत्रकार
क्युरेटर
या सारखे गोष्टी तुम्ही धेय्यरुपी स्वीकारू शकता.
या
उदाहरणार्थ: इथे भाषा कौशल्य असलेले आणि वकील ही असलेले. @gajanan137
भूत!म्हणलं की जगातील ९०% जनता म्हणते! हे असलं काय नसतं! पण हिच जनता रात्रीचे उठून पानी प्यायला घाबरते.अशीच एकात महिलेची गोष्ट आहे.तिच्या बाबतीत,ज्या गोष्टी घडल्या त्या इतर कोणासोबत कधीच घडू नये इतक्या भयंकर घटना आहेत.२००५ मध्ये #The_Exorcism_of_Emily_Rose या नावाचा
१/६
२
एक चित्रपट आला होता.जो की सत्य घटनेवर आधारित होता.तिचे खरं नावं होते. #Anneliese_Michel १६-१७ वर्षाचीं पोर ही तिला शाळेत जायला खूप आवडत असायचे.एके दिवशी शाळेत असताना ती बेशुद्ध पडली.सगळे उपचार करून झाले तरी तिचा आजार कोणत्याच डॉक्टर ओळखता आला नाही.तिची इतकी वाईट अवस्था झाली
३
होती की ती स्वतःचीच घाण वेगवेगळ्या प्रकारे खात होती. किटके खाऊ लागली होती.चर्चमध्ये जात नव्हती,क्रॉस पासून लांब राहायची,असल्या गोष्टींमुळे हुशार असलेली हि पोरं स्वतःचे शिक्षण या कारणामुळे तिला सोडावे लागले.शेवटीं तिला एका पादरी कडे सुपूर्त केले.तेंव्हा कळलं की तिच्या शरीरामध्ये
प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेतून लिहलेला हा #थ्रेड#Thread किती जणांच्या पचनी पडेल माहिती नाही.
ज्या तथा कथिथ सेक्युलर हिंदूंना यात राजकारण करायचं आहे.त्यांनी खुशाल करा पण हे करायच्या अगोदर एकदा हा चित्रपट बघून या आणि हे जमले
1/11
नाही तर पाकिस्तान, बांगलादेश मधील हिंदू चे आकडेवारी कमी का झाली ?याची उत्तर देण्याची जबाबदारी पण तुमची राहील. कश्मिर मधील त्या जिहादी मुस्लिमांना कोणी अधिकार दिला.धर्माच्या नावावर हिंदू पंडितांना बाहेर काढण्याचा हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? बांडगुळांनो! भाजप ला दोष
2
देयाचा आहे. खुशाल द्या,राजकारण करायचं आहे,खुशाल करा.पण एक लक्षात ठेवा.जेंव्हा धर्माच्या नावावर तुमच्या आया बहिणींची अब्रू आणि तुमचे घरदार लुटेल ना तेव्हां तुम्ही हे राजकारण करून दाखवा.१९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते,हे जितके पोट तिडकिने तुम्ही हे ओरडून सांगत आहात ना!
3